मुळ मराठा शिंदे, प. महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यातील एक जमात आहे, यांचे, कुळ गोत्र,वंशावळ, कुलदैवत कोणते आहेत,. प्लिज सविस्तर माहिती मिळावी, असी नम्र विनंती आहे.
@JyotiramNanaware-w8z2 сағат бұрын
ननावरे सध्या फलटण
@JyotiramNanaware-w8z2 сағат бұрын
सातारा जिल्हा तील रेवडिगावचे पुंज वंशावळी कुलदेवी कुलदैवते सांगा
@ParshuramGaikwad-si2lr5 сағат бұрын
मी कुर्डूवाडी चा आहे हा विडोवो ऐकुन व पाहुन खुप आनंद झालाय. धन्यवाद साहेब. गायकवाड काका डोंबिवलीकर.
@क्षत्रियमराठा9610 сағат бұрын
खूप छान दुर्मिळ माहिती दिलीत तुम्ही महाराष्ट्राच्या मराठ्यांच्या प्राचीन इतिहासावर देखील व्हिडिओ बनवा जसे सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट यादव शिलाहार निकुंभ कदंब अभिर सेंद्रक मौर्य कलचुरी यांसारख्या क्षत्रिय मराठा राजवंशावर
@hichcock736419 сағат бұрын
खूपच छान सर, इतके फालतू आणि निरर्थक विवेचन एकूण डोके बधीर झाले आहे. "मराठी माणुस, ब्राह्मण हत्या, समुद्र पार, भाषण, हजार पौंड, प्रायश्चित्त , पारसी व त्यांचे भांडण" एक ना धड भाराभर चिंध्या ची गोधडी छान तयार केली आहे. 😂😂😂😂
@TULJA191918 сағат бұрын
ज्याला ओरिजनल गोधडीत झोपायची सवय असते त्याला ओरिजनल चादर समजणार नाही मी प्रत्यक्ष कागद टाकलाय
@RD-ij2sz20 сағат бұрын
Today Raghobadada urf UBT Delhi visit kartat and Rani Sonia che py dhartat .
@sairajthorat879922 сағат бұрын
सर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का ,मलाही आमची वंशावळ काढायची आहे. अहमदनगर जिल्ह्यात असे भाट नाहीत.
@dattakrupa393Күн бұрын
खूप छान माहिती दिली 🙏🙏
@सुर्यरावसुर्यरावКүн бұрын
आजच्या काळातील आधुनिक पेशवे सत्तेसाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे पाहता इंग्लंड इंग्रजांशी संधान साधण्यासाठी पत्र लिहणे,माफीनाफा लिहणे हे फारच किरकोळ वाटते.
@SharadSonawane-en2guКүн бұрын
सर माझे वडील 68/69 साली जळगाव जिल्ह्य़ातील भडगांव पाचोरा येथुन फलटण ता.फलटण जिल्ह्य़ातील.सातारा येथे रहाणेस आले.माझे वडील कै.सखाराम हरी सोनवणे ( आहेर शिंपी )
@SharadSonawane-en2guКүн бұрын
होय
@ramakantnande4487Күн бұрын
छान माहिती सर 🙏🙏
@sunilsawant8602Күн бұрын
यात सन्मान कसला
@TULJA1919Күн бұрын
Only history
@vinaicreation9484Күн бұрын
Amchya pan family baddal mahiti
@umeshpaygude1910Күн бұрын
शहाजी राजे यांचे कर्तृत्व फक्त सुलतानांना च समजले होते आणि त्यांच्या मुळे उद्भभवणारा धोका आओळखूनच आपसात लढत न बसता एकत्र येउन त्यांच्या पराक्रमाला प्रतिबंध केला अन्यथा तेव्हा च स्वराज्य स्थापन होउन शिवाजी महाराजांना स्वराज्याची स्थापना न करता विस्तार करण्याची जबाबदारी मिळाली असती एखादा भातवडीच्या लढाई चा व्हिडीओ केला तर आभारी राहील
@subhashborkar8321Күн бұрын
नांदेड परभणी, हिंगोली, लातूर ,बीड, जालना,यवतमाळ, वाशिम, नोंदी कुठे मिळतील
@subhashborkar8321Күн бұрын
मराठवाडयातील नोंदी कुठे मिळतील
@sanjaydalvi5780Күн бұрын
Mi pan 1980 te 84 asa pravas hya gadine kela ahe lahanpanichya khup athvani hya gadi barobar jodlelya ahet
@dilipnanoti125Күн бұрын
पेश्व्यांनी हणमंत राव याला शिरछेदाची शिक्षा केली की नाही कारण हा एक प्रकारे राजद्रोह च होता. पानी पत 1861 मध्ये झाले . त्यानंतर नानां साहेब पेश्व्यांचा मृत्यू झाला व माधव राव पेशवे झाले. ते अत्यंत कडक व कर्तव्य दक्ष पेशवे होते..त्यांनी हे खपवून कसे घेतले. तुम्ही मराठी माणसाने ब्रिटिश पर्लिमेंट मध्ये मराठी माणसाने मराठी भाषण करणे म्हणून कौतुक करताय..?
@TULJA1919Күн бұрын
मित्रा मी फक्त इतिहास सांगतोय
@dilipnanoti125Күн бұрын
साहेब 1780 ला इंग्रजा कडे बंगाल शिवाय कुठली पावर होती, की पेशवे ब्रिटिशांची मदद मागायला गेले होते....?
@TULJA1919Күн бұрын
पहिले मराठा इंग्रज युद्ध कुठल्या तारखेला झाले पहा
@samadhankhochare3374Күн бұрын
कोणत जंगल सर
@tejasnichit9580Күн бұрын
खुप छान ❤
@sudhirkadam9841Күн бұрын
आम्ही कोठूनच आलो नाही आणि येथुन कोठेच गेलोही नाही ई.स.305 पासून आम्ही येथेच राहतो..तसा सिललेख ही आहे..ज्ञानवर्धक माहिती मिळाली धन्यवाद 🙏
@ramakantnande4487Күн бұрын
छान सर
@bhushanpatil63082 күн бұрын
सर सोनवणे कुळ चे गौत्र कोनत आहे
@SushilaRaut-ux1dc2 күн бұрын
Jai mata
@DadaMadan2 күн бұрын
He khar kiti khot kiti Manat bhram nirman zala ahe Dhakhavayache Dat/ khayache dat vegale ase atachi paristiti baghun vatate..........he nailajane bolave lagate
@atuldahare23652 күн бұрын
Kadam sir mi vidarbhatil Bhandara district madhil 1saman gharanyatil ahe maza adnav Dahare (ढीवर ) आहे मला माझे गोत्र व कुलदैवत माहिती करून घ्यायची आहे सर मला मदत कराल काय ? मी बऱ्याच वर्षा पासून कुलदैवत व गोत्र जानून घेण्यासाठी प्रयंत्न करतो आहे पन त्याची मला माहितीच मिळत नाही . मला खुप त्रास सहन करा व लागत आहे . सर कृपा करून मला मदत कराल काय
@siddhantchavan68622 күн бұрын
Sir तुमची भेट कोठे होऊ शकते?
@TULJA19192 күн бұрын
Tuljapur
@siddhantchavan68622 күн бұрын
@@TULJA1919 sir could you share your contact details please
@AnilShinde-x6z3w2 күн бұрын
Majhye Nava shinde aahe . Mala aamachi devi mahiti nahi . Te sanga
@rajendrabuttepatil84472 күн бұрын
राज घराण्यातील अप्रकाशित कुटुंबातील सदस्य यांच्या नावांची माहिती दिली आहे छान माहिती मिळाली आहे.
@poapatkadam12222 күн бұрын
कथन करताना थोडी काळजी घेतली पाहिजे . असे वाटते .
@TULJA19192 күн бұрын
काय
@RajashriJadhav-k2t2 күн бұрын
बार्शीची खूप सुंदर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद सर
@sujitmarkad76962 күн бұрын
हतलादेवी डोंगरात यापेक्षा दुसर काय भेटेल
@prakashhelavi10982 күн бұрын
Hi मी हेळवी आहे
@TULJA19192 күн бұрын
नंबर द्या आणि आपल्याकडे कुठल्या प्रकारची माहिती आहे आणि कोणत्या जिल्ह्यातील आहे हे सांगा
@PremchandKhante2 күн бұрын
भाऊ लय लंब आहे
@vaishnavimulay15942 күн бұрын
Sir...खर्डा चा इतिहासा वर video kara
@hanumantdoifode49062 күн бұрын
छान सर.
@amolkhedkar74752 күн бұрын
Please make video on rashtrakut
@niteshtayade12812 күн бұрын
Buddhism Chi Pan History Aapan Sangal hi Apeksha
@rajendrasinhnaiknimbalkar373 күн бұрын
सर, अपरिचित इतिहास सांगितला , मनःपूर्वक धन्यवाद.
@vikasthombre85083 күн бұрын
श्री कदम सर,समुद्र मंथन नाही म्हणत समुद्र उल्लंघन म्हणणे योग्य आहे.
@TULJA19193 күн бұрын
समुद्र पर्यटन हा शब्द आहे
@rajendrabuttepatil84473 күн бұрын
बंद लिफाफा काय मजकूर होता
@TULJA19193 күн бұрын
तो शेवटपर्यंत समजला नाही म्हणूनच भांडण झाले होते
@samadhankhochare33743 күн бұрын
पौर्णिमेला आलतो तुमची भेट घ्यायची राहिली गडबडी मुळे .माफ करा. सीना नदीच्या अलिकडे पण तुम्ही इतिहास शोधताय सर भारीच राव.
@sunitackadam27453 күн бұрын
खूपच सुंदर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
@Dishu.7753 күн бұрын
हि अत्यंत फालतू गोष्ट आहे मातेचा नैवेद्य हा चंदू लालजी स्वखर्चाने करीत असत निझामाच्या खजिन्यातून नाही त्यामुळे अशा गोष्टी पसरवू नका एक जण कमेंट करतो पुर्वीचे लोक राजकारण आणि धर्म वेगळा ठेवत मग जिझीया कर काय होता साहेब आपण अभ्यासक म्हणून आदर करतो पण तुम्ही अशा बातम्या पसरवू नका ही विनंती
@TULJA19193 күн бұрын
निजामाच्या सही शिक्का चे पत्र आहे त्याच्याशिवाय हे शक्य नव्हते
@LeenaKhot-r4n3 күн бұрын
सर उत्तम माहिती दिल्या बद्दल धन्यवाद. कृपया कोकणातील लोकांच्या कुळदेवता देवक वंश या बद्दल माहिती द्यावी अनेक कोकणवासीयांना फायदा होईल