आमचा देव इर आहे तर आमचा पशू कोणता? आणि पक्षी कोणता?
@thesuresh29 күн бұрын
आद्य क्रांतिकारक राया ठाकर यांचा संपूर्ण माहिती शोधा किंवा पुस्तक काढा. Jai Adivasi ❤️
@SAY_WHY_HOW10 күн бұрын
बागेस लोकांनी काही दिवसापूर्वी, वर्षापूर्वी जात पडताणीसाठी समिती मधील भ्रष्ट अधिकारी ना पैसे देऊन, खोटी जात प्रमाणपत्र काढली. आणि आदिवासी आरक्षणाचा फायदा घेतला. आर्थिक सक्षम झाले. त्यांचेमूळे त्यांचे मुल- मुली, भाऊबंद नातेवाईक. आज या खोट्या प्रमाणपत्रावर कोर्टात लढत आहेत आणि आपल्या मानगुटीवर बसले आहेत.. या बोगस लोकांना वेळीच आवरले नाही तर मानेवर बसलेली ही लोक आपला गळा आवळल्या शिवाय राहणार नाही. सुशिक्षित आदिवासी बांधवांनो वेळीच जागे व्हा.. जय जोहार, जय आदिवासी...
@SAY_WHY_HOW10 күн бұрын
बागेस लोकांनी काही दिवसापूर्वी, वर्षापूर्वी जात पडताणीसाठी समिती मधील भ्रष्ट अधिकारी ना पैसे देऊन, खोटी जात प्रमाणपत्र काढली. आणि आदिवासी आरक्षणाचा फायदा घेतला. आर्थिक सक्षम झाले. त्यांचेमूळे त्यांचे मुल- मुली, भाऊबंद नातेवाईक. आज या खोट्या प्रमाणपत्रावर कोर्टात लढत आहेत आणि आपल्या मानगुटीवर बसले आहेत.. या बोगस लोकांना वेळीच आवरले नाही तर मानेवर बसलेली ही लोक आपला गळा आवळल्या शिवाय राहणार नाही... सुशिक्षित आदिवासी बांधवांनी वेळीच जागे व्हा नाहीतर भविष्य खूप अवघड आहे... जय जोहार, जय आदिवासी...
@SAY_WHY_HOW10 күн бұрын
बागेस लोकांनी काही दिवसापूर्वी, वर्षापूर्वी जात पडताणीसाठी समिती मधील भ्रष्ट अधिकारी ना पैसे देऊन, खोटी जात प्रमाणपत्र काढली. आणि आदिवासी आरक्षणाचा फायदा घेतला. आर्थिक सक्षम झाले. त्यांचेमूळे त्यांचे मुल- मुली, भाऊबंद नातेवाईक. आज या खोट्या प्रमाणपत्रावर कोर्टात लढत आहेत आणि आपल्या मानगुटीवर बसले आहेत.. या बोगस लोकांना वेळीच आवरले नाही तर मानेवर बसलेली ही लोक आपला गळा आवळल्या शिवाय राहणार नाही. सुशिक्षित आदिवासी बांधवांनी जागे व्हा, नाहीतर वेळ निघून जाईल.. जय जोहार, जय आदिवासी...
@tulshiramgavit63413 күн бұрын
आदिवासी समाजाचे रक्षण करते संस्कृती जपणारे संस्कृतीची माहिती देणारे ठाकरे सरांना मनापासूनचे आदिवासी
@Tanaji_Sawale13 күн бұрын
बुद्धिजीवी घटकांच्या उपस्थित
@AshokLohakare-b1s14 күн бұрын
सर माणगाव जवळ बोस्ते गाव आहे का
@bharatigaikawad256016 күн бұрын
Nice sir
@sachinbhoir887418 күн бұрын
Khup chaan Sir🙏
@suhaspawarvlog18 күн бұрын
❤❤❤
@jayashete792720 күн бұрын
Khup chhan mahiti sagitl Bhau
@maheshshete690220 күн бұрын
अतिशय छान मार्गदर्शन केले, काय करावे आरोग्याची काळजी कशी घ्यायची याबाबात मोलाचे मार्गदर्शन केले धन्यवाद, डॉ.नितिन बस्ते
@ashakhule279720 күн бұрын
Very good 👍👍
@userbhalarSahyadrichi20 күн бұрын
भावपूर्ण आदरांजली साहेब
@SamadhanRongate20 күн бұрын
बस्ते सरांन सोबत काम करण्याची संधी मिळालेली smbt कॉलेज मध्ये 2014 मध्ये Opration थिएटर मध्ये
@SamadhanRongate20 күн бұрын
खुप छान बस्ते सर
@Dipikagaikwad448821 күн бұрын
Very helpful ,important information sir
@VenunathPabal21 күн бұрын
शब॒बास
@avinashkengale511521 күн бұрын
नमस्कार
@PravasSahyadricha21 күн бұрын
सर्वांना नमस्कार
@PravasSahyadricha21 күн бұрын
स्वागत आहे
@laxmanwayal260321 күн бұрын
Very good
@Aboriginalpublication22 күн бұрын
आपला टाइमपास
@milindkhadtale56922 күн бұрын
डिस्कव्हरी चॅनेल मधील तुम्ही मराठी बोलता आहे सर असं वाटतं
@prashantganjave1254Ай бұрын
Wa Sir thank you ❤
@Aboriginalpublication28 күн бұрын
Most welcome
@sunitagengaje4378Ай бұрын
जय जोहार जय आदिवासी❤
@ramkashale8052Ай бұрын
खूप छान
@surekhajoshi2165Ай бұрын
जय आदिवासी
@supesir1967Ай бұрын
ढवळा डेंगळे सर आपण आदिवासी संस्कृतीबाबत खासकरुन आदिवासी टोटेम्स् विषयी सविस्तर विचार मांडले आहेत. धन्यवाद! आरक्षण आणि सवलती घेऊन शिकलेले अन् नोकरी निमित्त शहरात जाऊन राहणाऱ्या आदिवासींना आपण आदिवासी असल्याचे सांगायला लाज वाटते आहे. त्यांना जातीयवादी-धर्मवादी हिंदूत्ववादी संस्कृतीची भुरळ पडलीय.
@devramkokate7628Ай бұрын
जय आदिवासी
@arungedam2296Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार सर
@sanjaybhawari7053Ай бұрын
व्यापक चर्चा.....खूप माहिती मिळाली.....
@krushnakumarsarogade317Ай бұрын
ठोकळ सर, भांगरे सर, आणि ढवळा जी आपले तिघांचे ही मनपूर्वक अभिनंदन जय आदिवासी🌹🌹🙏🙏
@sanjaysabale1641Ай бұрын
कम्युनिस्ट विचारधारा ही बऱ्यापैकी आदिवासी विचार धारेशी जुळतीमिळती असल्याचे दिसते
@dhawaladhengale7995Ай бұрын
बोलूया सविस्तर 😊🙏
@kisanthakare5653Ай бұрын
देवराई ऐवजी वनराई हाच शब्द योग्य. .
@rohidasdagaleАй бұрын
होय आगदी बरोबरच...... राईला देव शब्द नंतर जोडला आहे 💚🌍🙏🏾
@marutimarbhal2306Ай бұрын
जय आदिवासी जय जोहार
@kisanthakare5653Ай бұрын
गेल्या अनेक दिवसापासून शाहीर ढवळा ढेंगळे या विषयावर बोलणार आहेत असा मेसेज सोशल मीडियावर फिरत होता. आज अचानक बाहेर गावी जावे लागल्याने ऑनलाईन राहता आले नाही. पण आता बघतो आहे. असो. यापूर्वी एल के मडावी यांनी हा विषय घेतलेला आहे पण आता शाहीर ढवळा ढेंगळे हा विषय घेऊन पुढे येताहेत नक्कीच अभिनंदनीय आहे...👍👍
@jagankhokaleАй бұрын
मस्त...
@santoshbambale5575Ай бұрын
कृपया समाजामध्ये जनजागृती करा प्रगतीचे मार्ग शोधा उगाच लोकांची माती फिरवून पुन्हा त्याच रामरा मध्ये पाडू नका
@hansrajilpachi410Ай бұрын
🙏🙏जोहार 🙏🙏
@yuvrajjadhav70823 ай бұрын
जय जोहार
@amolkorade56393 ай бұрын
जय आदिवासी
@Beingtrekkers113 ай бұрын
जय आदिवासी दादा
@SangitaTalpe-bl9jo3 ай бұрын
जय आदिवासी आदिवासी ची बिरसा ब्रिगेड ची बुलंद तोफ दादा