आपण स्वतःला काय विक्रम गोखले, नाना पाटेकर लागू समजत असाल तर भ्रमात राहू नका. तुम्हाला व अमेय ला मुंबईत रस्त्यात फिरलं तरि कोणी बघणार नाही. नागपूर तर दूर राहिले.जरा जमीनीवर या.
@AshvajeetGaikwad-t4p10 күн бұрын
Mazya film Sathi producer karanr kon
@somnathchavan1794Ай бұрын
मला तुमी पाहिजेल तिथे.. कोणताही रोल करायला लावू शेकता .. मी बरेचवेला विचार करतो माज्या बायकोशी बोलतो मी घरात कि डायरेकटर नवनवीन सरेयला नवीन होरोचे चेहरे कुटून आणतात मग माज्यात काय कमी आहे... असा मी नेहमी विचार करतो 🙏🙏 एक चान्स द्या 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😢😢😢😢😢😢😢
@somnathchavan1794Ай бұрын
सॉरी. मी गरीब घरातील मुलगा आहे माज वय रेंज चालू 31 आहे मी हॉटेलमध्ये काम करतोय माज्यात पाहिजे तसा तेलेंट आहे मी होतेमध्ये सर्वांशी चेष्ठा मस्करी करतो मजा समोर झालेल्या एकाद्या गोष्टीची अशीच तशी थिंगल करू शेकतो.. मला सगळे जणी म्हणतात तू एकाद्या मालिकेत सरेयला किव्हा शिनेमात पाहिलास तुला सगळ जमतंय पाहिजे तस 👏👏 त्यामुल्हे मला एक चान्स पाहिजे pz मी सांगिमध्ये राहतो मला तुटेतरी काहीतरी चान्स मिळायला पाहिजे तुमी माजी टेस्ट घेऊ शेकता माझे बोलणे .. चालणे. वागणे त्यातून तुमी मजा विचार करा पण मला एकदा संधी द्या 👏👏 हा मजा नों आहे... 9850336856.. माज नाव. सोमनाथ चव्हाण आहे
@chhayathorat1702 ай бұрын
सखी काजल सारखीच दिसतेय,बोलते पण तशीच
@GopalJatale-e2h3 ай бұрын
Ani sir जास्तीच jast खेडे विभागात ल्या मुलाला चान्स द्या sir 🙏..
@GopalJatale-e2h3 ай бұрын
Hello sir... Mrathi seriyal mdhe kam krnysathi mla khup avdty
@RohiniPatvardhan3 ай бұрын
अरे बाबा प्रश्नकर्त्या ललित शुद्ध महाराष्ट्रीयन आहे..त्याला मराठी कळतं.. तू काय लंडनहून आलास का आत्ताच?
@manjiripatkie92544 ай бұрын
इंग्रजी त प्रश्न विचारून नक्की काय साधले ? प्रश्नकर्त्याला हे सिद्ध करायचे आहे का की त्याला इंग्रजी येतंय ? गरज नाहीये त्याची !! खूप वाईट दिसतं.
@SaurabhAher95 ай бұрын
DHANYAWAD 😇💚🙏🏻
@SaurabhAher95 ай бұрын
Thank you 💚
@rekhabhave51435 ай бұрын
मुलाखत घेणारा खूप बोलतो आहे.
@DumbIntrovertBeast5 ай бұрын
We need businessmen and businesswomen in Marathi film industry. Talent aahe. Paisa hava.
@renusutarrockstar5 ай бұрын
Gash sir ❤❤❤❤
@renusutarrockstar6 ай бұрын
Gashmeer Mahajan sir ❤
@renusutarrockstar6 ай бұрын
😊😊😊😊
@SwwapnilsirKamble6 ай бұрын
अरे रेश्मा कुठे गेली
@twostates68556 ай бұрын
God jodi
@chetanjoshi51466 ай бұрын
😊
@VrushaliKhatavkar-g1i8 ай бұрын
Its just a fun moments of sisters life. May be they love each other more than any personal grauges on each other. Its just a bonding between 2 sisters. So pls don't misunderstand there relationship.
@shivajisable68049 ай бұрын
सर माझ्याकडे एक चित्रपट आहे त्या चित्रपटाचे नाव दिलेले 1972 चा गावचा पाटील कसा असतो गावचा पाटील हे वर्णन त्यात त्यात केलेले तर असा 500 एकर जमीन असलेला पाटील कसा बरबाद होतो सत्यात मी लिहिलेले आणि बरबाद होऊन त्यांची त्यांची नातवंड आजच्या कलियुगात कशी कशी सुथारेल तर तुमचा नंबर मला माहीत नाही आणि नंबर देण्याचा कोशिश करनेमी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील एक शेतकरी आहे ग्रामीण आहे तर मला खूप सिनेमा काढण्याची आवड असल्यामुळे मी तुमची फोन नंबरची वाट पाहत त्या चित्रपटाचं नाव आहे 1972 चा पाटील
@coolbuzz40289 ай бұрын
Third class shembde couple...
@Shortsss-z9s10 ай бұрын
Dil dosti duniyadari chi sagli team la invite kryla pahije hota
@keshavnikam933511 ай бұрын
Amhi amaravatikar Marathi natak, cinema baghato,Dil dosti duniyadari maza always fevret show
@gauthamrajgandhi749711 ай бұрын
eng subs pls just like actress intrvw
@gautamraj248311 ай бұрын
More love to Whoever decided that this should have eng subtitles..❤❤
@akshayathavale852611 ай бұрын
Chat bot मधून गोष्ट लिहून घ्या
@phileasfogg3524 Жыл бұрын
Why are you going for Busy wirters? Marathi people never give chance to New talent ..that's fact.. any reason given for it is not acceptable.... Shame
@priyankamahajan7147 Жыл бұрын
suvrat joshi look alike hrishikesh Joshi
@tejashreejoglekar5361 Жыл бұрын
ललित प्रभाकर इतकं छान बोलतोय पण मुलाखत घेणारे का इंग्रजी भाषेत प्रश्न विचारतायत ? अतिशय खटकतय ते 😢
@himanshuwankar2634 Жыл бұрын
आम्ही तुमचं प्रत्येक सीरियल episode बघितलेत... पण तुमचं म्हणणं खरचं खर आहे
@prarthanagharat7835 Жыл бұрын
Hushar tar khar Lalit
@prarthanagharat7835 Жыл бұрын
Nastik nako
@ssalunkhe Жыл бұрын
Prasad Oak khup hushar aahat tumhi. Your way of thinking is great. Hats off to you the way you have handled this situation. Unfortunately this movie we never came across.
@Neha_kulkarni_09 Жыл бұрын
लग्ना बद्दलचे विचार पटले नाहीत. परदेशात चार दिवस नाही तर ३ ते ४ वर्ष राहून बघा विचारांमधे नक्कीच बदल होइल. भारता बाहेर राहाते आहे व आई आहे म्हणून सांगते आहे. आपल्याला आपली संस्कृती नष्ट करायची असेल “then you are on the right track “ लग्न करायचं नसेल नका करू कृपया आपल्या संस्कृतीला दोष देऊ नका
@kantilalkharat6768 Жыл бұрын
सर माझ्या कडे एक मराठी चित्रपट आहे
@ascorpio9601 Жыл бұрын
Mr interviewer why r u moving ur chair so much ,,u look so nervous..u hve such a respected plp who u r interviewing.. kindly work on u r body language...
@meenapalkar9057 Жыл бұрын
फालतू
@vrishalisonar453 Жыл бұрын
Kiti bhikar audio aahe. Podcast karaycha tr evadhi kiman kalji ghya, nahitr karu naka.
@macdeep8523 Жыл бұрын
Masturbation is illegal , its immoral , ilicit actiivity shame on woke movie maker
@charushilathorat3728 Жыл бұрын
Questions che answers aamhala pan sanga. You 3 are sharing with each other's only
@sureshkhamkar934 Жыл бұрын
मृण्मयी देशपांडे आपण लिटिल चॅम्प्स मध्ये जे काही नवीन पिढीच्या समोर येत आहात तेव्हा तुम्हाला तुमच्या कपाळावर टिकली लावून येता येत नाही का तुमचा काय प्रॉब्लेम हिंदुत्व धर्मामध्ये टिकली लावणे कुंकू लावणे हे पुढच्या पिढी करता आदर्श देण्या सारखं आहे असं तुम्हाला वाटत नाही का 😡😡😡😡
@practiceformakingcartoon3863 Жыл бұрын
आता फिल्म मेकिंग मराठीमध्ये शिकुयात Filmmaking, Short & Documentary film making, TVC advertising, Digital Media Many More ... माध्यम क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मल्टिमीडिया इन मराठी @multimediainmarathi
@practiceformakingcartoon3863 Жыл бұрын
👍🙏
@practiceformakingcartoon3863 Жыл бұрын
Great Interview 🙏👏 आता फिल्म मेकिंग मराठीमध्ये शिकुयात Filmmaking, Short & Documentary film making, TVC advertising, Digital Media Many More ... माध्यम क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी मल्टिमीडिया इन मराठी @multimediainmarathi
@ganeshbhise8782 Жыл бұрын
चांगल्या लोकांना संधी द्या मला ही पुढे यायचं आहे
@srushtishinde2948 Жыл бұрын
सुवर्त real life sujay❤️❤️😂
@varshakorgaonkar3478 Жыл бұрын
0:41 he hasya jatra madhe aale hote..nav sanga pls.. Got it... chandrakant kulkarni he is..