तुम्ही घरच्या गणपतीला नैवेद्य का दाखवत नाही? गणपती आणण्यापासून एकदा सुद्धा पांडूच्या आणि तुमच्या घरच्या गणपतीला नैवेद्य दाखवला तो व्हिडिओत दिसला नाही. गणपती बाप्पा ची पुजा करुन झाल्यावर साखर किंवा गूळाचा नैवेद्य दाखवावा नंतर दुपारी डाळ , भात , भाजी आणि गोड काही तरी दाखवावा. बाप्पा घरी असल्यावर घरचा दरवाजा बंद करून जाऊ नये कोणीतरी एकाने तरी बाप्पाजवळ थांबावे. तुम्हांला ११ दिवस गणपतीची सेवा करता येत नसेल तर दिड दिवस, ५ ,७ ,९ यांपैकी कितीही दिवस ठेऊ शकता, पण बाप्पाची सेवा मात्र विधिनुसार झाली पाहिजे.
@adarshmohan239613 сағат бұрын
ह्या पांड्याला लाज कशी वाटत नाही दोन मुलांचा बाप असून त्या रिया बरोबर फिरतो
@adarshmohan239613 сағат бұрын
अग. प्रियंका तुझा भाऊजी हिंडतोय रियाला घेऊन तुझा नवरा म्हणतो ना काय घरात घडते ते सांगतो मग पांडूचा लफडं का सांगत नाही व्हिडिओ करून अशी काही कमेंट केली का तुम्ही डिलीट करून टाकता
@suniljadhav-nl2bd13 сағат бұрын
या पाडु ला रियाला चीटायला भेट नाही म्हणून पाडु आता दोन चाखी गाडी घेतली आहे आता पाडु ला आणि रिया मजा झाली चार चाकी गाडी मजा येत नव्हती म्हणून पाडु रिया साठी दुसरी गाडी घेतली कार पाडु रिया घेऊन फिरत होता मी बघीतले आहे
@anujasclasses858313 сағат бұрын
Priyanka alikade chan bolate videomadhe👍 keep it up priyanka
@kavitakhune837614 сағат бұрын
Khup chan video
@pranavdevkate606814 сағат бұрын
Hi Priyanka mast video 😊
@PardipPuri-m7lКүн бұрын
❤❤❤
@vibhakhare6074Күн бұрын
छान दिसते आहे.
@shakurkadvekarКүн бұрын
Tabet Kashi ahe
@shakurkadvekarКүн бұрын
Ashicha khush Rahat ja chan wattat
@SanghamitraAvhadКүн бұрын
पाणी भरपूर पेचा जेवण करत जा ना कशी आहे तुझी तब्येत
@user-zw6jx9ov1lКүн бұрын
Br vatatay ka priyanka aata tula?
@sujatashinde9483Күн бұрын
जेवण भरपूर करत जा ताई म्हणजे आजारी पडणार नाही तु आग
@kavitamunde5005Күн бұрын
❤❤❤❤❤kalji ghe priyanka tuji
@MadhuriManjul-h1kКүн бұрын
तब्येतीची काळजी घ्या प्रिंयाका ताई❤❤❤😊😊😊😊
@Varsha_Sakhare583Күн бұрын
तब्बेत कशी आहे प्रियंका ताई❤
@nandawalunj-rv1tyКүн бұрын
जेवण करीत जा की प्रियांका
@YashodaMaharnur2 күн бұрын
ताई तू आणि पूजा ताई खूप काम करता, सर्वाची, मुलांची व्यवस्थित काळजी घेता ❤ ताई तू तुझ्या तब्येतीला जप व्यवस्थित , टाईम लां जेवण कर, आणि स्वतःची काळजी घे ❤❤❤❤
@VaradChate-g5v2 күн бұрын
ताई लक्ष्य द्या तब्येती कडे ❤❤
@AjitMane-w6n2 күн бұрын
❤❤❤
@VaishaliTole-b3s2 күн бұрын
Fast like😢😂❤
@sunandasonawane89162 күн бұрын
Ti poojane daba patvyachana kiva sasune rahachana bichari davakhantun utalini kam karyala lagali kashyla chagali hoil ti part prt kam karun aajari padel bichari till na aaich suk na sasuch na navaracha navrane thodi mdat karyachina te done dada bagh sasucha gari kiti kam karu lagtat bichri mahalaxmicha kart hoti ni soma bhau baher firat hote tilla madat karyachina bicharicha jivach kon janel maheri pan suk nahi tilla bicharila ticha vadilach operation zal tari tilla ticha vadilana bagyala kiva davakhat khai mdat karyala gevun gele nahi dada he chukich aahe
@parmeshwar8232 күн бұрын
Fast like
@sunitachaugule70942 күн бұрын
प्रियंका खाण्या पिण्या कडे लक्ष दे घरात सोन्याचा घास आहे नवरा प्रेमळ आहे कोणाचं टेशन घेऊ नको तीन लेकर आहे त्यांचा साथी चांगलीं हो लवकर 🥰
@shobhapatil18502 күн бұрын
Dada la sanga aaram kru dya mulan sati tari
@ShivtejJagtap-o2h2 күн бұрын
Guttyt
@babitasingh57282 күн бұрын
प्रियंका ताई काळजी घ्या तुमची तब्येतीची जास्त धावपळ करू
@MadhuriManjul-h1k2 күн бұрын
काळजी घ्या व पाणी भरपूर पित जावा शरिर निरोगी राहील व वेळेवर जेवण करत जावा लवकर बरे व्हा❤❤❤😊😊😊😊😊
@guv16322 күн бұрын
त्या पोरिला पयच बंद कर उचलून पण घेऊन नको खेळायला शिकव 🎉🎉🎉🎉
@छायाशिंदे-ठ8ह2 күн бұрын
जेवण पोट भरुन करतं जा आणि पाणी भरपूर प्या निरोगी राहा
@Yashgaming045062 күн бұрын
अगं बाई जरा काळजी घे बघ कसीदिसतेस खातजा जरा
@SharadaBhodane2 күн бұрын
तब्येत ची काळजी घ्या❤❤
@rihanShaikh-hn6os2 күн бұрын
एवढा त्रास होतंय काय गरज आहे का बोलायची झोपा आराम कराकिती त्रास होतंय तुला काळजी घ्या दग दग करू नका किती फास्ट बोलते थोडा श्र्वास घे ..
@meghalokhande-salunke45682 күн бұрын
Aag hospital madun aalyvr ekadya maid kadun kapde ,ladi,bhande ,baherch safai karun gheychi sagl kaam hot tula rest pn hoil
@priyankasarode9612 күн бұрын
Tace care tai ...tuja number dy n tai❤🎉
@priyankakatkar49852 күн бұрын
ताई तुझी काळजी तुलाच घ्यायची आहे जेवन करत जा पोट भर आणि आराम कर थोडा तरी म्हणजे बर वाटेल
@geetasinnarkar46832 күн бұрын
वेळ मिळेल तसा आराम कर.सारख काही तरी थोडं थोडं खातं जा. आणि बाहेरच खाणं बंद करा.चटण्या एक दोन करून ठेव.कधीतरी गरम चपाती चटणी सुध्दा खाऊ शकतो.दम का लागतो, चौकशी केली पाहिजे.साथीचे आजार चालू आहे.काळजी घ्या.