Пікірлер
@sidk8597
@sidk8597 Сағат бұрын
दत्तगुरु जपासाठी कोणती माळ वापरावी ?
@mangeshmore8141
@mangeshmore8141 2 сағат бұрын
धन्यवाद सर 🙏🏻 खूप छान माहिती
@vaishalisabale3912
@vaishalisabale3912 2 сағат бұрын
खूप खूप छान छान माहीती दिली सर
@poonamkadam3019
@poonamkadam3019 3 сағат бұрын
dhyanavad
@leenagodkar8583
@leenagodkar8583 3 сағат бұрын
Thanks dada
@RajashreeInjal
@RajashreeInjal 3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@snehaljadhav508
@snehaljadhav508 3 сағат бұрын
Sir amache toilet agney dishela ahe tyala upay kay
@kavatitarale5832
@kavatitarale5832 3 сағат бұрын
Deva sarv iccha purn ho mazya 🙏😔
@tejashripatil2959
@tejashripatil2959 3 сағат бұрын
Bornan bddal pn sanga please
@kundasalve6911
@kundasalve6911 3 сағат бұрын
आमच्या घरात लग्न टिकत नाही काय करावे आमचे कूळ देव खंडोंबा आहे
@swatibhome7621
@swatibhome7621 3 сағат бұрын
Thanks Sir 🙏 Om Sai Ram Sir 🙏
@anghaghogle7093
@anghaghogle7093 3 сағат бұрын
धन्यवाद सर 🙏
@mohinijagtap9379
@mohinijagtap9379 3 сағат бұрын
छान माहिती दिली. धन्यवाद गुरुजी🙏
@dnyaneshwarshelkande6250
@dnyaneshwarshelkande6250 3 сағат бұрын
सर मी जुने पारंपारिक पितळेचे दिवे आणले आहेत त्याला चैनी आहेत लटकवण्यासाठी देव्हार्‍याला लटकवले तर चालेल का आणि त्यात वात टाकून पेटवले तर चालेल का कृपया मार्गदर्शन करा
@NickkysWorld
@NickkysWorld 3 сағат бұрын
fakt meat hi chaalte
@aaradhyabatule4740
@aaradhyabatule4740 3 сағат бұрын
Moti chi jewellery nahi jamnar ka ghalyla
@varshadatar8096
@varshadatar8096 4 сағат бұрын
Khup chan mahiti guruji 🙏🙏om sai ram
@Sujata-k8t
@Sujata-k8t 4 сағат бұрын
Sir kontya velet Dara kadu naye
@paddypatil3531
@paddypatil3531 4 сағат бұрын
नमस्कार गुरुजी मला फक्त देवघरातील प्रश्न पडला आहे म्हणजे देवघरातील यल्लमा देवीची जी परडी असते ती आपल्या हाताचा कोणत्या बाजुला असावी डाव्या की ऊजव्या
@anushreedhuri
@anushreedhuri 4 сағат бұрын
Shanivari Haldi kunku karave ka
@vinayakapitale-u6m
@vinayakapitale-u6m 4 сағат бұрын
Shree Swami Samarth.
@NandaPardhi-u6m
@NandaPardhi-u6m 4 сағат бұрын
Khup chan❤
@meeramengshette3104
@meeramengshette3104 4 сағат бұрын
दान काय केले पाहीजे
@shridevipatil9447
@shridevipatil9447 5 сағат бұрын
माझा मुलगा मिथुन राशीचा आहे व्हिडिओ ऐकून खूप छान वाटलं धन्यवाद
@harrishvenkateshgowda7270
@harrishvenkateshgowda7270 5 сағат бұрын
परमात्मा: विश्वाची ऊर्जा आहे विश्व: आत्म्याची ऊर्जा आहे आत्मा: देवासाठी ऊर्जा आहे देव: गुरु आणि मानवांसाठी ऊर्जा आहे १) ज्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे ते आध्यात्मिक जीवन जगतात. २) भ्रमाचे जाळे फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे सत्य नाही आणि ते अंध भक्तीपूर्ण जीवन जगतात.
@bittus3055
@bittus3055 5 сағат бұрын
Sankranti la Navin car kharedi chalnar ka?
@rajeshtupe5751
@rajeshtupe5751 5 сағат бұрын
काही खरं काही खोटं. ५०-५०चा भविष्य कथित. वृश्चिक १२ राशीं पैकी अ भाग्य वान राशीं आहे. जीवन नको वाट तेय.
@vijayalaxmikhaire4417
@vijayalaxmikhaire4417 5 сағат бұрын
Khare ahe👌👌👍👍💐💐
@ashwinigaikwad2007
@ashwinigaikwad2007 6 сағат бұрын
Sir mobile app calendar link dya plz
@ShreemanChari
@ShreemanChari 6 сағат бұрын
Very important information have given thak u very much
@jyotichari9275
@jyotichari9275 7 сағат бұрын
ओम साईराम गुरुजी तुम्ही छान माहिती दिली 🙏
@123Prashant-07
@123Prashant-07 7 сағат бұрын
होय सर तुम्ही सांगितलेला प्रत्येक न प्रत्येक शब्द आगदी बरोबर आहे.😊
@SachinPatil-p4s
@SachinPatil-p4s 7 сағат бұрын
ॐ, साई, राम, जय, साई, राम, 🙏🙏🙏🙏💐🙏💐💐💐💐💐
@shardafunde9469
@shardafunde9469 7 сағат бұрын
धन्यवाद गुरुजी🙏
@SSS-rl4xt
@SSS-rl4xt 8 сағат бұрын
What to do of Nariyal, or from which day should we start, pl tell
@akashkhot6067
@akashkhot6067 8 сағат бұрын
घरचा दरवाजा ऊत्तर पुव दिशेला आहे मग औषधी कुठे ठेऊ
@vrushalikodre6365
@vrushalikodre6365 8 сағат бұрын
Khup chaan guruji naag dosh mhanje Kay yasathi pan upay sanga yache nivaran kase va kuthe karave
@shubhangidalavi8704
@shubhangidalavi8704 8 сағат бұрын
नायनोरा म्हणजे काय
@kalpanamadhale8963
@kalpanamadhale8963 8 сағат бұрын
नमस्कार.सर.तुमी.पत्त़रिका.काडुन.देनारका
@kavitashinde3230
@kavitashinde3230 8 сағат бұрын
Mast. Mahiti. Dili. Sir. Om. Sai. Ram
@arogyah6919
@arogyah6919 9 сағат бұрын
अहो किती तरी राजकारणी स्त्रिया सोन्याचे पैजण घालतात कुठ काय झालं 😊
@girijakulkarni9990
@girijakulkarni9990 9 сағат бұрын
गुरुवर्य नमस्कार तुमची माहिती खूप उपयोगी आहे
@SS_drawings805
@SS_drawings805 9 сағат бұрын
धन्यवाद सर
@divyanshusingh9428
@divyanshusingh9428 9 сағат бұрын
Swami k aashirwad se mere ghar me 11yrs baad khud swami aai aayi.. ❤️❤️❤️
@sulochanadeshmukh7213
@sulochanadeshmukh7213 9 сағат бұрын
धन्यवाद गुरुजी 👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@deepashrikadam8103
@deepashrikadam8103 9 сағат бұрын
माझ्या मुलाचे जून महिन्यात लग्न झाले.नंतर पहिला सण गौरीचा ववसा आला आम्हाला सुतक आल्या कारणांमुळे ववसा करायला नाही.मिळाले तर आता संक्रांतीचे सर्व साहित्य आणले आहे.तर काही हरकत नाही ना .केल तर गुरूजी मार्ग सांगा जरा ...🙏🙏.कारण आमच कुटुंब फार मोठा आहे.अजूनही आमच्या कुटुंबात ४ वर्षे झाली.सूनांनचे गौरीचा ववसा अजूनही नाही झाला आहे.तर मी माझी सून संक्रांत पूजन करू शकते ना . गुरूजी 🥹🙏 कारण तुमचे व्हिडिओ मी पहात असते एका व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगितले आहे की नाही करावं.पण संक्रांतीचे सर्व साहित्य आणल्या नंतर व्हिडिओ पाहिला गुरूजी मी ...😢 मार्ग सांगा गुरूजी. 🙏🙏
@VedantDeshmukh-ew3xs
@VedantDeshmukh-ew3xs 9 сағат бұрын
Khup mast mahiti sir
@KajalArjun-dy4lg
@KajalArjun-dy4lg 9 сағат бұрын
🙏