Apna solapur jillata cagl laxa day Barica sarika kam kar gora garibacha kam kar apla jill mot aha Kam bi barbur aha
@shamlimbore9406Ай бұрын
Khoop..sundar...🕉
@gopikalal4173Ай бұрын
Shree Siddarameshwar maharaj 🙏🏼💐
@PrajaktaGade-b3fАй бұрын
मला या मंदिरात जायचे आहे पण मंगळवेढा जायला काय सोय आहे का बस वगैरे plzzzz सांगा
@laxmikantkapase34992 ай бұрын
😊😊
@saddojatgangade96502 ай бұрын
❤❤❤
@prashantmath55772 ай бұрын
Vijayi bhav 💯💯✌🏻⚜️
@akashlavate40542 ай бұрын
भावी आमदार अमर दादा पाटील
@SandipPatil-vq7yg2 ай бұрын
अमर अण्णा पाटील 🚩🚩🚩🚩
@kumathepm18542 ай бұрын
ARP 5050
@pradeephulgne82767 ай бұрын
Vadhdievachya udand aayusachya lakh lakh subchya Happy birthday to you 🎂
@liyakatchaus65788 ай бұрын
Swami Samrth tumi ka band padlay
@siddharamkorale31949 ай бұрын
🙏🚩🚩
@mayureshboregaon50989 ай бұрын
🙏🚩
@parameshwarfundipalle31759 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@avinashuppin0079 ай бұрын
🙏🌺
@nagnathboregaon49319 ай бұрын
पंचलिंगेश्वर यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत
@avinashuppin0079 ай бұрын
ग्रामदैवत श्री पंचलिंगेश्वर प्रसन्न...🙏🙏
@avinashuppin0079 ай бұрын
श्री पंचलिंगेश्वर यात्रेत येणाऱ्या सर्व भाविकांना हार्दिक स्वागत...🙏💫💥
@ramchandrabirajdar11929 ай бұрын
ताई हे जे बोलतात ते 100% खरं आहे, 🚩जय श्री राम 🚩 द सोलापूर तालुक्यातील धनगर समाजाचे नेते माननीय श्री आनंदराव देवकते साहेबांनी राजीनामा देऊन, यांचे वडील शिंदे साहेबांना मुख्यमंत्री साठी जागा दिली त्याची परतफेड काय केली आहे त्याबद्दल बोला , धनगर समाजाला काय केली त्याबद्दल बोला, मुख्यमंत्री असताना द सोलापूरचे प्रतीनीदी होता, शिनानदिचे पाणी प्रश्न मीठविले नाही, त्या गरीब शेतकर्याबद्दल बोला, त्या सगले सोडून, तुम्ही सैनिका बद्दल काय बोलता ❓ या प्रणीती ताई तुम्हाला मतदार कदिही माप करणार नाही ,🎯🎯 जय जवान,जय किसान,जय विज्ञान, जय हिंद 🚩 जय भारत 🇮🇳 जय श्री राम 🚩
@sharadpawar59509 ай бұрын
1no tai jay shree ram
@siddheshsasave19279 ай бұрын
ताई साहेब तुमच अगदीं बरोबार बोलत ❤😍👌👌👌👍
@yashavantkanhere4045 Жыл бұрын
मोलाचा सल्ला दिला आहे.पण तरुणाई मध्ये ऊन्माद आहे.संपुर्ण भारत या व्यसनाच्या विळख्यात आडकला आहे.विशेष म्हणजे हे व्यसन पुरुषापर्यंत सिमित राहिलेले नाही.
खुप छान, हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन .दोघांचे ही.
@farukpirjade9665 Жыл бұрын
मा श्री नरसप्पा मामा हे भविष्य मे अमदार होणार आहेत सरपंच पासुन सुरुवात झालेली आहे और देखो आगे होता कया अभी तो शुरुआत है
@chhayamahindrakar8829 Жыл бұрын
स्त्री शक्तीचा महिमा अचाट असतो.
@Bhimashankarsindagi Жыл бұрын
गावात सार्वजनिक वाचनालय झाल्याने गरीब ,होतकरू विद्यार्थी शिकतील व प्रगती करतील.गावाचा विकास होण्यास मदत होईल.
@Bhimashankarsindagi Жыл бұрын
अनुभव मंटप स्थापना करा
@vijaykumarwale5531 Жыл бұрын
बहूत आच्छा ।।
@jknewsvishalbirajdarpress Жыл бұрын
श्री पंचलिंगेश्वर देवा कोटी कोटी नमन🙏🙏
@farukpirjade9665 Жыл бұрын
नरसप्पा मामा सरपंच याचा नादच खुळा सरपंच असावा तर असा असावा
@VireshSwami8789 Жыл бұрын
खूप खूप छान पुढील विकास कामे पूर्ण करावे ही विनंती
@appushaikh4034 Жыл бұрын
Good work
@rajshekharboregaon6833 Жыл бұрын
नवनिर्वाचित सरपंच व तुमचे सर्व सहकारी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने श्री पंचलिंगेश्वर पालकी मार्ग अगदी व्यवस्थितपणे रुंदीकरण करून घेतलात त्यामुळे मनःपूर्वक आभार व धन्यवाद 🙏🏻 यापुढे ही न थांबता गावातील सर्व विकास कामे अगदी तालुक्यात नांव घेतील असे काम करावे ही विनंती 🙏🏻
@bhimashankarkoli9474 Жыл бұрын
Super
@chhayamahindrakar8829 Жыл бұрын
ऐतिहासिक मंदिर स्थापत्य कलेचे व हेमाडपंथी बांधकामाचे उत्तम उदाहरण म्हणजे श्री . पंचलिंगेश्वरांचे मंदिर होय. तारकाकृती छत व खोबणी मधे तासून बसवलेले दगड हे हेमाडपंथी बांधकामाचे वैशिष्ट्य आहे हे आपणाला येथे पाहायला मिळते . अतिशय मोलाची माहीती प्रसारीत केल्याबद्दल धन्यवाद .