प्रत्येक ऑफिसमध्ये असे खूप सबनीस असतात,पण आपला नाईलाज आणि मजबुरी दोन्ही असतात,,हे सबनीस सुसंवाद साधायला चांगले झाले,पण प्रत्येक्षात असे होत नाही,एक सबनीस गेला की दुसरा येतोच,😔😔🙏🙏
@snehapalnitkar17044 күн бұрын
समजूतदार मुलगी मिळायला नशीब लागतं
@artijain3525 күн бұрын
Nice thought
@Kishordalvi12347 күн бұрын
Thambnel lava mast video
@kalpanashinde147910 күн бұрын
खूपच छान👌👌आमचे घरा चे वय 3ते 5 वर्ष,,माझी नात खूप पसारा करते मला पण कंटाळा येतो,,पण आता नाही करणार कंटाळा,,असे घर पुन्हा नाही होत,,मुले मोठी झाली की घरट्यातून उडून गेली पसारा काहीच राहणार नाही🙏🙏
@seemakamthe900110 күн бұрын
खुपचं सुंदर असतात तुमच्या कथा❤
@Kautumbikkatha10 күн бұрын
Thank you
@seemakamthe900110 күн бұрын
खुपचं सुंदर ❤
@ushadadhe388811 күн бұрын
देवी सारखी मुलगी सर्वांना मुलगी सर्वांना मिळो,ही ईच्छा .