संयोजकांचे खूप खूप आभार! मा.वधिज्ञ प्रदिपसिंग जीचे हार्दिक हार्दिक अभिनंदन! आपल्या हातून अशीच राष्ट्रसेवा घडावी त्यासाठी आपणास आरोग्यदायी उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@Guddappaarwat2 ай бұрын
खुप छान मुलाखत सर . ❤️❤️
@mahadevshinde91472 ай бұрын
नमस्कार, एका सरवस्तीच्या उपसकाने एका सरस्वतीच्या अभ्यासाकाची प्रेरणादायी मुलाखत ऐकण्याची संधी मिळाली. कार्यक्रम साधारण दोन तासाचा होता पण त्यातला प्रत्येक क्षण अविस्मरणीय होता. या दोन तासाच्या कार्यक्रमाला अनेजणांनी मेहनत घेतली आणि त्याच फलित म्हणजे मुलाखत. हा सगळा कार्यक्रम ज्यांनी करायचं ठरवलं ते प्रशांत बडवे, मिलिंद फडके, अशोक संकलेचा, किरण सुतार, मधुकर मोरे, ज्ञानेश्वर म्याकल, व्यंकटेश कंची आणि उर्वरित टीम यांच्या सांघिक मेहनतीने हा सुरेख कार्यक्रम पाहण्यासाठी मिळाला. प्रदीप चे ८८ जन्मठेप झाल्यानंतर या सर्व मित्रांनी ठरवलं की आपल्याला शतक झालं की प्रदीप चा सत्कार करायचा आहे. म्हणजे मागील काही महिन्यांपासून तयारी चालू केली आहे. जवळपास एकशे दोन कुटुंबांना मिळालेला न्याय हा सामान्य माणसाचा असून सामान्य माणसापर्यंत पोहोचवा या हेतूने केलेला एक स्तुत्य उपक्रम म्हणजे ही मुलाखत. या हृदयाची त्या हृदयी भावना सहज रित्या पोहचविण्याचे काम या कार्यक्रमांनी केला. कुणाचे भाषण नाही, कुणाचे बोलणे नाही, कुठल्या राजकीय नेत्यांचे हस्तक्षेप नव्हता आणि कोणत्याही पक्षाचा झेंडा नव्हता. साक्षात सरवस्ती ज्यांच्यात वास करते असे निरुपणकार विवेक जी घळसासी यांनी घेतलेली मुलाखत ही पर्वणी ठरली. दोन तासाच्या कार्यक्रमाला या सगळ्या मित्रांनी घेतलेली ही आगळवेगळी मुलाखत संपूर्ण हॉल पावसात सुद्धा भरला होता. धन्यवाद या सर्व मित्रांचे ज्यांनी चांगली मुलाखत ऐकण्याची संधी दिली.
@smitag24792 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखत आहे.वकीलसाहेबांना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.🎉
@shivajimali97412 ай бұрын
जयश्री राम
@aarthijakkal95692 ай бұрын
Proud of you sir🙏🙏May you continue to shine bright and strong for the future ✨✨🙏
@ShobhaKulkarni-u5k2 ай бұрын
खूप खूप सुंदर संयोजकांनी हा कार्यक्रम केला व सोलापूर कराना बौध्दिक मेजवानी दिली आहे प्रदीप रजपूत माझे विद्यार्थी आज ही अभिमानास्पद आहे मी एवढच म्हणेन बाळा होऊ कशी उतराई तुझ्या मुळे झाले मी आई, बाई आजून खूप कार्य करायच आहे तुला खूप खूप आशीर्वाद शोभा कुरनूरकर कुलकर्णी
@DevataHospital2 ай бұрын
This is positive journalism, Very nice interview …
@puransinghghayalod84152 ай бұрын
खूपच छान 👌👌 व्हिडीओ क्लिप व मुलाखत एकदम सुंदर प्रोग्राम झाला 💐💐
@dattatrayvikaschavan54002 ай бұрын
खुप छान सर, व्हिडिओ क्लिप व मुलाखतीच्या माध्यमातून एका आदर्श व्यक्तीमत्वाच्या प्रेरणादायी कार्याची माहिती संपुर्ण महाराष्ट्रला होत आहे.एका कर्तुत्ववान मनमिळाऊ स्वभावाच्या असामान्य व्यक्तिमत्वाच्या कार्याची दखल सोलापूरमध्ये "100 सामाजिक उपक्रम" च्या माध्यमातून होत आहे ही बाब सोलापूरकरांसाठी निश्र्चितच अभिमानास्पद आहे . 💐💐
@mallinathparshetti93772 ай бұрын
Very nice performance, Rasputin sir ,we are proud of you.
@tgkatewal44562 ай бұрын
Congratulations👍
@vasantideshmukh40292 ай бұрын
अतिशय सुंदर मुलाखतीतून प्रदिपसिंह यांचा जीवनपट घळससिनी उलगडला. आणि बोलता बोलता छान समाज प्रबोधन केले. खूप कौतुकास्पद आहे वकीलसाहेबांचा हा प्रवास. पुढील प्रवासासाठी शुभेच्छा 💐
@chinmaeys2 ай бұрын
Congratulations!
@atulVkota2 ай бұрын
अप्रतिमपनें केलेला हा कार्यक्रम, सोलापूरच्या एका अनमोल व्यावसायिकांचे, सर्व सोलापूरकरांनि, खुद्द सोलापुरात, अत्यंत उत्कट अश्या सर्वांच्या, या आपल्या आयुष्यात व या वेळेत, एका धडाडीच्या व्यक्तिविशेशाचे उत्कृष्ट पने, सार्वजनिक रित्या, समारंभाने केलेले हे - कथन, कौतुक व प्रशंसा, मानवंदना अख्ख्या देशास अत्यंत गर्वास्पद आहे.
@sidhdeshghogare96292 ай бұрын
23:20 हम करे राष्ट्र आराधन 32:42 जलते जीवन के प्रकाश मे अपना जीवन तिमिर हटाये 42:22 चाहिए आशिष माधव नम्र गुरूवर प्रार्थना
7:46 Pu. La Deshpande was 37 years old, when Veer Savarkar Ji had told this....... "अद्ययावत व्हा!" Be Up to Date .... Veer Savarkar had said this in his speech for Lokmanya Tilak.....(23 july 1956) On Lokmanya Tilak's 100th Birth anniversary. It is available on KZbin.
@NoVideo20245 ай бұрын
Savarkar was a polymath - Historian, Philosopher, Poet, Writer, Dramatist, and Social Reformer
@bhaveshsonar67165 ай бұрын
35:50
@jaihind4215 ай бұрын
वीर सावरकर यह फिल्म देखने के बाद २०२४ में कौन कौन यह व्हिडिओ देख रहा है ?
@KSHAMAOAK5 ай бұрын
तुज नमो
@rajendraupasani11115 ай бұрын
हा कार्यक्रम कोणत्या वर्षी किती तारखेला झाला होता ते कृपया कळवावे 🙏
@025-rohanchudekar96 ай бұрын
Who is watching after savarkar movie?
@025-rohanchudekar96 ай бұрын
वक्त बदल गया है, जादू सर चडके बोल रहा है महापुरुषो की कोई ज्यादा दिन उपेक्षा नही कर सकता !!!💯🚩🕉
@sharadhasabnis77436 ай бұрын
वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर
@abhinavbadoni70326 ай бұрын
मराठी भी बड़ी सुन्दर एवं संस्कृत निष्ट भाषा है। 🙏
@amoljathar25116 ай бұрын
पु. ल. ना ऐकतच राहाव वाटत 😊
@ashokadsul90256 ай бұрын
Ati sundar joshile bhashan aikaila milale. Krupaya ya bhashnachi tarikh mala krupaya kalvaal ka? Dhanyavaad
@rameshgoratheshiriramjayrambha6 ай бұрын
नमन वीर सावरकर व नमन अटल जी यांना🙏 🙏🚩🚩🚩🚩
@Om__arage6 ай бұрын
🙏❤️🙏
@maheshborkar92746 ай бұрын
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
@jayashreenagarkar33266 ай бұрын
Nandanji excellent singing
@prashanttanpathak97746 ай бұрын
खुप छान एक सच्चा नाशिककर ह्या गोष्टी ला मनापासून दाद दितोय
@manikdhandar-gl9ij6 ай бұрын
जय पु ल !जय अटलजी !!जय स्वा सावरकर !!!
@smitakeskar61466 ай бұрын
भारी
@sanjayghadge74726 ай бұрын
उत्स्फूर्त भाषणं करणारी ही व्यक्तिमत्त्व खरंतर स्वयंभू व्यक्तिमत्त्व आहेत. तात्यांसह यांना माझा साष्टांग नमस्कार.
@udayinamdar91166 ай бұрын
श्री सावरकर विनम्र अभिवादन अटलजी देशपांडेजी यांचे वक्तृत्व उत्तम
@PBhosle236 ай бұрын
हमारे मोदींद्वेशी उ. बा. ठा. साहब तो स्वातंत्र्य वीर सावरकर पर आरोप करनेवाले काँग्रेस के साथ है, शरम आनी चाहिए 😂😂😂