अबे का निषेध करता त्याच्या पलीकडे जा लोकशाही टिकून राहिली पाहिजे म्हणतात तर मग उतरा कि रोड वरती बोलण्यापुरताच लोकशाही ला मजबूत ठेवता आणि तो कसा मातेफिरू आहे साला का तो संविधानाची विदम्बणा करासाठी मातेफिरू झाला का
@MalgoundaPatil5 сағат бұрын
फसवेगिरी कायम चालू आहे मग लोक असे का फसतात
@abhijitpatil56026 сағат бұрын
ही काय मोठी 😂😂😂
@shreyaskotharikdf83228 сағат бұрын
nasha nusta nasha kai nahe kutun hoto ka hoto
@digambargangane19469 сағат бұрын
Jay aamdaar khasadar wala Gopichand Bablu per kurmi vichar Karun kya bhai
@digambargangane19469 сағат бұрын
Hard hard hard hard hard hard hard hard hard hard
@digambargangane19469 сағат бұрын
Chhora Guru ka
@Kris_s_ir10 сағат бұрын
वडाप चालवणारे माणूस नाही....सैतान आहेत.
@mulikgaming450011 сағат бұрын
Pahila gruhmantri madrocot ahe R R Patil hyancya sarkha gruhmantri maharashtra la milala paheje tevha kuthe 2nabar dhande ani gunheghari kami hoil
@imsnk757511 сағат бұрын
मिरज railway स्टेशन समोरच्या police स्टेशन समोर रिक्षा मध्ये लहान मुली च शोषण होत तरी मिरज पोलिसा नि काही केलं नाही 😢
@ganeshshinde870713 сағат бұрын
Khajdar saheb kuthe gele
@rajaramkoli416920 сағат бұрын
आमची पण जमीन शासनाने घेतली पोलिसांचे भया दाखवून राजकारणी काही करत नाहीत सरकारी येतं सरकार जातं शेतकऱ्याला वाली कोण नाही
@ShobhaPatil-o1w21 сағат бұрын
त्यामुळेच त्यांनी आता भाजपा पक्ष निवडला
@nazninbagwan224722 сағат бұрын
Halla jhal tya divshi pakadle ... Ani ata Tyanna sodle pn ...he apla shasan Ani prashasan 😢😢😢
@nilamkopardekar95522 сағат бұрын
😢😢
@1770aman23 сағат бұрын
अशा प्रकारच्या वाहन चालकांमुळे प्रामाणिकपणे वडाप व्यवसाय करणाऱ्यांच्या व्यवसायाला नुकसान होत आहे अशा चालकांना योग्य शिक्षा झाली पाहिजे
@prataphappe546123 сағат бұрын
तुम्ही लाचार आहे ओ उबाठा वाले तुम्हाला मुस्लिम मते हवी आहेत घ्या ना....एक दिवस नक्कीच भोगायला मिळणार...हे करायला संजय राऊत जबाबदार
@prabhakarjoshi6605Күн бұрын
आजी बाई ला मिश्या असत्या तर ,या बोलण्याला काय अर्थ आहे , हे काहीही करू शकत नाहीत फक्त बडबड
@wasimmullano7297Күн бұрын
खासदार साहेबाना संसदेत प्रश्न मांडायला सांगा
@onkarwandare550823 сағат бұрын
Tevdh whyach nahi
@SagarBhosale-h8sКүн бұрын
वडाप बंद करा वडाप खूप पिडमधे असते
@patilbhanudas5836Күн бұрын
वडाप बंद करण्याऐवजी वडापचा प्रवास करू नये आपोआप बंद होते मग
@patilbhanudas5836Күн бұрын
तासगाव सांगली कधीच वडापने जाऊ नये.. अतिशय बाद गाडी चालवतात.
@sunita-vb4svКүн бұрын
गाडी घ्यायला पैसं कुठून आलं
@AnjuJadhav-k7lКүн бұрын
Dairy madhe milk n milk products..baad krtat. Ani.. किटली घेऊन..दूध घरात देतात.. जाऊन.. तासगाव मध्ये.. आणि.. पाहूणे पण..घरी जाऊन दूध किटली ने देतात. प्यायला.. एक एक dairy pahune sathi kadhun thevli. Tithe Sagal aste. Ani amhala मिळेना..काय. आणि. गवळी ची लोक..आहेत असे करतं. माझी एक मैत्रीण आहे. केतकी गवळी. तीच आई वारली. तिला shock lagla. त्यामुळे. तीच लग्न होऊन. तीच मम्मी इचलकरंजी लग्न झाले. तीच.. teacher hoti..chor ahet . Duplicate pn.. Ethe mla hoina ky. Paralyasis zale. Mla. दूध घरात देतात. सगळ्यांना.. किटली तून.. जाऊन पाहुणे पण..देतात . Fkt आम्हाला तसे करतं .
@dilipvarude6633Күн бұрын
कोणत्या तरी मास्टरमाईंड कडून दंगली घडवण्याच्या उद्देशाने अशा समाज विघातक घटना मुद्दाम घडवून आणल्या जातात आणि समाजातील निरुद्योगी फारसा विचार किंवा तारतम्य नसलेली तरुण मुले या काव्यामध्ये बरोबर अडकतात, फसतात, दंगलीत बळी पडतात.खरे तर या पैकी कुणालाच संविधान म्हणजे काय हे माहीत नसते किंवा त्या विषयी फार मोठी आत्मियता असते अशातला भाग नसतो.पण या मध्ये सामाजिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान मात्र होते.
@AkshayPotkuleКүн бұрын
Tumhi tyanchya jamini khallya atta te tumhala khanarach 😎
@GousPathan-s2jКүн бұрын
नेपाल हावड़ा
@prashantmohite8406Күн бұрын
वडाप गाड्यां बंद केल्या पाहिजेत अतिशय भरधाव वेगाने वडाप चालू असते.
@dattatraygadadare644Күн бұрын
बळजबरीने बंद नसावा स्वयंस्फूर्तीने बंद पाळला पाहिजे अति तिथे माती होते कधीतरी
@PadminiShinde-up7znКүн бұрын
कोण आहेत मरनारे कोणत गाव
@Prashantkambel-c2s23 сағат бұрын
@@PadminiShinde-up7zn तासगांव
@kisaanfarming2271Күн бұрын
😥😥😥😭😭
@VishalThikaneКүн бұрын
हे वडाप जीप, रिक्षा बंद करा. प्रशासनास विनंती आहे फार मस्ती असते या ड्रायव्हर ना.
@sagarkoli2405Күн бұрын
या वडाप वाल्यांना स्पीड च बंधन घातलं पाहिजे. हे आर. टी. ओ. च जर वडाप वाल्यांना सामील असतील तर अशा घटना घडत राहणार
@vijayhable8596Күн бұрын
सांगली जत गाड्या पण बेफाम असतात वडापाच्या
@thetruth.9452 күн бұрын
पिवळे काळे + पोलिस.
@Prashantkambel-c2s2 күн бұрын
वडाप टैकसी बंद करा
@samikshapKadam2 күн бұрын
Ghatna hone ka baad 30 min. Me pura Shahar Band huva hai. Ghatna nindniy hai Manuvadi Mansikata ke insan par Babasaheb ji k our Sanvidhan ki partima ko Kshati pahuchane k Aarop par #Deshdroha ka #Case hona chahiye 🏴🏴🏴
@ravindraade75562 күн бұрын
सक्तीपीठ होणार ,असे चिन चे महामार्ग बगा, कुठलेही विदेशी धर्तीवरती महामार्ग बगा 20 वर्ष मागे असणारे तुमचे विचार आस्ले माणस देशाची प्रगती होऊ देत नाही.
@HaushiramTengale2 күн бұрын
4 जण एका गाडीवर चालेले होते काय
@ravisalunkhe4333Күн бұрын
चार वर्षाचा मुलगा व सात वर्षाचा मुलगा
@Prashantkambel-c2s23 сағат бұрын
@@HaushiramTengale होय
@arunjadhav21362 күн бұрын
Karayee, rto, nay, karaa, gadee, jaapat, karraa
@kiranpatil4302 күн бұрын
हि सगळी चूक पोलीसाची. आहे जिथे पायजे तिथे नसतात साले आणि पण रत
@insafffoundation50202 күн бұрын
हे वडाप चालक व रिक्षा चालक हे भयंकर पद्धतीने पार्किंग करतात ओव्हरटेक करतात पण वाहतूक शाखा व आरटीओ चे लक्ष का नाही