Пікірлер
@jyotipatil9021
@jyotipatil9021 2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव शिव शंभो शिवशंभो
@SaurabhShrivastava-dz9gc
@SaurabhShrivastava-dz9gc 2 күн бұрын
Har Har mahadev 😊😊
@SangeetaSonawane-ez9lk
@SangeetaSonawane-ez9lk 8 күн бұрын
Kup sunder mahiti ❤
@narendradeshpande4820
@narendradeshpande4820 Ай бұрын
आपण पत्रिका पाहता आ साल तर फोन नंबर कळवा व फी किती ते पण सांगा
@hrishakavlogs6084
@hrishakavlogs6084 Ай бұрын
छान अजून व्हिडिओज बनवा
@jyotipatil9021
@jyotipatil9021 Ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏💐💐👏👏👏
@rupalikanjal213
@rupalikanjal213 Ай бұрын
खुप छान राशी भविष्य समजले धन्यवाद.
@sureshdixit5578
@sureshdixit5578 2 ай бұрын
विवाह संस्कारांना, विवाह मुहूर्ताला सध्या महत्व दिले जात नाही,ही वस्तुस्थिती आहे. आम्ही किती श्रीमंत आहोत,आम्ही किती प्रतिष्ठित आहोत हे समाजाला दाखविण्याची हीच वेळ आहे, असे लोकांना वाटते. अतिशय कळकळीने गुरुजींनी हा विषय मांडला आहे.सर्वांनीच अंतर्मुख होण्याची गरज आहे.अन्यथा होणारे दुष्परिणामही गुरुजींनी सांगीतले आहेतच..! गुरुजी धन्यवाद...🙏
@tanmayyadav2052
@tanmayyadav2052 3 ай бұрын
Guruji eka divsat nav chandi ygya karta yeto ka sanga pls
@jayeshreesnesonawne5943
@jayeshreesnesonawne5943 3 ай бұрын
गुरुजी माझ्या दिराचे 18 दिवसांपूर्वी निधन झाले आणि दुसऱ्या एका दिराच्या नातीचे लग्न आहे फेब्रुवारी महिन्यात आणि वर्षश्राद्ध केलं नाही तर लग्नाला अडथळा येऊ नये म्हणून काय विधी करावा लागेल कृपया मला लवकर मार्गदर्शन करा
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji Ай бұрын
कृपया ९८९२४१३८६० या नंबरवर संपर्क करा
@madhavigore4312
@madhavigore4312 3 ай бұрын
Uttam
@shreemusicnitinpawar9340
@shreemusicnitinpawar9340 4 ай бұрын
Sunder 🙏🙏🙏
@jyotipatil9021
@jyotipatil9021 4 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏🙏💐💐
@shobhachalke3226
@shobhachalke3226 4 ай бұрын
बरेचदा दिवसाने दिसताय
@sandeepkimbahune3020
@sandeepkimbahune3020 5 ай бұрын
सुंदर
@MDMusicPoint
@MDMusicPoint 5 ай бұрын
❤🎉❤🎉❤🎉❤
@sanjaytonpe4391
@sanjaytonpe4391 5 ай бұрын
श्रद्धावान लभते जय मंगल श्री सत्यनारायण महाराज की जय
@neetijoshi8609
@neetijoshi8609 5 ай бұрын
नमस्कार....हे गुरुजी कुठे आहेत...?? पुणे की नाशिक
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 5 ай бұрын
संपर्क : ९८९२४१३८६०. माहिती साठी संपर्क
@umeshroman7782
@umeshroman7782 6 ай бұрын
12 तारखेचे राशिभविष्य दाखवा
@jayashreeswami7165
@jayashreeswami7165 6 ай бұрын
छान माहिती दिलीत .आपण कोणत्या गावात राहता गुरुजी?
@AmeePandhi
@AmeePandhi 7 ай бұрын
આ વિડીયૉ ગુજરાતી ભાષા માં હૉય તૉ મને સમજાય સકે
@rahulshelke3313
@rahulshelke3313 7 ай бұрын
चर्चात्मक स्वरूप पाठ कसा नेमका ... आम्ही तर घरी सुद्धा १० पाठ वाचन करतो ...पण चर्चात्मक कसा नही कळलं
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 7 ай бұрын
चर्चात्मक पाठ म्हणजे पाठ आरंभापासून शेवटापर्यंत एक श्लोक एका गुरूजींनी म्हणायचा आणि दुसरा श्लोक दुसऱ्या गुरुजींनी म्हणायचा, जसं आपण चर्चा करतो त्या प्रमाणे मोठ्या आवाजात पण स्पष्ट उच्चारात पूर्ण पाठ वाचन करणे याला चर्चात्मक पाठ असं म्हणतात.
@shridevigajbhar36
@shridevigajbhar36 7 ай бұрын
🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉❤🎉🎉
@VastuSutras-Cosmic-brreath
@VastuSutras-Cosmic-brreath 7 ай бұрын
Congratulations 🎉
@sanjaykapadi2395
@sanjaykapadi2395 7 ай бұрын
Mast
@somethingshesaid5569
@somethingshesaid5569 7 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@samidhakapadi9297
@samidhakapadi9297 7 ай бұрын
खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
@the_cinema_cafe_
@the_cinema_cafe_ 7 ай бұрын
Dhanyawad Guruji
@Aayushipathak-e9m
@Aayushipathak-e9m 7 ай бұрын
Thank you Guruji
@sanjaykapadi2395
@sanjaykapadi2395 7 ай бұрын
Thanku so much Guruji
@maheshchougule9338
@maheshchougule9338 8 ай бұрын
खूप छान बर वाटल
@prachibehere1074
@prachibehere1074 8 ай бұрын
कळशी धुपाच्या धुराने धुपवली जाते.मग ती पालथी ठेवतात नंतर त्यात पाणी घालतात.चार गुरूजी एकेक दिशेची जबाबदारी घेतात. फक्त या पुजेच्या विड्या वर लिंबे ठेवली जातात.ब्रह्माची प्रतिमा असते.तिची पूजा झाल्यावर कलश / कळशी सुलटी करून त्यावर ताम्हनात स्थापना केली जाते.वास्तशांत आणि उदकशांत दोन्ही परवडणारे नाही.वास्तुशातीतही शांती मंत्र आहेतच.
@vishalmarkanday5170
@vishalmarkanday5170 9 ай бұрын
संध्या कशी करावी हे ही सांग
@deepaktoraskar222
@deepaktoraskar222 9 ай бұрын
नवचंडी यज्ञासाठी किती खर्च अपेक्षित आहे.
@ameetp1144
@ameetp1144 10 ай бұрын
Jay Gurudev Ketan Ji
@kaverivelhal5328
@kaverivelhal5328 10 ай бұрын
खुप खुप छान
@aditibhatkhande1707
@aditibhatkhande1707 10 ай бұрын
वा हर्शिका खुपचं छान बोलली आहेस ❤❤
@yogitarane6065
@yogitarane6065 10 ай бұрын
Smsya nivarn pn sagtat ka
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 10 ай бұрын
9892413860 call kara
@Sangeeta.Patil.
@Sangeeta.Patil. 10 ай бұрын
खूप छान गुरुजी ,🌼
@vrushalipandirkar9562
@vrushalipandirkar9562 10 ай бұрын
🙏💥🙏💥🙏💥🙏
@jyotipatil9021
@jyotipatil9021 10 ай бұрын
धन्यवाद गुरुजी 🙏
@ameetp1144
@ameetp1144 10 ай бұрын
Jay Gurudev Ketan Ji
@Ballalsameer2575
@Ballalsameer2575 10 ай бұрын
Thank u
@pdj108
@pdj108 10 ай бұрын
उत्तम
@sachingaonkar6969
@sachingaonkar6969 11 ай бұрын
Shree Swami Samarth
@aquaguardservice4679
@aquaguardservice4679 Жыл бұрын
दुर्गा सप्तशती चे दहा पाठ म्हणजे संपूर्ण दुर्गा सप्तशती दहा वेळा की दुर्गा सप्तशती मधील दहा प्रकरणे ते कृपया सांगा 🙏
@ketanpathakguruji
@ketanpathakguruji 10 ай бұрын
Call kara - 9892413860
@urmilawakale5805
@urmilawakale5805 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🌹🙏
@nandab9903
@nandab9903 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली गुरुजी
@8Vinayaknandini
@8Vinayaknandini Жыл бұрын
शतचंडी, सहस्त्रचंडी, व लक्षचंडी या तिन्ही यज्ञांचा खर्च सांगू शकाल काय ?
@asmitpp2201
@asmitpp2201 Жыл бұрын
हार्दिक अभिनंदन 💐👏..... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .....