खरंच अप्रतिम आणि सुंदर असं गाणं आणि त्यात मुरब्या गावाचा नावं खरचं खुप सुंदर प्रकारे लोकगीत प्रेकक्षापर्यंत पोहचवण्याचा काम sunny भाऊ करतात आणि त्यातला हे अप्रतिम गाणं आणि ते ही कोळी बांधवांचा आवडता आणि ज्याची मुरबे कोळी समाज वाट पाहत असतो असा हौसे मौजेचा सण म्हणजेच नारळी पौर्णिमा....खूप छान सादरीकरण आणि नृत्य 🎉🎉🎉❤❤
@charusheelalokhande35432 сағат бұрын
Just अप्रतिम ❤❤❤❤❤
@ShriramEngg3 сағат бұрын
Song madhali Choti mulagi mast dance Karte supar Payal patil sarkhi 1 number dance choti ❤
@animeshthakurofficial17883 сағат бұрын
Superb Sunny Dada & Team 🥰👌
@aparnadhanu23734 сағат бұрын
Nice song🥰
@sunnydeomarathichava3 сағат бұрын
Thank you
@prajaktajedhe4 сағат бұрын
❤❤❤
@sunnydeomarathichava3 сағат бұрын
Thank you
@santoshvalvi89808 сағат бұрын
❤😍👌🏻👏
@abhishekpatil66078 сағат бұрын
Khup chan 🎉
@sunnydeomarathichava8 сағат бұрын
thnks
@GAUJITMUSIC9 сағат бұрын
खुप छान सादरीकरण सनीभाई आणि सागर दादा ❤🎉 पुढच्या वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉जय समुद्र देवता
@sunnydeomarathichava8 сағат бұрын
Thanks
@sunnydeomarathichava8 сағат бұрын
Thanks
@niteshraut636215 сағат бұрын
खुप छान आवाज आणि खुप छान गाणं आहे सनी दादा पंचक्रोशीत आपल्या आवाजाचा नेहमी डंका वाजवत असतो तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा