Depression | Mental Health
10:29
9 ай бұрын
Пікірлер
@kokiladhake2243
@kokiladhake2243 7 сағат бұрын
सहज सोप्या पद्धतीने गहन विषय , विचार सांगितला . छान !
@veenabhosale7014
@veenabhosale7014 18 сағат бұрын
Very nice counseling ma'am..thank you ❤
@sayalikarekar491
@sayalikarekar491 Күн бұрын
खूप सुंदर ,आपला phonnumber दया का? मी तुमचा फॉर्म भरला होता त्या फॉर्म ची दाखल घेतली गेली नाही कृपया number dila tar bare hoil
@PsychologySundays
@PsychologySundays Күн бұрын
Ohh.. असे तर शक्यतो होत नाही. मी त्वरित बघते का असे झाले ते. तसदिबद्दल क्षमस्व 🙏
@PsychologySundays
@PsychologySundays Күн бұрын
आपण कोणत्या नावाने फॉर्म भरला होता आणि कधी भरला होता.
@meltingmoments6301
@meltingmoments6301 Күн бұрын
खूप छान. मी आता माझ्या ADHD सारखी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्याशी हा प्रयत्न करून पाहणार आहे
@AsmitaJadhav-e5u
@AsmitaJadhav-e5u 2 күн бұрын
So nice ❤
@pratikshaphondke6901
@pratikshaphondke6901 2 күн бұрын
Thank you ❤
@smitaantapurkar8569
@smitaantapurkar8569 3 күн бұрын
Thanku madam
@smitaantapurkar8569
@smitaantapurkar8569 3 күн бұрын
Madam tumche Sagla che episod khup chan aastat
@PsychologySundays
@PsychologySundays 2 күн бұрын
Thank you for your appreciation 🙏
@namratarane2706
@namratarane2706 3 күн бұрын
मॅम खरंच छान समजावून सांगितलं तुम्ही
@geetasamirdev8066
@geetasamirdev8066 4 күн бұрын
Greatttttttttt Power Couple Mantra❤
@mayaapte9904
@mayaapte9904 4 күн бұрын
Outstanding madam 👍
@ManishaKhose-gn1qq
@ManishaKhose-gn1qq 4 күн бұрын
U r best doctor
@PsychologySundays
@PsychologySundays 4 күн бұрын
Thank you for your kind words 🙏
@jayaphadnis2728
@jayaphadnis2728 4 күн бұрын
छान सांगितलंय. विशेषतः शेवट.
@hemantbhosale2080
@hemantbhosale2080 5 күн бұрын
खूप छान उपयुक्त माहिती जी आज प्रत्येकांनी स्वतःबद्दल समजून घेतली पाहिजे.
@dewafasanam
@dewafasanam 6 күн бұрын
सुंदर!
@prakashgaikwad9147
@prakashgaikwad9147 6 күн бұрын
अगदी बरोबर
@sunilmahajan6978
@sunilmahajan6978 6 күн бұрын
Reel बनवून likes आणि comments मिळवण्यासाठी शक्कल चांगलीच लढवलेली दिसतेय. New content quick technique to monetize Reel. 👏👏👏
@mrunmayeebabhulkar5483
@mrunmayeebabhulkar5483 6 күн бұрын
@sushamamarathe2489
@sushamamarathe2489 6 күн бұрын
खूप छान. पुढच्या व्हिडीओची वाट बघते
@omkarmirajgave7542
@omkarmirajgave7542 6 күн бұрын
Totally relatable 👌
@janhavigangal
@janhavigangal 6 күн бұрын
फारच महत्त्वाचा विषय, जिथे विचार पूर्वक बोलणं, वागणं आवश्यक आहे. कारण त्यामुळे होणारे दूरगामी परिणाम जाणीवपूर्वक टाळता येऊ शकतात. नवीन उपक्रमाची/विषयाची आतुरतेने वाट पाहत आहे. नवीन वर्षाच्या व उपक्रमासाठी शुभेच्छा
@radhanirgudkar6339
@radhanirgudkar6339 6 күн бұрын
सूनेची आई होण्यापेक्षा चांगली मैत्रीण होणे आवडेल
@manoharbhabad1300
@manoharbhabad1300 6 күн бұрын
माझी नात 2 वर्षाची आहे, ती इतर मुलांना ढकलते. आणि मारते, आम्हाला दुसरा 5 महिन्याचा नातू आहे त्या ती मारते, तर काय करावे.
@AsmitaBanedar-pi4cx
@AsmitaBanedar-pi4cx 7 күн бұрын
Thanks 🙏🙏
@madhurapatil1413
@madhurapatil1413 7 күн бұрын
मॅम विडिओ रिलेट झाला. मी तर खूपच प्रत्येक गोष्टीला स्वतःला जबाबदार धरते आणि मलाच त्रास करून घेते. पुढच्या भागाची वाट पाहतेय. सेल्फ एस्तीम कसा वाढवायचा.
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 7 күн бұрын
नक्किच वीदियो रिलेट झाला आहे..पुढिल भागाची वाट पाहतेय..धन्यवाद..👌👍
@aadityasinghshekhawat9334
@aadityasinghshekhawat9334 7 күн бұрын
Mam we want english session also
@sandeshkapse1024
@sandeshkapse1024 7 күн бұрын
मॅडम तुम्ही कुढल्या काळात जगतेय 😂
@TheNikhilify
@TheNikhilify 7 күн бұрын
Hya topic var please ajun videos banwa na
@vaishalidivekar6868
@vaishalidivekar6868 8 күн бұрын
नमस्कार मॅडम हा व्हिडिओ नेमका अशा वेळेला माझ्या संपर्कात आला की मला त्याची खूप गरज होती आणि यानंतरचे बरेच व्हिडिओ मी तुमचे ऐकले त्यावेळेला आमचे दोघांचे भांडण झाले होते तेव्हा तुमच्या व्हिडिओने खूप पॉझिटिव्ह काम केलं त्यावेळेला मी पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला माझा राग ही शांत केला चार दिवस बोलत नव्हतो पण त्या एका व्हिडिओने खूप चांगले काम केले धन्यवाद मॅडम तुमचे खूप खूप आभार
@radhanirgudkar6339
@radhanirgudkar6339 8 күн бұрын
मॅडम तुम्ही खूप छान सांगतात परंतु हे सर्व पडताळणे खूप अवघड आहे.
@prachibhatlavande2150
@prachibhatlavande2150 9 күн бұрын
जेव्हा नवर्‍याचा काही कारणामुळे अचानक जॉब जातो तेव्हा परिस्थितीची जाणीव ठेऊन जी बाई शिवणकाम विणकाम किंवा जेवणाच्या ऑर्डर घेऊन घराच्या चरितार्थासाठी हातभार लावते ती बायको.
@sanjayghodke2401
@sanjayghodke2401 9 күн бұрын
माझा नवरा तर म्हणेल आली नआता मग कर स्वयंपाक नाही तर जातनको जाऊबाहेर. आणि वर जास्त काम करम्हणल नाही तर शिवी गाळ व फटके😭
@KaranKhanvilkar-e5u
@KaranKhanvilkar-e5u 9 күн бұрын
❤❤
@sunilmahajan6978
@sunilmahajan6978 9 күн бұрын
सासू ने ह्या बद्दल चा अभिप्राय द्यायला हवा, की "माझा मुलगा बायकोचा बैल आणी माझे जावई म्हणजे देव माणूस आणि बायकोचा जिवलगा".
@latikajadhav6923
@latikajadhav6923 9 күн бұрын
काही नाही आजकाल आँनलाईन आर्डर करतात आणि दोघेही जेवतात 😂😂
@swami4066
@swami4066 9 күн бұрын
आणि जो direct tudvto to kasha mdhe yeto, नवरा , जोडीदार की जिवलग
@borawakeharishnitin2481
@borawakeharishnitin2481 10 күн бұрын
आम्ही तिला कामाला च पाठवत नाही फुल्ल होम मिनस्टर ,मग आम्ही कोणत्या कीटेग्रित येतो मावशी.
@Tomandjerry3112
@Tomandjerry3112 10 күн бұрын
Mam aapne bhout achi baat bataiye. Thank you. Very nice.
@nishavirkar2199
@nishavirkar2199 10 күн бұрын
माझे मिस्टर जेवन पण बनवणार नाही आणि माला जेवन का केले नाही असेही विचारात नाही मग हे कोणत्या कॅटेगरी मध्ये आहेत
@ShwetaPadhye
@ShwetaPadhye 5 күн бұрын
Shant sajjan navra
@netrapatil1837
@netrapatil1837 10 күн бұрын
Amchakde ase kahihi nahi Faqt vat bhaghatat ye ani kar kitihi vel Lagu de❤
@Mayurssk
@Mayurssk 10 күн бұрын
Kahi nahi sagali mohmaya.
@Mechanical_005
@Mechanical_005 10 күн бұрын
Jar Navra late Ala n toparyant bayko wat pahat asel tar😅
@SurekhKamble-z1y
@SurekhKamble-z1y 10 күн бұрын
माजी मुलगी आठ वर्षे आहे मोबाईल खूप च बघते एक तर नाही
@sunitaranalkar182
@sunitaranalkar182 10 күн бұрын
🙏खरच सांगते हा पुरूष प्रधान देश आहे नशिब मार खाते प्रसंगानुसारही वागता येत नाही तोच तोमाझा नवरा 😔
@ShilpaPatil460
@ShilpaPatil460 10 күн бұрын
जीवलग ❤
@SagarPatil-xj2ij
@SagarPatil-xj2ij 10 күн бұрын
जेवण बनवण्यापेक्षा सध्याचे नवरा-बायको वॉचमन चे .. म्हणजे एकमेकांवर वॉच करण्याचे काम चांगल्या पद्धतीने करतात😂😂
@nayanapratapwalake9259
@nayanapratapwalake9259 10 күн бұрын
मला माणसच आवडत नाही, मित्र पण नको जिवलग पण नकोस सखा पण नको जोडीदार पण नको सगळे एकसारखेच😢
@artimandavkar7364
@artimandavkar7364 10 күн бұрын
ईथे आम्ही कुठेच नाही 😢😂😂😂
@shamraohardas948
@shamraohardas948 10 күн бұрын
Maze mister kharokharch maze 'Jivlag' hote.