उन्हाने valve खराब होतात त्यासाठी जून मल्चिंग कपडा गुंडालावा खूप फरक पडतो....
@Unbeatable8507Ай бұрын
व्होल्व्ह चांगला आहे पण चोर रानात ठेवणार नाहीत भाऊ
@Amhishetkari9511 күн бұрын
आमच्याकडे कोणी चोरत नाही. आमचे पान्हे,खोरे, हे रानातच असतात. आमचे शेतकरी प्रामाणिक आहेत.😎🔥
@Unbeatable850711 күн бұрын
मी चोर म्हणालो शेतकरी नाही 😅
@Amhishetkari9511 күн бұрын
@@Unbeatable8507😂
@sandipshendkar2053Ай бұрын
best
@rohitshendkar6608Ай бұрын
💯
@Amhishetkari95Ай бұрын
❤
@Amhishetkari95Ай бұрын
कांदा रोग कसा आहे कमेंट मध्ये नक्की सांगा
@Amhishetkari95Ай бұрын
बुडक्या लावण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा✌️
@sandipshendkar20532 ай бұрын
अमोल भाई खूप चांगली फायदेशीर माहिती सांगितली
@Jujkknbvvn2 ай бұрын
किती महिने चा कांदा आहे
@Amhishetkari952 ай бұрын
आत्ता सद्ध्या अडिज महिन्याचा आहे
@Sportrizz0013 ай бұрын
तुमचा मोबाईल नंबर देया
@Sportrizz0013 ай бұрын
भाऊ किती उत्पन् झाल एकरी
@Amhishetkari95Ай бұрын
एकरी 25 टन उत्पन्न मिळाले
@moviejankari21583 ай бұрын
भाऊ सगळी कडे हाच प्रॉब्लेम आहे
@Amhishetkari953 ай бұрын
हो नक्कीच, याला आपण PBT CHA SPRAY घेतला.चांगला रिझल्ट आला त्याचा पण व्हिडिओ आपण पोस्ट केला आहे नक्की पहा.
@moviejankari21582 ай бұрын
@@Amhishetkari95pbt म्हणजे काय भाऊ बुरशी नाशक आहेत का आणि असतील तर कोणती
@Amhishetkari952 ай бұрын
@@moviejankari2158pbt he bacteria combination aste yat pseudomonas, bacillus Ani trichoderma ya bacteria astat hya bacteria jaminitil burashi khaun taktat .
@dg65172 ай бұрын
@@Amhishetkari95bhau tumcha what's app no share kara