अंगणवाडी त पण फोरम घेतला नाही 15तारखेला माझा अर्ज असाच पडून आहे तर काय करावे आता
@tsiMaharashtraMazaАй бұрын
ग्रा.पं./पं.स./तहसील ठिकाणी माहिती घ्यावी. 15 तारिख शेवट होती आणि आता आदर्श आचारसंहिता लागू आहे.
@ManoharShinde-uv6yjАй бұрын
पैसे वाटून कोनी मोठं होत नाही
@AnitaChinchkar-so1riАй бұрын
त्यांच्याकडून भरला होता त्यानी खूप प्रयत्न केल पण सर्वर चालत नव्हते
@AnitaChinchkar-so1riАй бұрын
सर माझा form १५आक्टोबर ला रिसबमीट करावा असा मेसेज आला आहे पण त्या दिवशी सर्वर चालत नव्हते रात्री १२पर्यत
@tsiMaharashtraMazaАй бұрын
@@AnitaChinchkar-so1ri अंगणवाडी ताईला देता येतो.
@mahamadpatel1688Ай бұрын
Niyt Diyachi Nahi Kdi Denar Bolun Gabhan Karnaychi Rit Ahe
@sheetalpathak35452 ай бұрын
या मधे स्थानीकांना प्राधान्य द्यायला पाहीजे वयोमर्यादा काढायला हवी कारण २०१७ला टेट दीलेले कीत्येक एजबारच झालेत एवढी वर्ष वाटबघुन नीदान त्यांना या १५हजाराचा तरी फायदा होऊ द्यावा
@tsiMaharashtraMazaАй бұрын
आरक्षणामुळे 43 वर्षेपर्यंत शिथिलता लाभ घेता येईल
@sheetalpathak35452 ай бұрын
जालना परभणी संभाजीनगर क़ञांटी तत्तवावर कधी येईल जाहीरात
@tsiMaharashtraMazaАй бұрын
कमी पटसंख्या शाळांवर उपलब्धतेनुसार जाहिराती निघतील
@sushantkhandare19502 ай бұрын
माहिती खूप छान दिली सर पण योजनेसाठी फॉर्म अप्लाय कोणाकडे करायचे गावपातळीवरील लोकांनी (डॉक्युमेंट) कागदपत्र कोणाकडे द्यायचे