पुरुषांची. लजा हृदयात असते स्थितीची लजा बोअर अंगावर असते अंग झाकून घ्यावे लागते
@jivanshelke55169 сағат бұрын
अश्लील भाषा बोलायची याला कॉमेडी महन्तात बेशर्मीची हद केली ऊअद्ल घडवा काय भंगार चाळे हीच थोबड ही पाहण्याची इच्छा होत नाही,लाजा सोडल्या जातात पैशा साठी काही पण दाखवून द्यायचं काय पण लीहतात एकदम फालतू
@vikeshpatil43510 сағат бұрын
chala ganpti chi ani tyach bap chi sudha maja udvli tr chalel ka??
@nidhichauhan934811 сағат бұрын
Very good movie ambabai cha udo
@UdayParkar-n4i12 сағат бұрын
रा
@sureshnarhare39713 сағат бұрын
Namrata you are great.
@AvinashPatilshevalikar-db1tr14 сағат бұрын
विदर्भात पाणी भरपूर आहे, पाणी टंचाई अजिबात नाही आणि हा म्हणतो विदर्भात प्यायला पाणी नाही. निष्कारण विदर्भाची बदनामी करु नका.
@raghavendrahunnali675614 сағат бұрын
ಸೂಪರ್ ಸೂಪರ್ 😊😊😊😊😊
@ganeshpatil473015 сағат бұрын
Bakwas
@nivrutimane115115 сағат бұрын
Malila kothe nevun gada
@sakharamtukaram593216 сағат бұрын
मराठी साम्राज्य तमाशा मुळे गेले, महाराष्ट्र हास्य जत्रान, सीरिअल्स मुळे गेले. असे पुढील पिढ्या म्हणणार. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी,ठाणे, रायगड, सिंधुदुर्ग जिल्हे, महाराष्ट्र कधीच विकून टाकला सुध्धा .. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहिकडे.
@meenamistry117117 сағат бұрын
समीर सर बेस्ट ❤
@yogeshmhadaye60320 сағат бұрын
Dattu bhava tu Dadi madhe bhari distos.❤Dadi nako kadus.....👍
@shivharikapre786520 сағат бұрын
😢🎉
@pravinbhalerao754321 сағат бұрын
विदर्भ बाकी होता 🤣💝
@yogrdfthghhh928723 сағат бұрын
वनिता गौरव जोडी एक नंबर😂😂😂😂❤❤
@sadashivsardesai7008Күн бұрын
अत्यंत टुकार. या शो मधील काही कलाकारांना तेच तेच करण्यापेक्षा दुसरे नवीन काहीच येत नाही. काही नमुने...प्रभाकर मोरे अरुण कदम......अतिशय टुकार
@3200congreesКүн бұрын
Khup chaan
@yashodhanmehta9819Күн бұрын
गांव टस चांग भल , प्रिया चा पांढरा डृॅस छान . ## सांताक्रुझ वेस्ट .
@DilipThombare-vx7qvКүн бұрын
आनंद प्रभू बेस्ट हालकट.
@akashpagare7400Күн бұрын
15:44 तुझा ग पापलेट बारीक आहे हात लावताच बोट भसकन जातय
@rohinikadam4600Күн бұрын
Pot dukheparent haslo aamhi aaj
@sagarkhatkar5132Күн бұрын
स ई ही महाराष्ट्राची सस्कृती नव्हे... कपडे घालत जा🙏
@SiddeshwarMali-we5ihКүн бұрын
1st comment like kara बे
@RELAXLIMITD67Күн бұрын
.
@vinayakkittur3964Күн бұрын
सावत्या... अप्रतिम ❤❤❤
@vinayakkittur3964Күн бұрын
माझ पण लग्न झालय
@vinayakkittur3964Күн бұрын
उकीरडे फुटणार माणूस...किती सुंदर विशेषणsss
@sakharamtukaram593216 сағат бұрын
उकिरडे फंकणार मराठी माणूस.
@vinayakkittur3964Күн бұрын
प्रिया अप्रतिम तू
@vinayakkittur3964Күн бұрын
झुम्मू झुम्मू
@vinayakkittur3964Күн бұрын
चेहरा बघून बायको पळून गेली असेल
@vinayakkittur3964Күн бұрын
हलकट चेहर्याचा माणूस.. यथार्थ
@vinayakkittur3964Күн бұрын
मूगूसतोंड्या..😂😂😂
@vinayakkittur3964Күн бұрын
तु असल्यावर हेच होणार
@vinayakkittur3964Күн бұрын
अति शेफारलेला... प्राजक्ता माळी ने मोठा केलेला
@vinayakkittur3964Күн бұрын
अति शहाणा त्याचा बैल रिकामा..एकमेव
@vinayakkittur3964Күн бұрын
हलकट खानदान.... समीर
@vinitsathe3080Күн бұрын
Samir Da your comedy is of different level. No one matches you. Superb ❤
@vilasghembad1099Күн бұрын
5lik
@sardarkhade4525Күн бұрын
कोल्हापूर शेजारी असलेल्या सोनतली मध्ये
@rampatil4244Күн бұрын
मुळात हा प्रतापगडावरून येण्याचा निर्णय राजारामांचा नव्हता असेल तर पुरावा सादर करावा कारण कोणत्या एका पात्राला वजनदार बनवण्यासाठी दुसऱ्या पात्राला कमी दाखवू नका
@namaratashinde4015Күн бұрын
देव मासा कुठचा मस्त.😅🤭😀🐟🌫️😛🤔🐟😀 पॉपलेट मोठे तीनशे ची जोडी , आणि रावस कोणच घेतत नाही म्हणून फक्त रू,50,100 मध्ये मुष्कीलने जातात, तुम्ही कशाला एवढा भाव वाढवून देतत् मासे खणाऱ्यांचे वांदे करीन ठेवाल न भाई तुमची किंमत पटत नाही चुकीचे मासे कशाला विकता हो. श्री नम्रता.✍️😊🌧️🐟 परत पाण्यात सोडा मासे.🌅🐟🐟🌧️🕊️🦜🐦🧏
@Kumar-BharaКүн бұрын
Vidhrbha.....❤❤❤ 😊
@ravindrabhat5215Күн бұрын
Over acting chetana Bhat
@pravinchanne54692 күн бұрын
Timeing che badshah Ashok mama
@abhi_munde2 күн бұрын
जातीवाद बंद करावा म्हणे...अरे गप रे... मुंडे घराणं कधी जातीवाद करत नाही जातीवाद तुझ्या नसानसात भिनलेला आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे तू किती शहाणा आहेस ते...
@nitinkulkarni8092 күн бұрын
MAZI LADKI GOLUMOLU NATKHAT INNOCENT FREEDOM FIGHTER TEJUDI CHAND ,TEJSWINI ANGEL QUEEN " ALWAYS BEST GREAT ,WONDERFUL" IRAVTI CHITRE ," UTKRUSHTHA ABHINAYACHI MAHAN DEVI, SUPER SONG," MI LADKI," EXCELLENT SAMEER DHARMADHIKARI , EACH & EVERYONE IN THIS MOVIE, SUPER BHARGAVI CHIRMULE ,"MAZYA SARVAT PRIYA TEJUDYAMAU SATHI MI HA MOVIE FIRST DAY FIRST SHOW PAHILA ," METROMOLL MADHE 😅😅👌 👍 ♥️ ❤️ 💖
@DilipKotye2 күн бұрын
तुमचा कार्य क्रम खुप चांगला आहे पण काहि वेळ स खुप अशी ल भाषा वापरता हे बरोबर नाही