मी संदीप जाधव सर्वांना माझा नमस्कार, माझ्या Aarohi Sangeet भजन गवळणी चॅनलमध्ये मी आपले सर्वांचे मनापासुन सहर्ष
स्वागत करत आहे, मी माझ्या आरोही संगीत चॅनलवर .भजन. अभंग. गवळण .भक्तीगीत .सांप्रदायिक वारकरी चाली मराठी हीन्दी गीत . सर्व गीत प्रकार नोटेशन मध्ये देत आहे ,आठदीवसामध्ये मी विडीओ अपलोड करत आहे आपण
या अनमोल संधीचा जरुर लाभ घ्या. माझा उद्देश फक्त. येवढाच आहे की काहींना शीकायची इच्छा आहे ,पण क्लास करता येत नाही, म्हणुन मी . महीला . पुरुष . लहान मुले .मुली यांना घरच्या घरी, हार्मोनियम .भजन गायन शिकता यावे
या साठी हे चॅनल आहे , आणि सर्वांना मनपुर्वंक विनंती आहे. आपण माझे चॅनल subscribe
नक्की करा. आणि लाईक. कमेंट . व इतरांना शेयर करायला विसरु नका..धन्यवाद ....
श्री.संदीप जाधव
मो.9922752922
#AarohiSangeetभजनगवळणी
#आरोहीसंगीतBhajangavalani
EMAIL ID.
[email protected]