या 19 तारखेच्या महा अधिवेशन कोणत्या विषयावर काय चर्चा झाली याचा संदर्भ आम्हाला माहिती या माध्यमातून मिळेल का कारण मागे डोंबिवलीतील अधिवेशनात मी येऊन परत गेलो तीन तास काहीही माझ्या दृष्टीने उपयोग वाटला नाही तर इथे तर काय उहापोह झाला असेल प्रश्नांचा तर आम्हाला या माध्यमातून कळवल्यास आम्ही आभारी राहू मी ज्येष्ठ नागरिक व पीडित आहे त्यामुळे येथे काय झालं आम्हाला जरा कळवल्यास आम्ही आभारी राहू! डॉक्टर आनंद हर्डीकर एक सहकार सोसायटी पीडीत.
@HousingSeva11 ай бұрын
संपूर्ण वीडियो पहा म्हणजे जे विषय होते त्यावरची सर्व चर्चा समजेल. उर्वरित आपले समाधान झाले नाही तर पुढील गृहनिर्माण च्या कार्यक्रमात आपण सहभाग घ्यावा
@sapr3gaurav Жыл бұрын
Address?
@aparnashinde4057 Жыл бұрын
Fine Art Cultural Society, Nearby Mono Rail station, Chembur, Mumbai-400071
@HousingSeva Жыл бұрын
Fine art society hall , Near ,chembur monorail station , chembur mumbai
@jayshiriahire9216 Жыл бұрын
Dhanyawad sir
@jayshiriahire9216 Жыл бұрын
Sir group la join कसा करायचा ते संग. Lakhi takrar cha format hava hota please
@tellisanand Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल पाटील साहेब खुप आभार
@aishwaryavaijapurkar9671 Жыл бұрын
धन्यवाद सर, माझा अर्ज बाद झाला आहे, मला फॉरमॅट मिळेल का परत अर्ज करायला
@HousingSeva Жыл бұрын
Pls text me on wp
@aishwaryavaijapurkar9671 Жыл бұрын
@@HousingSeva Thank u for ur prompt reply , i received format , 😊, as per our conservation i will submit the same prior to 7 Dec
@Dolly_185 Жыл бұрын
थँक्स पाटील सर..... 🙏🙏
@vitthalunde8761 Жыл бұрын
खुप महत्वाची माहिती दिल्याबद्दल पाटील साहेब खुप खुप आभार... अर्ज बाद होणाऱ्यांमध्ये माझे पण नाव आहे.
@AroraSKH Жыл бұрын
If already registered in auditor enpanelment do we need to again register ourself?
@sakshijadhav162 Жыл бұрын
कृपया त्याचा विडिओ share कराल ka
@sakshijadhav162 Жыл бұрын
Meeting join hot nahi
@anujamore5853 Жыл бұрын
Can you please share the link for the seminar
@vajidmomin1259 Жыл бұрын
Please Also help us the Necessary Attachment and Affidavit. if possible in word format
@HousingSeva Жыл бұрын
We r planning to one online session for guidance
@salilkhandekar59732 жыл бұрын
राष्ट्रध्वजापेक्षा इतर कोणत्याही ध्वज उंच असता कामा नये हा दंडक आहे. अश्याने राष्ट्रध्वजाचा अपमान होतो.
@sanjivaniadarkar43403 жыл бұрын
Great Information 👍🏼👍🏼
@simantinipatil85113 жыл бұрын
Very great information you have given
@babasahebgite18433 жыл бұрын
राहुलजी पाटील,.….नमस्कार आपण छान माहिती दिली, आणि आपण सहकारी संस्था निवडणूक प्रशिक्षणाचे उन्नत येथे आयोजन केलेले आहे , त्यास माझ्याकडून शुभेच्छा !!