कॉफी स्पल्यावर त्या बरण्या असतात आपण बाकी मसाले ठेऊ शकतो
@balwantbhadane1673Күн бұрын
ताई माझ्या कडे पण ह्या बरण्या आहे
@vinusindhu337811 күн бұрын
God recipe
@karan_vlogs0926Ай бұрын
कोथिंबीर उपवासाला चालत नाही, वापरु नये
@Prachis_KitchenАй бұрын
काही लोक कोथिंबीर उपवासाला खातात काही खात नाहीत.
@AshaPagi-ze4bt2 ай бұрын
Your kichen is so nice
@Prachis_Kitchen2 ай бұрын
Thnks
@SwatiKaranje-cc3it2 ай бұрын
ताई व्हिडिओ खूप छान आहे डबे कूठन घेतलें खूप छान आहे सांगा ना किचन खूप छान आहे 👌👌👍
@Prachis_Kitchen2 ай бұрын
Please check description box
@JanardhanMhatre-by2it2 ай бұрын
Khup chan
@sangeetalahoti33434 ай бұрын
Khoob mast
@Prachis_Kitchen4 ай бұрын
Thank u 😊
@jyotijyoti-se9ro4 ай бұрын
Where you stay
@RanjanaMulay4 ай бұрын
आम्ही शेंगदाणे ऐवजी थोडे भाजलेले पावटे रात्री भिजत घालून सकाळी शिजवून घालतो मग त्या चिरलेला फणस घालून शिजवून घेतो, त्यात हळद तिखट मीठ गोडा मसाला, भाजून कुटून कारळं, नारळ, गूळ घालून घालून शेवटी हिंग मोहरी, थोडंसं तिखट घालून वरून फोडणी घालतो
@atulkelkar8125 ай бұрын
Va vaa , kitti chhan , mast ! Verry nice ! !
@Prachis_Kitchen5 ай бұрын
Thnks 👍
@nilakhare15405 ай бұрын
कढीपत्ता घालतात लसुण नाही
@vishnupainaik20886 ай бұрын
गुळ न घालता चांगली लागते.
@pradnyagole51916 ай бұрын
ब्राम्हणी पद्धतीत लसूण घालत नाहीत आणि वाल सालासकट घालतात कोकणात शेंगदाणे नाही घालत
@kundadeswandikar22786 ай бұрын
मस्त
@rameshdesai79556 ай бұрын
No Garlic
@deshkasamvidhan98976 ай бұрын
ती भाजी 🍉 ला खाऊ घाला, थोडी अक्कल आलीत तर बर. घोडा लावला BJP ला महाराष्ट्रात
@omkarpandit87116 ай бұрын
फारच छान आपल्या कोकणातील दिवस आठवले... यात वाल किंवा भिजवलेले ओले चणे भरपूर नारळ कोथिंबीर वा वा काय अप्रतिम चव लागते काही ब्राह्मण गोडा मसाला घालून पण करतात पण लसूण टाळतो
@veenaphansalkar2396 ай бұрын
Brahmni paddhtimadhe kanda,lasun ajibar vaprat nahit. Amchyakade sandhe mirchya talun ghaltat ani shengdane nahi tar ole val ghaltat.ani fansachya seasonlach miltat.ani bharpur khobre kothimbir ghatat.
@Prachis_Kitchen6 ай бұрын
ब्राह्मणी पध्दतीमध्ये लसूण वापरत नाहीत हे मान्य आहे. लसुन वगळता बाकी भाजी उत्तम झाली त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. फक्त लसूण घातली म्हणून नाव ठेवायला सगळेजण तयार आहेत हे काही पटण्यासारखे नाही.
@Prachis_Kitchen6 ай бұрын
ब्राह्मणी पद्धतीमध्ये लसूण वापरत नाहीत हे मान्य आहे. लसूण सोडून बाकीची भाजी चांगली झाली त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. फक्त लसूण घातली म्हणून नाव ठेवायला सगळे तयार आहेत हे काही पटण्यासारखे नाही.
@Prachis_Kitchen6 ай бұрын
ब्राह्मणी पद्धतीमध्ये लसूण वापरत नाही ते मान्य आहे. लसूण वगळता बाकी भाजी उत्तम झाली त्याबद्दल कोणी काही बोलत नाही. फक्त लसूण घातली म्हणून नाव ठेवायला मात्र सगळे तयार आहेत हे काही पटण्यासारखे नाही.
@sampadaghalsasi11056 ай бұрын
Ready to cook kashi karsychi bhaji
@Prachis_Kitchen6 ай бұрын
Anla ka fanas
@sukhadashirsat6 ай бұрын
सगळेजण अशीच भाजी करतात
@Prachis_Kitchen6 ай бұрын
पध्दती वेगवेगळ्या आहेत.
@shalakaraut10517 ай бұрын
ब्राह्मणी पद्धतीच्या फणसाच्या भाजीत लसूण वापरतच नाहीत
@Prachis_Kitchen7 ай бұрын
बरोबर आहे तुमचं...
@Prachis_Kitchen6 ай бұрын
ब्राह्मणी पद्धतीमध्ये लसूण वापरत नाही ते मान्य आहे. लसूण वगळता बाकी भाजी उत्तम झाली त्याबद्दल काहीही न बोलता फक्त लसूण घातली म्हणून नाव ठेवणे हे काही पटण्यासारखे नाही.
@shalakaraut10516 ай бұрын
@@Prachis_Kitchen तुमच्या पद्धतीने भाजी आम्ही करतच नाही त्यामुळे काही बोलण्याचा प्रश्नच नाही