Poha palat sooru karacha aahe pmejp yojana chi mahiti saga sir kon ti kagad patre lagatil video banva sir
@ajaymalte522010 күн бұрын
Poha palat sooru karacha aahe
@Sangh_Nagwanshi18 күн бұрын
खुप चांगली स्कीम आहे... ज्यांना खरचं प्रगती करायची आहे त्यांनी योजनेचा फायदा घ्यावा..... शरद सर आपण खूप चांगली उपयोगी माहिती दिलीत.... 🙏🏻
@jayshreebansode113719 күн бұрын
Nice information sir 👍
@ravindrakore478519 күн бұрын
"आपणास माहिती करून दिलेली योजना आपल्या दैनंदिन जीवनासाठी किती महत्त्वाची आहे हे मला पटले. या योजनेचे लाभ समजून घेतल्यावर लक्षात आले की, ती खरोखरच फायद्याची आहे. आपल्या आर्थिक सुरक्षा, आरोग्य आणि भविष्यासाठी ही योजना योग्य दिशेने एक मोठे पाऊल ठरू शकते. योजनेच्या माध्यमातून मिळणारे फायदे आणि संरक्षण आपल्याला एक आत्मविश्वासपूर्ण जीवन देण्यासाठी उपयुक्त ठरतील."