श्री गुरुदेव दत्त. नवीन चालू केलेला उपक्रम स्तुत्य आहे. दादा बाबा आणि दिव्य पुण्य विभूतीचे काम सर्वाना सोप्या शब्दात कळणे गरजचे आहे. शोभा काकू आणि दत्ता काकांनी खूप छान सांगितले. मला दादरच्या काही गुरुपौर्णिमेला जाताना चे बरेच प्रसंग आठविले. आपल्याला या जन्मात काय मिळाले हॆ जाणवत 🙏🏻
@arunakapalay4755Күн бұрын
😊🙏👌🙏👏🙏
@namratakhot9666Күн бұрын
🙏🙏
@rekhachikhale-nk1uxКүн бұрын
ॐ श्री सद्गुरू दादा यनमहा
@milin45Күн бұрын
🙏🙏🙏
@ruchirachowkekar5778Күн бұрын
🙏🙏🙏
@sameerdeshmaneКүн бұрын
ओम साई राम
@savitasoman54022 күн бұрын
हा उपक्रम छान सुरू केलाय,त्याबद्दल त्यांचेही मनःपूर्वक आभार
@savitasoman54022 күн бұрын
खूप छान मुलाखत झाली.काही गोष्टी माहीत नव्हत्या त्या समजल्या. शोभा मावशी खूप छान सांगतात.धन्यवाद त्यांचे.
@ravindramalusare23833 күн бұрын
अनुष्टान च्या दिवशी न्यास करायचे नाही हे घरच्या अनुष्टानाच्या दिवशी पण न्यास करायचं नाही का?
@mukundkalpe135 күн бұрын
या सर्व मुलाखतींच्या उपक्रमात ज्या काही त्रुटी आहेत त्या बद्दल सर्वांच्या वतीने क्षमस्व ! जे काही जेष्ठ ,श्रेष्ठ, मातृ पितृ तुल्य,गुरुतुल्य गुरु सेवक, गुरु बंधु भगिनींनी नितध्यास मानुन गुरुसेवा केली,गुरु चिंतन केले, व गुरुसेवा करीत आहेत,ते एक तासाच्या संभाषणाइतकेच नाही,( अनेक जण दुर्दैवाने आज आपल्या सहवासात नाहीत),पण आज आपल्याला उपलब्ध आहेत त्या सर्वांची ओळख,नामपरीचय,त्यांचे कार्य ही माहिती आज आपल्याला व पुढील अनेक अनेक पिढ्यांना ज्ञात रहावी या दृष्टीने,या स्वरुपाने आपण सर्वांनी अनुभव घ्यावा,ज्ञात करुन घ्यावे ही विनंती.या व पुढील सेवक सेवकांच्या इतर सेमिनार मुलाखती,त्यांचे ग्रंथ साहित्य असल्यास ते , त्यांचा ओळख परीचय, प्रपंच सांभाळून त्यांनी केलेले व करीत असलेले गुरु कार्य उपलब्ध आहेच.त्यापासुन पुढील पिढीने ,गुरुबंधू भगिनींनी,सेवक सेविकांनी प्रेरणा व मार्गदर्शन घ्यावे हीच गुरुचरणी प्रार्थना.धन्यवाद.
@geetapukale62026 күн бұрын
Khup chan Aarti tar maaje aatama parenth pouchla🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshathakur54686 күн бұрын
फार छान
@KalpanaNaik-o8e7 күн бұрын
🙏🙏
@ruchirachowkekar57787 күн бұрын
🌹🙏🙏🙏
@ruchirachowkekar57787 күн бұрын
🌹🙏🙏🙏
@dr.sabnis6687 күн бұрын
If person is unable to narrate clearly due to aging process. Please request someone else to tell their experiences
@mukundkalpe135 күн бұрын
Thanks
@pratibhadeshpande82888 күн бұрын
आवाज अस्पष्ट आहे , बोललेलं कळत नाही
@sameerdeshmane8 күн бұрын
ओम साई राम
@nandkumarsatre88558 күн бұрын
निरंजन काका , गुरुबंधू म्हणून तुम्ही दादांच्या बरोबर केलेली सेवा आम्हा सर्वांना अंजन देणारी आहे , आपणास काया वाचा मनाने नमन
@swapnadeo602510 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnadeo602510 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@santoshdhavale209012 күн бұрын
अप्रतिम 👌👌🙏🙏
@swapnadeo602512 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnadeo602512 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@swapnadeo602513 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@rashikakinikar142315 күн бұрын
🙏🙏
@suhasinibhuvad892316 күн бұрын
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
@swapnadeo602516 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@pratibhadeshpande828817 күн бұрын
खूप सुंदर आरती 👌👌🙏🌹 खूप छान अनुभव ऐकायला मिळाले !
@vandanapatil145517 күн бұрын
🙏🙏🙏
@pratibhadeshpande828818 күн бұрын
आवाज येतो पण कळत नाही , आवाजामध्ये सुधारणे ची आवश्यकता आहे !
@swapnadeo602518 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@vandanapatil145518 күн бұрын
🙏🙏🙏
@sanikaupalekar714419 күн бұрын
🙏🙏🙏
@saritachanekar84119 күн бұрын
🙏🙏
@vitthalmainkar390120 күн бұрын
Great khup god clear voice ahe
@ChitraPatwardhan-u2k20 күн бұрын
Great khup god clear voice ahe
@milin4520 күн бұрын
🙏🙏🙏
@SunandaGidh20 күн бұрын
Shri sadguru nath dadaya namaha.
@rashikakinikar142322 күн бұрын
🙏🙏🌹🌹🌹
@rashikakinikar142322 күн бұрын
🙏🙏🌹🌹🌹
@rashikakinikar142322 күн бұрын
🙏🙏🌹🌹
@rashikakinikar142322 күн бұрын
🙏🙏🌹🌹
@rashikakinikar142322 күн бұрын
🙏🙏🌹🌹
@deepakrekhi702022 күн бұрын
मी हा व्हिडिओ प्रथमच पाहत आहे.दादा महाराज म्हणजे कोण उलघडा होईल का?
@vasantshinde455224 күн бұрын
श्री सद्गुरूनाथ दादा नमो नमो 🙏
@nilimapatil920324 күн бұрын
खुपच सुंदर ,अप्रतिम अशी मुलाखत झाली. मन तृप्त झाले. धन्यवाद 🙏🙏🙏
@nilimapatil920324 күн бұрын
सौ.शोभाताई व काकांनी खुपच चांगल्या पद्धतीने सोप्या भाषेत विवेचन समजावून सांगितले. धन्यवाद ताई व काका. 🙏🙏🙏