Жазылу
जय हरी - jai hari 🔶 जय हरी माऊली 🔶 जय हरी . या Youtub चैनल वरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे 🙏 ---------------------------------------------------- या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा हेतू नाही, नमस्कार मित्रानो #जय_हरी या युटुब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे या चॅनलवर वारकरी सांप्रदायिक कार्यक्रम विडिओ अँडियो पहावयास मिळतिल, महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार , गायक ,वादक ,कथाकार , भारुडकर , मंडळीचे दर्जेदर कार्यक्रम दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत . विशेष म्हणजे थमनिल मधे जे शीर्षक दिले जाईल तेच विडिओ मधे असणार आहे. नुसता भपका अणि अतिशोक्ति शीर्षक कधीही दिले जाणार नाही. सतत गुणवत्ता अणि दर्जाला प्राधान्य देण्याचा प्रमाणिक प्रयत्न असेल आपले अभी प्राय आमच्यासाठी खुप महत्वाचे असतील , आपल्या सुचनाचा मनापासून आदर केला जाइल धन्यवाद् Don't Forget to SUBSCIRBE to our KZbin Channel #JAY_HARI सप्ताह कीर्तन शूटिंग [चित्रीकरण ] साठी संपर्क,Mo: 8485859069