वर्षाच्या रोपावरती प्राईज असते एक वर्षाच्या रूपाची दोनशे रुपये
@sachinborate-iw9ge2 күн бұрын
सर आपला फोन नंबर द्या प्लिज @@KokaniWareSandesh
@mohanmahadik85683 күн бұрын
माझं गाव पुरे खुर्दजबरदस्त मासे पकडण्याची पद्धतकधीतरी पाहण्याचा योग आला पाहिजे
@KokaniWareSandesh3 күн бұрын
👍👍
@moreshwarpatil86563 күн бұрын
वाह व्वा वाह व्वा फारच छान, सुंदर, अप्रतिम,उत्कृष्ट असं च आपला कोकण चा सांस्कृतिक ठेवा जपा आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद!!❤❤❤❤❤
@KokaniWareSandesh3 күн бұрын
धन्यवाद🙏🙏
@moreshwarpatil86563 күн бұрын
सही है भाई!!
@moreshwarpatil86563 күн бұрын
हर हर महादेव!! हर हर नर्मदे!! जय जय माॅं गंगा मय्या!! 🚩🚩🚩🚩🚩🚩🌹🌹
@moreshwarpatil86563 күн бұрын
आपलं कोंकण आपली संस्कृंती आपल्या कोंकणचा अभिमान, मी कोकणी असल्याचा गर्व. 🥳🥳🥳🥳🥳
@moreshwarpatil86563 күн бұрын
फारच छान, सुंदर, अप्रतिम, उत्कृष्ट कार्य नवीन होतकरू श्री श्री छत्रपती शिवरायांचे नवोदित मावळ्यांनी दाखवून दिले आहे की महाराज अजून ही तुमची शिकवण आम्ही सर्वतोपरी जागृत ठेवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत आपला आशिर्वाद असूद्या. जय शहाजीराजे भोसले!! जय जिजाऊ माँ साहेब!! जय शिवराय!! जय शंभुराजे!! जय राजाराम महाराज!!🚩🚩🚩🚩🚩
तुम्ही पावसा आधीचे बंदान बांधण्याचे व्हिडिओ दाखवत नाहीत. डायरेक्ट साखळी फुटल्यावराच व्हिडिओ दाखवता. एकदा उन्ह्याल्यातील बंदान बनवताना व्हिडीओ दाखवा प्लीज.
@KokaniWareSandesh14 күн бұрын
पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पाहायला मिळेल 👍
@SusmitaRaorane-pl7tm14 күн бұрын
Bhava Hya location vr Reiway Bridge ahe ka re
@KokaniWareSandesh14 күн бұрын
नाही
@alishadesa365615 күн бұрын
नमस्कार भाऊ. व्हिडिओ छान होता. बदलापूर मासळी बाजार कोणत्या दिवशी बंद असतो ते सांगाल का?
@KokaniWareSandesh15 күн бұрын
रविवार शुक्रवार आणि बुधवार फक्त चालू असताना मार्केट
@alishadesa365615 күн бұрын
@@KokaniWareSandesh Thank you.
@kashinathmene928415 күн бұрын
Mast enjoy
@prashantgurav822916 күн бұрын
कुठल्या गावाचं आहे हे तालुका गाव कुठलं
@KokaniWareSandesh16 күн бұрын
ता.खेड जिल्हा रत्नागिरी तळे गाव
@prashantgurav822916 күн бұрын
Ok enjoy......
@GautamOvalkar15 күн бұрын
मी तीसंगी, खेड, रत्नागिरी.
@GautamOvalkar15 күн бұрын
तले mandva का
@prashantgurav822916 күн бұрын
गेल्या वर्षी या नदीला खुप पणी आल होत भयंकर तेव्हाचा ही ब्लॉग पाहिलंय मी माशे मारीचा