नाद खुळा❤ नवर देव...ह्यालाच म्हणतात आपल्या जुन्या चाली रुढी चे जतन करणे एक नंबर भावा❤ तुला मनाचा मुजरा🫶 खास करुन तुझी डौलदार वाजवण्या ची पध्दत खुप छान👌आमचे भोम गावचे चुलते असे वाजवत. माझे बाबा सुधा डबल कात्रा वाजवत....आमच्या लोकांचा सूध्दा १○○ गावात कोनही नाद नाही करायचे....त्या सर्व माझ्या चुलत्यांना भावपूर्ण श्रध्दांजली😢...⚘️⚘️🙏🙏...असो पण तम्ही सर्व छाण आहात वाजवताही सुंदर नवर देव भारी😂...आ.A.B.K.worli...भोम ...वैभववाडी..सिंधुदुर्ग....❤
@ganeshshelar64764 ай бұрын
Nad karacha tar uran karaycha
@sandeepmalap61985 ай бұрын
एक नंबर
@legendshreyas5 ай бұрын
धोपेश्वर विरुद्ध कोणते गावातले वाजपी होते
@01cl9jvАй бұрын
गोवळ , भारी वाजपी आहेत. नवरदेवने जर ताशा सोडला नसता तर त्याला तिथेच नाचत ठेवला असता😂😂😂😂😂😂
@vishuvaidu6 ай бұрын
नवरदेव एकच नंबर वाजप......सासुरवाडी वाले असा जावई मिळवून खुश...❤
@siddheshnamaye23746 ай бұрын
म्हातर्यांका घराक जाऊची घाई लागली हा 😂😂
@sachinsawant17646 ай бұрын
आज तू सासरवाडीत ताशा तुडव, नंतर बायको कशी तुडवते ती बघ.
@saurabhambekar71556 ай бұрын
Jabardast 😅
@apurvahumane86586 ай бұрын
1 number
@01cl9jv6 ай бұрын
😂
@nh66luckygurav517 ай бұрын
नाद नाही भावांनो आपल्या ताशाचा ❤❤❤❤
@01cl9jvАй бұрын
😂😂समोरचा काय काटी मारतो ऐका 😂😂
@sanketkadam75097 ай бұрын
❤❤वा,,,, जुगलबंदी,,,,,
@sachinbavkar99427 ай бұрын
Ek no bhai
@jayuamberkar67807 ай бұрын
जबरदस्त नाद खुळा गणपती पुळा एक नं 🙏🏻🙏🏻💐🎉
@rajubavkar37597 ай бұрын
यालाबोलतात नाद ❤सलाम
@rupeshmore87917 ай бұрын
,, पेटवून टाकलात जबरदस्त...😊👌👌
@ukam90237 ай бұрын
बायको कडे बगून अजुन चकला भाऊ 😂
@vishalkulye92687 ай бұрын
😂
@deepaktawde97637 ай бұрын
Ek no vajavla... Solid chali ghetlya... Ekdum perfect... Mumbaitlya show off lagnanoekshya tari khupach mast 👍👍