राम कृष्ण हरी...वेद व्यास महाराज बोलत आहेत...दंडवत प्रणाम...😊
@sachingatkulabhang288012 күн бұрын
प्रणाम गुरूजींना 🙏
@vitthalraobhutekar560922 күн бұрын
Second part . ।।।।taka
@ashwinibasale267524 күн бұрын
Gurujinchi athavan zali. Khup chan shikva yache te
@yashwantibhad50725 күн бұрын
खूप खूप छान गुरुजींना ऐकून तृप्त 🙏🙏झालो
@RamdasRonge-jz4ym26 күн бұрын
गुरुजींना कोटी कोटी प्रणाम
@pawarkalyan3409Ай бұрын
आठवण आली महाराजांची 😢
@shriramsirsat5056Ай бұрын
खूप छान 👍👍
@RekhaGore-x5lАй бұрын
आमच्या मुलीला गुरुकुल मध्ये टाकायचा आहे तर ॲड्रेस कोणता आहे आणि कोणत्या जिल्ह्यात येते हे शिक्षण गाव कोणते आहे
@vishalkharat1502 ай бұрын
जय श्री राम
@Ramkrushna_Kakde2 ай бұрын
Next part plzzzzz
@DnyenshwarmaharajUkhlikar2 ай бұрын
स्वानंद सुखनिवासी संगीत रत्न, गुरु महाराजांच्या गाण्यातून तर स्वर ऐकायला मिळायचे पण बोलत असताना सुद्धा तितकेच शब्द मधुर होते 🌸🙏🌸
@chandrakantugile86552 ай бұрын
असे गायक आता होने नाही.वसंतराव देशपांडे सारखे गायन केले.🙏🙏
@shrimantnuste98852 ай бұрын
सुंदर गायन
@SandipanRatnparkhe4 ай бұрын
वाह किती लय बधता आवाज मोकळा
@ujwalakodgaonkar10494 ай бұрын
भेट द्यावी वाट ते मी पण भागवत आचार्य आहे🙏🏻🚩🙋
@Shubham_Makude4 ай бұрын
रामकृष्णहरी 🙏
@Shubham_Makude4 ай бұрын
खूप छान 👌
@prashanttekale80754 ай бұрын
Tai fakt mulisathich ahe sanstha ki mula na pn ek vidyarthi ahe mnun vicharl
@KalapnaShinde5 ай бұрын
जय जय कृष्ण राधे राधे नमस्कार
@KalapnaShinde5 ай бұрын
जय जय कृष्ण राधे राधे नमस्कार
@KalapnaShinde5 ай бұрын
जय जय कृष्ण राधे राधे नमस्कार महाराज पूणे येथे पहिला दिवस भागवत संपुर्ण विडीओ टाका ही विनंति
@KalapnaShinde5 ай бұрын
जय जय कृष्ण राधे राधे नमस्कार
@rangnathgund56645 ай бұрын
अप्रतिम गायन केले आहे खुपच छान मन मोहक, 🚩🚩🙏
@kapildevpatil48615 ай бұрын
beautiful voice😍
@hanumanshinde41625 ай бұрын
वै.बोळंगे गुरुजी यांचे चरणी नतमस्तक
@dnyaneshwarbharti56985 ай бұрын
दुसरा भाग उपलब्ध आहे का माऊली
@rameshwarpawar77226 ай бұрын
🌹🙏🌹
@saudagarkumbhar72987 ай бұрын
Ahaa....
@RajendraPandhare-y5t7 ай бұрын
खरच सुंदर जय हरि
@ganeshladke17757 ай бұрын
तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे दिदी
@alkadoijad52008 ай бұрын
खूप गोड. ह्रदय स्पर्शी
@RutujaPoul-b1s8 ай бұрын
Admition चालु आहेत काआता
@HaribhauShindePatil-ke3ri8 ай бұрын
पहिल्यांदा टाळ गळ्यात घाला
@parmeshwarbhandarge75188 ай бұрын
ज्याला प्रश्नाचं उत्तर येतंय त्यांनीच प्रश्न विचारावं आणि तुम्हाला उत्तर येत नसल्यास प्रश्न विचारायचा अधिकार नाही हार्मोनियम वाजवत वाजवत,,, कोण वाजवलत टाळ हे अगोदर कळावं नंतर प्रश्न टाकावा जावे त्यांच्या वंशा तेंव्हा कळे,, घरी बसून kay कळे
@prabhakartalekar61129 ай бұрын
ताई राम कृष्ण हरी
@vaibhavbansode77599 ай бұрын
ताई please लवकर सांगा
@vaibhavbansode77599 ай бұрын
ताई तुमच्या संस्थेत मुलाला प्रवेश मिले का. 12 वी नंतर जर मला परमार्था करायच आहे तर तूच्या संस्थेत मला यायला मिले का ?
@gorakhjadhav45410 ай бұрын
|| श्री ज्ञानदेव श्री तुकाराम | श्री ज्ञशदेव श्री तुकाराम| || राम कृष्ण हरी || जय जय श्री गुरुदेव ||सा.दं.|🙏🙏
@आनंदाचेसिध्दांतआम्हीभगवानगडकर10 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज मला तुमचा नंबर पाहिजेल हे मला माझी मुलगी पाठवायची हे. किती वर्ष चे असतांनी टाकता येते हे.
@sur-talsangeetvidyalayakar35210 ай бұрын
Jay Gurudev 😊
@fulchandpatil688411 ай бұрын
Khup chan 👌
@sunitabarmade978611 ай бұрын
👌👌👍 तुळजाभवानी माता की जय खूपच छान आईचा गोंधळ केला विद्या, ( छोटू ) आई राजा उदे उदे 🙏