जनतेचा विश्वास आता उडत आहे नेते व त्यांची भाषणे नकोशी झालेली आहे कारण रोटि कपडा मकान महागाई भेसळयुक्त सरकार आहे
@Yepublichaibhai17 сағат бұрын
मतदान मोठ्या प्रमाणात होते पण विकास होत नाहीये ....ह्याच काय ????
@anon_privt19 сағат бұрын
स्तुत्य उपक्रम
@-SOMNATH-PAWAR19 сағат бұрын
Rajesh dada padvi 50 hajar chya lead ne निवडणार आहेत👑
@KunalValvi-lt9qv19 сағат бұрын
अक्कलकुवा हिना ताई गावीत फिक्स आमदार 💪
@JAY_JOHAR519 сағат бұрын
Akkalkuwa dhadgaon padmakar valvi fix Aamdar
@maheshthakare212217 сағат бұрын
सद्यातरी पद्माकर वळवी साहेब हे निवडून येतं नाही असं वातावरण तयार झाले.
@dipakpawar292420 сағат бұрын
साक्री विधानसभा मतदारसंघ निवडणुकांतील मंजुळा गावित शिवसेनेचे आमदार निवडून येतील
@dipakpawar292420 сағат бұрын
भरत गावीत नवापूर मधून आमदार निवडून येतीलच
@sheshraodalvi653520 сағат бұрын
किती खोटी बातमी देता... उत्तरप्रदेश पोटनिवडणूकी मध्ये किती राडा झाला
@Patilrocks2220 сағат бұрын
Nandurbar shahada bjp ani Akkalkuwa Independent navapur madhe rashtrawadi
@incredibleindia515720 сағат бұрын
खूप छान माहिती देता पण औरंगाबाद म्हणू नका मॅडम आता ते छत्रपती संभाजी नगर झाले आहे
@jaiwaishampayan869514 сағат бұрын
धन्यवाद. तुमचे बरोबर आहे, फक्त आयोगाच्या अधिकृत कागदावर आलेले नाव आत्ता वापरले. हळूहळू सर्वच कागदपत्रांवर बदल होतीलच.
@valvichannel621420 сағат бұрын
नवापूर only 2124 शरद दादा
@vishnuborude884820 сағат бұрын
🎉❤
@Valvi-l1u21 сағат бұрын
नवापूर, नंदुरबार, अक्कलकुवा शहादा येथे सर्व कोग्रस चे उमेदवार निवडून येतील.
@rahulpawar699221 сағат бұрын
शहादा राजेंद्र गावित फिक्स आमदार
@tulajimorebspКүн бұрын
मी तुम्हांला सांगतो की सकाळी ठीक सहा वाजता मतदार हक्क बजावला तरी माझेही फोटो मिडियाने दाखवले नाही.
@gajananingole355Күн бұрын
बातम्या मध्ये नेहमीच शेवटी खेळाडूची विजयाची माहिती दिली जाते हे खेळाडू रक्ताचे पाणी करतात त्यांची माहिती शेवटी देवून अन्याय केला जातो जे खेळाडू देशाची मान, शान वाढून जगतात नावं लौकिक अजरामर करतात त्यांची दखल सुरुवातीला घ्यावी. त्यानंतर शेतकरी जो आपल्या ला जगवतो, वाचवतो, जीवदान देतो त्यांची माहिती दुसऱ्या क्रमांकावर द्यावी. तिसरी बाजू म्हणजेच देशाची सुरक्षा रक्षक विर जवान यांची आजच्या पिढीला प्रेरणादायी आहे त्यांची दखल घ्यावी. नंतर शिक्षण खाते जो देशाचा प्राण आहे. शेवटी राजकीय बातम्या द्या. कारण या नेत्यांचे देश करीता कोणतेही योग्य दान नाहीच त्यामूळे त्यांची माहिती शेवटी द्या. ज्यांनी देशात जातीवाद निर्माण केला आहे. लोकांना खोटे बोलून दिशा भूल करतात त्यांची माहिती शेवटी द्या. जे सत्ता मिळणे हेच उद्देश आहे. त्यांना महत्व देवू नका. जे देशाची अर्थव्यवस्था कमकुवत करतात. त्यांना भाव देवू नका. पाच वर्षे अमाप संपत्ती कमावतात त्यांना घरी बसवा. त्यांचे दोन नंबरचा पैसा येतो त्यांना घरी बसवा. घराणे शाही वाले यांना सुद्धा घरी बसवा.
@jalindarghule62Күн бұрын
एक मराठा कोटी मराठा आखरवाई तालुका लातूर
@shirishsoni9612Күн бұрын
Police men will sone comansen whont
@shirishsoni9612Күн бұрын
Some police Who not always mobile Why they going job that way voters will return Folt by police men
@sanketkawale4002Күн бұрын
नाइस
@atulnadkarni7799Күн бұрын
👍👍👍👍👍
@Swapnilgameryt08Күн бұрын
❤❤❤
@dadaraokolhe2150Күн бұрын
मोदीजी है तो मुमकिन है,,🙏
@sahilpathak9767Күн бұрын
17 मागण्या मान्य एक गट्टा मुस्लिम मतदान
@GopalBhatkar-zw6cyКүн бұрын
❤❤❤❤❤
@dilipvarude6633Күн бұрын
दिल्लीच्या हवा प्रदूषणाबद्दल अलिकडे रोज बातमी येत आहे. हवेची गुणवत्ता इतकी ढासळली आहे की ती 500 च्या वर गेली आहे. गेली काही वर्षे अशी स्थिती आहे परंतु राज्यकर्त्यांनी यावर काहीही उपाय केला नाही हेच सत्य आहे. प्रदूषण नियंत्रण कायदे आणि संस्था फक्त नावालाच आहेत . कोण कुणाचे ऐकत नाही आणि सरकारचे कशावरच नियंत्रण नाही. अशी स्थिती देशातील बहुतेक सर्व मेट्रो सिटी मध्ये आहे. वाढते प्रदूषण, घटते जंगल, नागरिकांचा स्वैराचार, या सगळ्या गोष्टीना स्वार्थी राज्यकर्त्यांचा आशिर्वाद या सर्व गोष्टी मुळे मानव जात विनाशाच्या दिशेने वाटचाल करत आहे. आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारुन घेत आहोत.