स्वयंघोशीत इतिहासकार. डावी विचार सरनी आहे आजून काय
@Savitri_Nama37 минут бұрын
❤❤❤
@bhushanpansare242442 минут бұрын
आण्णा बरोबर आहे 😂
@Sigmaluthafort51 минут бұрын
खोट आहे सगळे स्वतंत्र आहेत आपले धर्म प्रमाने दाह संस्कार केले जातात गावाबाहेर
@Gaikwad4353Сағат бұрын
Jai bhim.
@captainjacks5631Сағат бұрын
व्हॉईस ओव्हर खूप मस्त केले आहे..आवाज खूप चांगला आहे मॅडम तुमचा..तुमच्या आवजा मध्ये आणखीन स्टोरी ऐकायला खूप आवडतील..
@sanjaywaghmare20882 сағат бұрын
व्यवस्थित माहिती संकलित करून आपण जनतेसमोर मांडली आहे आपल्या सर्व टीमचे धन्यवाद जय भीम
@ajaywankhede28752 сағат бұрын
Dhamaal movie cha ahe 😅
@sushantgaikwad49492 сағат бұрын
राहुल जी आंदोलन भरकटऊ देऊ नका काँग्रेस समर्थक यां मोठया पत्रकारांना यात सामील करून घेऊ नका फक्त बौध्द समाज आणि ऍड बाळासाहेब यांनाच सामील करा 🙏
@sushantgaikwad49492 сағат бұрын
राहुल जी आंदोलन भरकटऊ देऊ नका काँग्रेस समर्थक यां मोठया पत्रकारांना यात सामील करून घेऊ नका फक्त बौध्द समाज आणि ऍड बाळासाहेब यांनाच सामील करा 🙏
@goodhuman69362 сағат бұрын
100 %
@PriyaWankhede-tm2pi2 сағат бұрын
BSP sarkar banao 😮crime kam honge
@Satyamevjayte19962 сағат бұрын
तोंडावर एक मागे एक....
@deepaknagdeve96712 сағат бұрын
परभणी घटनेचा जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे. ह्यामध्ये पोलिसांची भुमिका संशयास्पद, असंवेदनशील, अतिशय क्रूर आणि अमानवी आहे. जातीय विद्वेषाने व निर्दयीपणे महाराष्ट्र पोलीसांनी आंबेडकरी जनतेला मारहाण केली आहे. अशा प्रकारच्या घटना यू पी, बिहार किंवा राजस्थान यासारख्या राज्यांमध्ये घटताना आम्ही पाहिल्या आहेत. परभणी आणि बीड येथील घटना पाहता असं वाटतं कि, महाराष्ट्राचे आता यूपी-बिहार झाले आहे. महाराष्ट्र सरकार आणि पोलिस प्रशासनाने हे लक्षात ठेवा, आंबेडकरी जनता चूप बसणार नाही. तिस्ता सेटलवाड जी आणि आपल्या संपूर्ण टीम चे मनपूर्वक आभार.! जय भीम .! जय संविधान.!
@ramdaund78622 сағат бұрын
सत्य म्हणावं वादग्रस्त नाही.
@PrabhakarKawade-e2v2 сағат бұрын
गायकवाड सर शरद पवार संपले की मराठा समाजाची आठवण झाली बरे झाले मराठा समाजाला शेळीच्या शेपट्या ऐवढेच जीवंत जाळुन खुन करु लागले आहेत
@appasahebwable67003 сағат бұрын
महाराष्ट्र पोलिस मुर्दाबाद
@MilindJadhav-l2i3 сағат бұрын
Kutre police
@pramoddhangar58553 сағат бұрын
हे ढोंग आहें तुमचे जिकडे जायचे तिकडे त्याचा सारखे बोलायचे आणि पब्लिक ला खुश करायचे. मग तुमचा ब्राम्हण धर्म आणि विष्णू चे काय करायचे जे हजारो वर्षां पासून लोकांना मूर्ख बनवत आहेत. मग सांगा परशुराम कसला अत्याचारी होतो ब्रम्हणांनी कस या देशाला फसवल तर समजू की तुमच्यात दम आहे.
@bspatil21093 сағат бұрын
गुजराथ्यांच्या नादाला लागलेल्या मराठी माणसाला,महाराष्ट्राला त्यांच्या चुकीचं फळ भोगावंच लागेल.वेळ निघून गेलेली असेल आणि महाराष्ट्र कर्जाच्याविळख्यात अडकलेला असेल.यानी जर दिलेले शब्द पाळले नाहीत तर याना शिंगावर घ्यावंच लागेल.सत्तेसाठी अनैतिकतेचा कळस गाठणाऱ्याना कसलीच लाज नाही.दुर्योधन, दु:शासन,खंडोजी,अनाजी याना का नावं ठेवत आलात?हे तर त्यांच्यापेक्षा भयानक निघाले!
@nileshlondhe67913 сағат бұрын
स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास विसरलात का तुम्ही
@rajabhaugaikwad21713 сағат бұрын
भारत बौद्धमय होण्याची सुरुवात झाली आहे. हळूहळू का होईना पण भारत बौद्धमय् होईल.आता फक्त बहुजन समाज बौद्ध धर्माकडे कसे वळेल या दृष्टीने विचार करावा.
@PinuBhandare4 сағат бұрын
Higa jaha haga valudadavas kada
@jagdishpawar1194 сағат бұрын
तेराव्या शतकात विजयनगरचे सम्राट कृष्णदेवराय होते. त्यावेळी त्यांच्या दरबारात पितामह 'पुरंदर दास' होते. त्यांनी सम्राटांना सल्ला दिला होता......... "महाराज आपल्या दरबारात अनेक विषयातील तज्ञ व विद्वान आहेत त्यातील बहुतेक जण आपल्याला बरे वाटावे अशीच स्तुती पर वक्तव्य करीत असतात. राज्य चालविणाऱ्यांना जमिनीवरील हकीकत समजण्यात ही बाधा ठरते . सत्य आपल्यापर्यंत पोहोचवून खरा सल्लागार देणारा एक जण तरी आपल्याजवळ असावा याची आपण खातरजमा करून घ्यावी." श्री. देशमुख अशी रोख ठोक भूमिका घेत आहेत. त्यांचे अभिनंदन.🎉 "राजा तू चुकत आहेस." हे सांगण्याचे धारिष्ट आज साहित्यिकांत नाही. महाराष्ट्रासाठी ही शरमेची बाब आहे. श्री लक्ष्मिकांत देशमुख हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत.
तुमचे वसुली सरकार लोकांनी लाथ मारून ghalavile हे विसरू नका, किती दिवस gaddar gaddar करणार, मुस्लिमांची चाटू गिरी केली म्हणुन हे दिवस आले. तिथे जमलेले टाळ्या vajvtat पण मत देत नाही, येवढे लोक तुमच्या बाजूने असतिल तर हार का होते त्याचा विचार करा
@sushiljadhav27425 сағат бұрын
Konacha Raja?
@SanjayYadav-uu1td6 сағат бұрын
Gaddar sale
@SanjayYadav-uu1td6 сағат бұрын
Bhrashra Janta Party. BJP
@SanjayYadav-uu1td6 сағат бұрын
Bhrashra Janta Party. BJP
@SanjayYadav-uu1td6 сағат бұрын
Chor Sarkar ONLY Uddhav Thakary Saheb. Jai Maharashtra
@SanjayYadav-uu1td6 сағат бұрын
Atta Evm srkar aahe. Jai Maharashtra
@anilkumardhuldhule64636 сағат бұрын
त्या पोलिसांची नाव पत्ते वायरल करा राहुल प्रधान
@anilkumardhuldhule64636 сағат бұрын
Thank you राजू 🙏
@anilkumardhuldhule64636 сағат бұрын
वास्तव चर्चा❤
@googleuser45346 сағат бұрын
पोलिसांवर काहीही कारवाई होणार नाही .
@suhasbansode9267 сағат бұрын
नमो बुध्दाय अखंड भारत
@swarajya.9487 сағат бұрын
झाट्या आलास का बिळाच्या बाहेर
@harishkhandare31297 сағат бұрын
Waw very nice
@srikantshitturkar92558 сағат бұрын
ह्या घटनेला सर्वस्वी राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जबदiर आहेत कारण त्यानी सोमनाथच्या मृत्यू चे खोटे कारण संसदेमध्ये सांगितले त्यामुळे त्यांना ह्या घटनेला जबाबदार धरले पाहिजे आणि त्यांच्यावर सह आरोपी आणि अट्रोसीटी ॲक्ट लावला पाहिजे
@rupayelve98538 сағат бұрын
भैरव लाट किंवा सासन काठी असे महाराष्ट्रात म्हणतात, बिहार युपी मधे सम्राट अशोक स्तंभांला शासन लाट असे म्हणतात, आणि नेपाळ ला सुद्धा दर वर्षी पुजतात, महाराष्ट्रात सुद्धा पुजतात, आणि महाराष्ट्रात त्या काठीला पहिला मान महाराला देतात. जेंव्हा की महारांच्या सावलीचा सुद्धा बाट व्हायचा तरी पहीला मान, का ? त्या मधे भेदभाव पंडापुजारी नसतो, स्थानिक लोक असतात हे नक्की आहे काय तर सम्राट असोकाने आपल्या स्तंभावर राज्याने शासन कसे करावे आणि जनतेने त्याचे पालन कसे करावे, हे कोरून ठेवलंय, म्हणून दरवर्षी त्या स्तंभाला पुजले जायचे. आणि त्याची प्रतीकृती समभावाची परंपरा म्हणून महाराष्ट्रात सासनकाठी किंवा भैरव लाट काढली जाते. हजारो वर्षांपासून ही परंपरा आज ही चालू आहे,