Пікірлер
@ShobhaMavande-yv6jd
@ShobhaMavande-yv6jd 11 күн бұрын
हे सर्व खरे आहे सर धन्यवाद देतो आहे
@jagdishpatil8431
@jagdishpatil8431 24 күн бұрын
शेतकरी, कामगार,मजुर, वंचित शोशित, जातियवादी समाज व्यवस्था, आर्थिक विषमता हे सर्व सामान्य समाजातील वेदना शाहिरांनी कळकळीने त्यांच्या कवनातून मांडल्या आहेत, त्रिवार मुजरा शाहिर अमर शेख आणि अण्णाभाऊंना❤
@geetaramgaikwad7519
@geetaramgaikwad7519 Ай бұрын
सार्वत्रिक कल्याणाचा विचार करणारे साहित्यिक, विचारवंत होते,आज हा विचार पुन्हा जागविण्याची गरज आहे, मनःपूर्वक धन्यवाद!!!👌💐👌💐
@babannandavadekar5934
@babannandavadekar5934 2 ай бұрын
लाल सलाम लाल सलाम!आने दो लाल सलाम!
@ramdasbagav2518
@ramdasbagav2518 3 ай бұрын
Shahirna maza koti koti pranam
@prabhakardhanawade8837
@prabhakardhanawade8837 3 ай бұрын
खूप सुंदर साहेब माहिती दिली
@महादेवरावलिंगायत-ठ2छ
@महादेवरावलिंगायत-ठ2छ 3 ай бұрын
महामानवांना दोन्ही क्रांतिकारी मानाचा मुजरा🌹🙏
@vaijinathlondhe3439
@vaijinathlondhe3439 3 ай бұрын
पहिला फोटो डांगे यांचा हवा होता
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 3 ай бұрын
खूप छान जुना ठेवा आहे...Very nice Song.. पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटत आहे. निवेदनाची शैली खूप छान.
@goinwadbngoin4905
@goinwadbngoin4905 3 ай бұрын
खुप प्रेरणादायी गीते आणि ते ही गव्हाणकर,शाहिर अण्णाभाऊ साठे,शाहिर अमर शेख यांची हे गीते खूप काही सांगून जातात...🎉🎉Very nice song....
@radhikaasb
@radhikaasb 3 ай бұрын
Thank you Can Description b modified to add counters?
@milindchampanerkar1111
@milindchampanerkar1111 3 ай бұрын
Good one. I know all points can't be covered in one video... तरी वाटतं की खालील मुद्दे यायला हवेत - पूर्ण न्यायव्यवस्था बाजूला सारून शासकीय अधिकाऱ्यांना कसे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत - एखाद्या नागरिकांचा विचारांचा कल कसा आहे ते ठरवण्याचा अधिकार शासकीय अधिकाऱ्याला आणि त्यावरून बेकायदेशीर कृत्य ठरवणार.. अशी तरतूद तर यू ए पी ए मध्येही नाही - मुळात यू ए पी ए सारखे कायदे असताना या कायद्याची गरज काय? त्याचाही दुरुपयोग नक्षलवादाच्या नावाखाली सामान्य आदिवासी विरोधात होतोच की!
@AjitAbhyankar
@AjitAbhyankar 3 ай бұрын
"यूपीए सारखे कायदे असताना"... असं म्हणणं बरोबर नाही ..कारण यूपीए सारखा कायदा अतिशय भयानक आहे.. कळत नकळत तो "असला तरी चालेल" असा आपल्या बोलण्यातून कुणी अर्थ काढता कामा नये ...
@milindchampanerkar1111
@milindchampanerkar1111 3 ай бұрын
अर्थातच. आधीच यू ए पी ए, पी एम एल ए सारख्या कायद्यांचा दुरुपयोग होतोच त्यात आणखी या प्रस्तावित कायद्याची भर असच म्हणणं अभिप्रेत...
@drsheeladevitilak
@drsheeladevitilak 3 ай бұрын
Beautiful Ajit
@dr.latashep5811
@dr.latashep5811 4 ай бұрын
अतिशय महत्वाची माहिती ✊🏻✊🏻😊
@vaishuscornor787
@vaishuscornor787 4 ай бұрын
Agadi barobar bola Sir tumhi
@Saisutaryg
@Saisutaryg 4 ай бұрын
अगदी बरोबर सर
@amitraj5467
@amitraj5467 4 ай бұрын
Thank you.
@VishwasShere-wl8qk
@VishwasShere-wl8qk 4 ай бұрын
भांडवल शाही व्यवस्था मनुष्यत्वाचा काळ आहे.तरमग मनुष्यत्व जिवंत ठेवण्याची जिम्मेदारी कोणाची? कोणती व्यवस्था मनुष्यत्वाला बहार आणेल?
@anjalimulay6613
@anjalimulay6613 4 ай бұрын
या सरकारची स्वतः ला वाचवण्याची ही शेवटची धडपड सुरू आहे.ती यशस्वी होऊ देता कामा नये.या कायद्याला सर्व पातळीवर जोरदार विरोध केला पाहिजे.
@anjalidahitankar2757
@anjalidahitankar2757 4 ай бұрын
जनसुरक्षा विधेयकाच अत्यंत महत्वपूर्ण विश्लेषण....
@amhishetkariputra8668
@amhishetkariputra8668 4 ай бұрын
खूपच उत्तमप्रकारे समजून सांगितलं त्याबद्दल धन्यवाद
@vasantpawar4834
@vasantpawar4834 4 ай бұрын
या प्रश्नावर आंदोलन करणेआवशक आहे.व्हीडीओ उत्तम झाला आहे.
@sharangkulkarni1759
@sharangkulkarni1759 4 ай бұрын
alienation is very bad
@madhavraojadhao1701
@madhavraojadhao1701 4 ай бұрын
सर सप्रेम नमस्कार ! ताळेबंदाची आभ्यास पूर्ण मांडणी . स्वागत !
@tablawithabhang1169
@tablawithabhang1169 4 ай бұрын
हे च खरं वास्तव आहे सर यातून बाहेर पडण्यासाठी सरळ आणि सुलभ मार्ग म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांनी एकजूट करून या सरकारला घरचा आहेर देणं. एवढेच काय आपल्या हातात आहे. खूप छान विश्लेषण धन्यवाद सर
@Saisutaryg
@Saisutaryg 4 ай бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर
@bhushanbadhe6661
@bhushanbadhe6661 4 ай бұрын
लाल सलाम कॉमरेड
@user-bm6xv5kc7x
@user-bm6xv5kc7x 4 ай бұрын
फारच महत्वाची माहिती 👍
@sachinshelake7238
@sachinshelake7238 4 ай бұрын
खूप महत्वपूर्ण मांडणी...
@amitraj5467
@amitraj5467 4 ай бұрын
महत्वाची माहिती मिळाली फारच. धन्यवाद.
@amitaraul140
@amitaraul140 5 ай бұрын
❤❤ लाल सलाम
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 5 ай бұрын
लाल सलाम ❤❤❤❤
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 5 ай бұрын
विदियो आवडला..सद्यपरिस्थितीतील या प्रकल्पची माहिती ऊपयोगि आहे सुंदर विश्लेषण व हे नक्कि कोणाच्या हितासाठी चाललं आहे हे स्पष्ट सांगितले..धन्यवाद सर..👌🙏
@shailajaDeshpande-wp9pz
@shailajaDeshpande-wp9pz 6 ай бұрын
पुणेकराना पाणी मिळत राहत आहे त्यामुळे नद्यांसाठी काही कराव ही मानसिकताच नाही. ज्या पद्धतीने कचरा, राडारोडा, टाकला जातो, सांडपाणी निर्लज्ज पणे सोडलं जातं यामध्येच सगळ आले. यासाठी संवेदनशील आणि जबाबदार पुणेकरानी एकत्र येऊन तमाम प्रशासन आणि सर्व पक्षीय राजकारणी तसेच बेजबाबदार builders आणि नागरिकावर दबाव टाकत नाही, तोपर्यंत नद्याना जिवंत करणे अवघड आहे.
@prasadzaware1
@prasadzaware1 6 ай бұрын
शुद्धीकरण 15% पण होत नाही. पुणेकर निवांत!
@prasadzaware1
@prasadzaware1 6 ай бұрын
पुण्याचं सांडपाणी अनेक गावांना शेती आणि रोजच्या वापरासाठी अनेक गावांना दिलं जातं... सो कॉल्ड सजग पुणेकरांना कल्पना आहे का?
@sahebraojadhal3272
@sahebraojadhal3272 6 ай бұрын
2% लोकांवर हा टॅक्स लावायला हरकत नसावी, म्हणजे विषमता कमी होईल.
@shashikantkarnik6865
@shashikantkarnik6865 6 ай бұрын
आपण दिली तशी माहिती कोणी देत नाही Regressive taxasionची जरुरी आहे
@ETERNAL4U-i8m
@ETERNAL4U-i8m 6 ай бұрын
संपत्ती कमावणे गुन्हा आहे का?अश्या पद्धतीने कर बसवण्यापेक्षा उत्पादकता का वाढवत नाहीत खेरीज GST खेरीज अन्य कोणताच कर हवा कशाला?
@suhasbhide5773
@suhasbhide5773 6 ай бұрын
You should be made next finance minister of India
@manojkale2695
@manojkale2695 6 ай бұрын
Waqf board have one third land of india what tax to be lavied on them
@manojkale2695
@manojkale2695 6 ай бұрын
What about rs 8500 per month for women
@RaghunathTendolkar
@RaghunathTendolkar 6 ай бұрын
Mr Ajit Abhyankar I request you to make vedios on economic issues so that our masses will get educated .
@RaghunathTendolkar
@RaghunathTendolkar 6 ай бұрын
Very informative and educative vedio.
@prasadzaware1
@prasadzaware1 6 ай бұрын
Very informative and assertive! You have explained fiscal laws and public economy in a simple manner. Thanks for this video Sir.
@narendrathatte175
@narendrathatte175 6 ай бұрын
Sir, in India most of the farmers get farmland in succession (inheritanc). Do you recommend farmers also to be taxed?
@AjitAbhyankar
@AjitAbhyankar 6 ай бұрын
अजिबात नाही ...कारण मी व्हिडिओ मध्ये स्पष्ट केले आहे ....
@narendrathatte175
@narendrathatte175 6 ай бұрын
Sir tell your final tally. How many seats Congress is wining?
@amhishetkariputra8668
@amhishetkariputra8668 6 ай бұрын
❤❤
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth 6 ай бұрын
❤❤❤ भारतरत्न डॉ अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे गीत गाणे ऐकले मन शांत होते ❤❤❤❤ सर्व शाहीर नी मानवतेसाठी कार्य केले आहे ❤❤ सर्व शाहीर मानवाच्या मुजरा ❤❤❤❤ गीत नियमित ऐकणार आभार ❤❤❤❤❤❤❤
@ranapratappawale6781
@ranapratappawale6781 6 ай бұрын
शाहीर आण्णा भाऊ साठे आणि अमर शेख ह्यांना विनम्र अभिवादन आदरांजली 💐🙏