Пікірлер
@ranjitmengane3348
@ranjitmengane3348 7 сағат бұрын
खूप छान
@vijayvaidya6805
@vijayvaidya6805 21 сағат бұрын
सर, आपण जे काही सर्व विषय मांडले आहे ते सर्वच अप्रतिमरीत्या त्याची मांडणी केली आहे.
@ranjitmengane3348
@ranjitmengane3348 Күн бұрын
छान माहिती सर
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 2 күн бұрын
राम कृष्ण हरी. 🙏🙏🙏🚩🚩🚩
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 5 күн бұрын
🕉️🙏🕉️👌👌👌👌👍🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 7 күн бұрын
ओम खरोखर कविवर्य आपल्या अमृतवाणीने ज्ञान ज्ञानामृत प्राशन केले. धन्यवाद
@Spritual_guide24
@Spritual_guide24 7 күн бұрын
काही बरोबर काही चुकीचे आहे
@PramodLasurkar
@PramodLasurkar 8 күн бұрын
खुप ख़ुप.... सुन्दर...sir..
@pravinmahajan2654
@pravinmahajan2654 8 күн бұрын
खूपच सुंदर अप्रतिम सर दंडवत प्रणाम
@ashokrathod3307
@ashokrathod3307 8 күн бұрын
खूपच छान सर
@maulibhurke2706
@maulibhurke2706 9 күн бұрын
खूप छान सर👌❤️
@Rajeshwaghmarevlogs001
@Rajeshwaghmarevlogs001 9 күн бұрын
Thank you so much 💫
@brshankar1748
@brshankar1748 10 күн бұрын
सर सर ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ विठ्ठल रुक्मिणी इत्यादी नावे जर प्रतिकात्मक असतील तर यांनी आचारन कलेले पूर्ण जीवन हे देखील प्रतिकात्मक तरीही उच्च आदर्श,प्रेम,भक्ती,दया,मानवता करुणा व आज आपण ज्यांना नैतिक मूल्ये म्हणतो त्याहून करोडो पटीने श्रेष्ठ व आचरनीय आहे
@kundlikrainirmale1435
@kundlikrainirmale1435 11 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
@aparnakore4577
@aparnakore4577 11 күн бұрын
खूप छान सर 🎉
@संतोषसंपतरावकाळेबारामती
@संतोषसंपतरावकाळेबारामती 16 күн бұрын
तुम्ही संत चरित्र चांगल्याप्रकारे सांगता पण तुम्ही संतांचे चमत्कार मान्य न करता त्यास दंतकथा म्हणत आहात किंवा त्याचा दुसरा अर्थ श्रोत्यांना सांगता हे चूकीचे आहे... यामुळे तुम्हाला ही दोष लागत आहे तसेच संत चरित्र सदोष होत आहे.. आणि ऐकणारांना चूकीची माहिती मिळत आहे..तरी माझी आपणास नम्र विनंती आहे की,आपण संत आणि सर्व सामान्य समाज यांना समान मानू नये.. आणि संतांच्या चमत्कारावर आक्षेप घेऊ नये 🙏🙏 ह.भ.प.प्रा.संतोष महाराज काळे
@kalpanagavnang
@kalpanagavnang 18 күн бұрын
Khup chhan पद्धतीने samjvta sir thank u
@bajrangkorde6330
@bajrangkorde6330 20 күн бұрын
A very detailed and fundamental analysis of the abhangas of Saint Chokhamela & his family members. Hearty congratulations & thanks. Best of luck for your future academic, intellectual endeavours. Regards.
@anjalibatgire9708
@anjalibatgire9708 22 күн бұрын
अप्रतिम 🙏 जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌸🌸🌸
@AnjiappaKandrika
@AnjiappaKandrika 22 күн бұрын
👍👍👍👍👍
@RavinaManusmare
@RavinaManusmare 23 күн бұрын
जय जगन्नाथ बाबा की जय
@RavinaManusmare
@RavinaManusmare 23 күн бұрын
सर आप जो बार बार तर्जुमा प्रतीकात्मक जो बात करते हैं आप चमत्कार नहींमानते p वारकरी संप्रदाय इस बातको मानते हैं
@RavinaManusmare
@RavinaManusmare 23 күн бұрын
😂😢
@MayuriSavle
@MayuriSavle 23 күн бұрын
खूपच सुंदर मार्गदर्शन सर... 🙏💐
@YK_photography51
@YK_photography51 24 күн бұрын
सर मला याची pdf हवी आहे
@theartmedlay480
@theartmedlay480 29 күн бұрын
आपल्या देशामध्ये चोखोबांसारखे संत होऊन गेले.. नाहीतर आजकाल समते च्या नावाखाली सगळे विद्रोही झाले आहेत.. आपण दीप प्रज्वलन करतो आणि कार्यक्रमाचे उद्घाटन करतो.. हे लोक मडके फोडून उद्घाटन करताना😅 का कशासाठी?
@BhoyaRameshbhai-y4s
@BhoyaRameshbhai-y4s Ай бұрын
Supar. Moti Super. Mhiti. 😊
@VivekanandChinchole-i6h
@VivekanandChinchole-i6h Ай бұрын
सर...खुपच अप्रतिम सर🎉🎉 मनस्वी शुभेच्छा सर🎉🎉
@Suhas-u9k
@Suhas-u9k Ай бұрын
मनःपूर्वक नमस्कार सर,
@RavindraDeshbhartar-d7d
@RavindraDeshbhartar-d7d Ай бұрын
पारायनाच्या पुस्तकां मध्ये जि सुद्रसेनाची लिळा आहे ती सांगा
@VaishaliMukhe
@VaishaliMukhe Ай бұрын
सर तुमची " बाप " नावाची कविता आजुन पाट आहे म्हणून दाखऊ का...?
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Ай бұрын
धन्यवाद!
@swapnamirajkar2871
@swapnamirajkar2871 Ай бұрын
Khup chan mahiti
@sumanmahamuni1894
@sumanmahamuni1894 Ай бұрын
राम कृष्ण हरि !
@SantoshRathod-kf6vx
@SantoshRathod-kf6vx Ай бұрын
अप्रतिम.
@ravinadagouda791
@ravinadagouda791 Ай бұрын
Come out of the physical aspect saint 's life.
@ganeshraopatil9693
@ganeshraopatil9693 Ай бұрын
सरळ आणी सोपी भाषेत लीळाचरित्र सांगत आहात त्या बद्धल धन्यवाद
@bhumipagi5355
@bhumipagi5355 Ай бұрын
Nice sir❤
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 Ай бұрын
Namaskar sir Tumi lihilel pustak milel ka please
@urmilagirase9887
@urmilagirase9887 Ай бұрын
दंडवत प्रणाम सर धन्यवाद सर अतिशय सुंदर निरूपण आहे जय श्री चक्रधरा 🙏🙏💐💐🌹🌹💗💗👌👍🙏🙏
@urmilagirase9887
@urmilagirase9887 Ай бұрын
दंडवत प्रणाम सर धन्यवाद सर अतिशय अप्रतिम सुंदर लिळा यूक्त निरूपण केले आहे तूंम्ही जय श्री चक्रधरा 🙏🙏🎉🎉💐💐🌹🌹💗💗👌👍🙏🙏
@AnuRadha-bh4cj
@AnuRadha-bh4cj Ай бұрын
Chup chan mahiti sangitli aahe
@AnuRadha-bh4cj
@AnuRadha-bh4cj Ай бұрын
Hi sir mi anuradha sir mala tumchya haste sartifiket bhetle aahe . Osmanabad madhil bhoom yagavi tumi aani laxuman rav dhoble sir pan hote
@AppreciateBeautifulWorld
@AppreciateBeautifulWorld Ай бұрын
छान ❤
@kgdkgd4170
@kgdkgd4170 Ай бұрын
मराठी आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर आता तरी आपण ह्या तत्सम शब्दांचे मराठीकरण करणार आहोत की नाही?
@SantoshGarad-d9s
@SantoshGarad-d9s Ай бұрын
अतिशय छान आधूनिक व वास्तव संत नामदेव विषय आपण माहिती दिली,सर.🙏🏻👌🏻👌🏻
@pratikshakhandade5109
@pratikshakhandade5109 Ай бұрын
Notes taaka
@ramkisankorde6569
@ramkisankorde6569 Ай бұрын
Very nice 👍👍👍.
@surekhakimbhune7753
@surekhakimbhune7753 Ай бұрын
नमस्कार सर
@JayantJanpandit-mq9gn
@JayantJanpandit-mq9gn Ай бұрын
त्यांची एक कविता आहे शब्द असे या बसा पावण आमचा रामराम घ्यावा कोणत्या गावच.मी जेष्ठ नागरिक आहे ही कविता ५वीला होती सुरवातीचे ओळी आठवतात आपणास मिळाल्यास जरुर ऐकवा ही विनंती. जेष्ठ नागरिक.