Пікірлер
@ramdassawant1907
@ramdassawant1907 21 минут бұрын
Correct
@shweta1655
@shweta1655 Күн бұрын
Vote for Raju Parulekar's Stand Up. We want to hear it now!
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 Күн бұрын
इतकं कोणी बिनधास्त बोलत का sir भक्त चावताळून उठतील ना 😂तुम्ही असें कसे इतके निर्भय कसे तुम्ही. तुमची मुलाखत म्हणजे एक माझ्या साठी मेजवानी च असते किती तरी वेळा मी तुमचे एपिसोड पुन्हा पुन्हा पाहतो ऐकतो. 🙏
@Lalita_pattar
@Lalita_pattar Күн бұрын
yes u r right dear 👌👍
@sureshdhalwalkar939
@sureshdhalwalkar939 Күн бұрын
वकीली मुलाखत. ❤
@vishwanathmorajkar6126
@vishwanathmorajkar6126 Күн бұрын
राजु परूळेकर हे फारच ग्रेट आहे👍
@pralhadakolkar4996
@pralhadakolkar4996 Күн бұрын
❤खूप छान मुलाखत ❤
@globalkokanglobalkokan-cs7hj
@globalkokanglobalkokan-cs7hj Күн бұрын
आपले आशिष
@navalshewale6765
@navalshewale6765 Күн бұрын
वांद्रे विधानसभा विकासासाठी आपला आशिष आहे ना!
@gurudasbhagwat7482
@gurudasbhagwat7482 2 күн бұрын
सुंदर interview
@kumudinikarnik6729
@kumudinikarnik6729 2 күн бұрын
एकच प्रश्न पडतो. जर रामदास स्वामी महाराजांचे गुरू होते तर त्यांनी महाराजांचा राज्याभिषेक का केला नाही? रामदास स्वामी तर ब्राह्मण होते, मग त्यासाठी काशीहून गागाभट्टला आणण्याची का गरज पडली.
@gamingpoint5304
@gamingpoint5304 2 күн бұрын
🎉🎉nice
@SurajPai-n2w
@SurajPai-n2w 2 күн бұрын
Kadak🎉
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 күн бұрын
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 күн бұрын
सो रोस नी द्यायचे कधी पासुन बंद केले!
@kishorkavathekar6666
@kishorkavathekar6666 2 күн бұрын
मोदी को दंडे से मारेंगे आणि पि एम मतलब पनौती मोदी ह्याला एरोगंस म्हणायचे की ईश्वर अल्ला तेरे नाम वगैरे भजन समजायचे हे ज्ञानाचा सागर बुद्धिमत्तां वरिष्टं असलेले राजू सांगेल काय?
@vidyadeshmukh7840
@vidyadeshmukh7840 3 күн бұрын
गप्पा गप्पा मधे अनेक गोष्टी वर चर्चा..👌 विचार देण्यापेक्षा विचार कसा करावा हे शिकवणारी.
@Tushshirsathtush
@Tushshirsathtush 3 күн бұрын
Great Most awaited interview
@I6eeikahdu38
@I6eeikahdu38 3 күн бұрын
वा सर.. तुमचा hater होतो. यावर्षी चाहता झालोय. Rare Intellectuals मध्ये राजू सरआहात ❤🇮🇳
@smitasaraf92
@smitasaraf92 3 күн бұрын
Beauty with brain
@AbhayBhere-rq7dk
@AbhayBhere-rq7dk 3 күн бұрын
Hemant Khapare Vlog yana bolva sir
@sursangatacademypalavacity9833
@sursangatacademypalavacity9833 4 күн бұрын
कारण भुख पैश्याची आहे ...त्यात काय चुकीचे अंबानी chya लग्नात तेच लोक येणार ज्याच्याकडून अंबानी ला future मध्ये फायदा असेल...त्यात काय चुकीचे ....तो कशाला गरिबाला अन्न देत बसेल....आणि charity करतोच की अंबानी ....कोणी तरी श्रीमंत होणार नी कोणीतरी गरीब .....अंबानी जो आपले साम्राज्य कसे टिकेल ...कसे पुढे जाईल ....कसे त्याचे दुश्मन आपले तयार होणार नाहीत ..कसा reliance LA फायदा होणार...ह्याच विचारात असेल...तो गरीबा सारखा कसा विचार करेल.....लक्षात घ्या तो गरीब आहे कारण त्याचे विचार गरीब आहे.....विचार ....
@SS-pf2ev
@SS-pf2ev 4 күн бұрын
खूप छान🎉🎉🎉🎉❤❤
@arvindthorat6943
@arvindthorat6943 4 күн бұрын
आत्मचिंतन करावंसं वाटलं... ग्रेट परुळेकर साहेब..
@STTeaching
@STTeaching 4 күн бұрын
वैचारिक खाद्य पुरवणारी अभ्यासपूर्ण मुलाखत!👌👌👍👍💐💐 धन्यवाद सर!💐💐
@smitasukhdeve9668
@smitasukhdeve9668 4 күн бұрын
Ek vegala angle ni vichar karayla shikle
@swapnil.sunil.shinde
@swapnil.sunil.shinde 4 күн бұрын
13:33
@pradeeppawar8228
@pradeeppawar8228 4 күн бұрын
Great Sir👍🏻👍🏻
@Vande_Mataram-
@Vande_Mataram- 5 күн бұрын
ते काही असो. मोदींनी देशासाठी काहीतरी करुन दाखवलं, ज्यामुळे भारताला परदेशात मान मिळू लागला. अमेरिका, इटलीसहित अनेक देशात मोदींची लोकप्रियता व आदर आहे. आधीचा कोणी नेता करु शकला नाही. तुम्ही, रविश, ध्रुव राठी यांसारख्यांच्या अपप्रचाराला ते भीक घालत नाहीत. तुम्हा डाव्यांचं खरं दुःख हे आहे.
@meeramisyale9345
@meeramisyale9345 5 күн бұрын
💯
@SudhakarMahakalkar
@SudhakarMahakalkar 5 күн бұрын
अगदी परखड आणि वास्तवादी अशी ही प्रेरणादायी मुलाखत!
@ravit6223
@ravit6223 5 күн бұрын
😍😍👌
@sonalimhatre8981
@sonalimhatre8981 5 күн бұрын
खूप छान माहिती मिळाली
@TheCheetra
@TheCheetra 5 күн бұрын
A real transparent man ... 🎉💐💐💐
@MalikEkHai-w3q
@MalikEkHai-w3q 5 күн бұрын
He 100% khar ahe...mhnun maza term insurance vr vishwas nahiye
@vikkymore
@vikkymore 5 күн бұрын
👏👏👍
@bharatjadhav4660
@bharatjadhav4660 5 күн бұрын
ज्ञानाचा अथांग सागर.....
@Ash-lk6cy
@Ash-lk6cy 5 күн бұрын
raju sir na aikan mhanje ek parvani asate
@samarthassociates7002
@samarthassociates7002 6 күн бұрын
अप्रतिम विचार जे प्रश्न 90% माणसांच्या मनात येत असतात त्याची उत्तरे मिळतात ह्या मुलाखतीमध्ये
@madhavijoshi7506
@madhavijoshi7506 6 күн бұрын
राजु परुळेकर यांना मी संवाद इ टीव्ही वर येत असे तेव्हा पासून बघत आहे,
@bapugaikwad3484
@bapugaikwad3484 6 күн бұрын
अप्रतिम 🙏
@savitapotdar651
@savitapotdar651 6 күн бұрын
पुन्हा पुन्हा ऐकावे असं मधुर ,गोड बोलणं ❤❤❤
@abhijeetjadhav3652
@abhijeetjadhav3652 6 күн бұрын
Nice interview ❤
@rama91152
@rama91152 6 күн бұрын
Very very insightful and interesting interview.
@Hrushikesh_T
@Hrushikesh_T 6 күн бұрын
काँग्रेस चरणी अर्पण झालेला नास्तिक खाजू परुळेकर
@warana369
@warana369 6 күн бұрын
अप्रतिम ❤️🙏👍💐
@sonalskitchenvlog2936
@sonalskitchenvlog2936 6 күн бұрын
Nice
@Daryasarang21
@Daryasarang21 6 күн бұрын
बाबा परूळेकर हे त्यांचा सोयीचंच फक्तं बोलतात नाण्याची दुसरी बाजू किंवा दुसरा पैलु नीट समजुन न घेता भुलवत भुलवत मध्येचं communisam वरून बुद्धावर येतात ज्या communisam ची सुरवात हिंसे ने होते तीकडे बुद्धाच च द्यान कसं फिट बसु शकतं. नेत्यानाहून ने कसे मारले पण इस्रायली कसे मेले हे सोयीस्कर रित्या विसरतात. आणि खरंच पुढारलेले आहात तर वडिलांचे अंत्य संस्कार फक्तं अग्निने करून मुक्त व्हायचं होत ब्राह्मणाला वडिलांचं नावं त्यांचा वडिलांचं नावं विचारायला तरी का दिलत. विरोधाभास आहे सगळा यांच्या बोलण्यात आणि करण्यात. I used to think he is great guy bt the way he is trying to do subversion on people Uri Beznov ची आठवणं झाली.
@pradipshinde9557
@pradipshinde9557 6 күн бұрын
पोट भरलं नाही पुन्हा एकवार मुलाखत घ्या
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 6 күн бұрын
Tommy