डान्स वगैरे सर्व छान आहे पण मुलांना ज्या पद्धतीने उभ करतात ती पद्धत खूप चुकीचे आहे कारण मागचे मुलं अजिबात दिसत नाहीत आणि शूटिंग सुद्धा बरोबर केलेली नाही एकतर मुलांची जागा तरी चेंज करायची होती नाहीतर वेगवेगळ्या अँगलने सर्व मुलं दिसतील अशी शूटींग करायला हवी होती