Пікірлер
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 Күн бұрын
सकारात्मक विचार सकारात्मक परिणाम देते है प्रणाम गुरूवर 🙏🏻🙏🏻
@hanumantbhopale
@hanumantbhopale 23 сағат бұрын
शुक्रिया
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 Күн бұрын
🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻
@pornimabawane5522
@pornimabawane5522 Күн бұрын
Sir आम्हाला आता पुन्हा बेरोजगार नका करू sir please... 🙏
@jyotitaware8289
@jyotitaware8289 Күн бұрын
खूप छान माहिती दिली सकारात्मक जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी 🙏
@hanumantbhopale
@hanumantbhopale Күн бұрын
Thank u
@suvarnamakde2224
@suvarnamakde2224 Күн бұрын
Sir aahlala varyawr sodun nka karyakal vadhava sir khup garaj ahe sir job chi ha job nhi sir ya aamchya potachichi bhuk ahe garibanchya mulana ya nokrichi garaj ahe sir ....karyakal vadavun yogya vidyavetan vadhavun dya sir hi namra vinti sir tumhala...,,🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@poojanavnathshinde
@poojanavnathshinde Күн бұрын
Yuva prashinacha karykal vadhva saheb
@jyotsnapatil1517
@jyotsnapatil1517 Күн бұрын
Amla kaym kra pramnt kra sir please
@poojajadhav7925
@poojajadhav7925 Күн бұрын
*आदरणीय मुख्यमंत्री साहेब* Subject - *मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्याची सोडवणूक करणे बाबत* महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी महाराष्ट्र सरकारने दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही संबंधित आस्थापना मध्ये आमचे काम नैतिकपणे पार पाडत आहे. तरी विषयाला अनुसरून आपण आपल्या स्तराव संबंधित शासकीय अधिकाऱ्याशी चर्चा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे ही नम्र विनंती . सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. 1) कार्यकाळ वाढून मिळावा 2) सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला रोजगार, उपलब्ध करून द्यावे. वा-यावर सोडू नये. 3)प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छूक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तिथेच नौकरी मिळेल असे प्रचारार्थ सभेत माजी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले आहे..kzbin.info/www/bejne/qKTQaKiDoLusisU 4) वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्यामध्ये भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या विचार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू Shivprasad pashawar (युवा प्रशिक्षणार्थी )
@sopansant5534
@sopansant5534 Күн бұрын
कार्यकाळ वाढवा
@sgpandile6138
@sgpandile6138 2 күн бұрын
*आदरणीय मुख्यमंत्री साहेब* Subject - *मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्याची सोडवणूक करणे बाबत* महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी महाराष्ट्र सरकारने दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही संबंधित आस्थापना मध्ये आमचे काम नैतिकपणे पार पाडत आहे. तरी विषयाला अनुसरून आपण आपल्या स्तराव संबंधित शासकीय अधिकाऱ्याशी चर्चा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे ही नम्र विनंती . सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. 1) कार्यकाळ वाढून मिळावा 2) सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला रोजगार, उपलब्ध करून द्यावे. वा-यावर सोडू नये. 3)प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छूक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तिथेच नौकरी मिळेल असे प्रचारार्थ सभेत माजी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले आहे..kzbin.info/www/bejne/qKTQaKiDoLusisU 4) वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्यामध्ये भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या विचार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू Shivprasad pashawar (युवा प्रशिक्षणार्थी )
@poojagawai8478
@poojagawai8478 2 күн бұрын
*आदरणीय मुख्यमंत्री साहेब* Subject - *मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्याची सोडवणूक करणे बाबत* महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी महाराष्ट्र सरकारने दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही संबंधित आस्थापना मध्ये आमचे काम नैतिकपणे पार पाडत आहे. तरी विषयाला अनुसरून आपण आपल्या स्तराव संबंधित शासकीय अधिकाऱ्याशी चर्चा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे ही नम्र विनंती . सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. 1) कार्यकाळ वाढून मिळावा 2) सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला रोजगार, उपलब्ध करून द्यावे. वा-यावर सोडू नये. 3)प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छूक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तिथेच नौकरी मिळेल असे प्रचारार्थ सभेत माजी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले आहे..kzbin.info/www/bejne/qKTQaKiDoLusisU 4) वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्यामध्ये भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या विचार करावा ही नम्र विनंती. आपला विश्वासू Pooja gawai (युवा प्रशिक्षणार्थी)
@KomalDhule-sd6vy
@KomalDhule-sd6vy 2 күн бұрын
*आदरणीय मुख्यमंत्री साहेब* Subject - *मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या मागण्याची सोडवणूक करणे बाबत* महोदय, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींना प्रशिक्षणाची संधी महाराष्ट्र सरकारने दिली आहे, त्याबद्दल धन्यवाद.. आम्ही संबंधित आस्थापना मध्ये आमचे काम नैतिकपणे पार पाडत आहे. तरी विषयाला अनुसरून आपण आपल्या स्तराव संबंधित शासकीय अधिकाऱ्याशी चर्चा करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करावे ही नम्र विनंती . सदरील योजनेच्या अनुषंगाने आमच्या खालील मागण्या आहेत. 1) कार्यकाळ वाढून मिळावा 2) सहा महिन्यांचे यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर आम्हाला रोजगार, उपलब्ध करून द्यावे. वा-यावर सोडू नये. 3)प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर इच्छूक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील तिथेच नौकरी मिळेल असे प्रचारार्थ सभेत माजी. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी म्हटले आहे..kzbin.info/www/bejne/qKTQaKiDoLusisU 4) वेगवेगळ्या परीक्षांच्या माध्यमातून जी शासकीय नौकर भरती होते, त्यामध्ये भरती प्रक्रियेत प्रशिक्षणार्थीसाठी दहा टक्के राखीव जागा ठेवाव्यात. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणा-या प्रशिक्षणार्थी युवक युवतींच्या विचार करावा ही नम्र विनंती. आपली विश्वासू Komal dhule (युवा प्रशिक्षणार्थी )
@sahileditography3647
@sahileditography3647 2 күн бұрын
Listen @1.5× speeed....
@rachanashitole6862
@rachanashitole6862 3 күн бұрын
Karykal sampala ter ky karave
@rachanashitole6862
@rachanashitole6862 3 күн бұрын
Maza 30 Jan 25la sampato ahe
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 3 күн бұрын
वेदनाओं से कैसे बाहर निकलना है यह बहुत ही सत्य प्रमाणों के साथ आपने समझकर बताया सरजी बहुत-बहुत धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 3 күн бұрын
प्रेरणा काव्य-संग्रह की कविता बहुत ही भावपूर्ण सरजी🙏🏻🙏🏻👍🏻
@Psshisav
@Psshisav 5 күн бұрын
म्हणजे लाडकी बहीण महिलांना द्यायची आणि मुख्यमंत्री प्रशिक्षण पर महिलांना द्यायचं आणि पुरुषांनी काय करायचं
@Psshisav
@Psshisav 5 күн бұрын
बीएससी झालेली महिला शिक्षक म्हणून काम करत आहे तिला तुम्ही परमनंट करणार आणि मी तीन वेळा शिक्षक पात्रता परीक्षा पास आहे अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं
@rachanashitole6862
@rachanashitole6862 5 күн бұрын
Permanent karayala pahije govt ne
@shashikantkudapane4719
@shashikantkudapane4719 6 күн бұрын
खूप छान ❤
@vijaynikam5251
@vijaynikam5251 6 күн бұрын
Yes sir 👍👍 right
@ushapatwade6138
@ushapatwade6138 6 күн бұрын
Aamchi gunvataa asunsudha aamala dalavl gel....aani ya yojanamade vashilabaji karun fakt javalche lok ghetale.....yana parment kara manun aadhar daycha ....wa re wa..aani aamhi 3 ...exam deun sudha waiting list made...aamcha kay...
@rachanashitole6862
@rachanashitole6862 6 күн бұрын
Permanent karayala pahije
@amrutasankpal8769
@amrutasankpal8769 7 күн бұрын
Ho sir please bagha kahi tari
@dhammashilakambale4803
@dhammashilakambale4803 7 күн бұрын
सर आम्हाला नोकरीची फार गरज आहे... आम्हाला बेरोजगार नाही व्हायचे.. प्लीज आमचा विचार करून आम्हाला रोजगार द्या
@मस्तीचीपाठशाळा
@मस्तीचीपाठशाळा 7 күн бұрын
ही फसवणूक आहे.....एक मत घेतले पण आमच्या आयुष्याची फसगत केली....समाजात वावरताना बेरोजगार चा धब्बा मिटत होता....आता परत नोकरी गेली की काय स्वाभिमान आमचा...सरकारचा जाहीर निषेध
@deeps100
@deeps100 7 күн бұрын
सरकार आता निवडून आले आहे, त्यांना कोणाचही घेणंदेणं राहिलेल नाही,
@mayurchavan3414
@mayurchavan3414 7 күн бұрын
सर या संधर्भात काही आंदोलन करता आले तर बघा, नाहीतर आम्ही पुन्हा बेरोजगार..
@nageshbontewad5135
@nageshbontewad5135 8 күн бұрын
खूप सुंदर विश्लेषण सर🎉🎉🎉
@anuuaglawe-ls9jz
@anuuaglawe-ls9jz 8 күн бұрын
अभिनंदन टीचर
@chimnajijadhav6039
@chimnajijadhav6039 8 күн бұрын
🎉 अप्रतिम खूप छान विश्लेषण खूप खूप अभिनंदन
@hanumantbhopale
@hanumantbhopale 8 күн бұрын
धन्यवाद
@sanjaybelke2176
@sanjaybelke2176 8 күн бұрын
Nice bhopale sir
@hanumantbhopale
@hanumantbhopale 8 күн бұрын
धन्यवाद क्लासमेंट
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 8 күн бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 9 күн бұрын
गुरूवर जी आपने सोशल मिडिया का सदुपयोग बहुत सुंदर और सहज भाव से समझाया बहुत-बहुत आभार जी🙏🏻🙏🏻🙏🏻🪷
@hanumantbhopale
@hanumantbhopale 8 күн бұрын
धन्यवाद मैडम
@sudhakarshelar4387
@sudhakarshelar4387 11 күн бұрын
लै भारी दादा
@hanumantbhopale
@hanumantbhopale 11 күн бұрын
धन्यवाद सर
@pgshorts2694
@pgshorts2694 11 күн бұрын
Sir cm la bolle ka yuva traini teacher baddal
@shivajichavhan8249
@shivajichavhan8249 11 күн бұрын
कायम करने येवढे सोपे नाही सर सरळ सेवेचा अभ्यास करणारे काय करणार सर
@alonelove79
@alonelove79 12 күн бұрын
युवा कार्य प्रशिक्षण च बघा सर आता थोडे दिवस राहिले खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून🙏
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 13 күн бұрын
आदरणीय जी हमारे बड़े भाई ने भी एम.बी.बी.एस के प्रैक्टिकल परीक्षा में फेल होने पर पेडे बटवाए थे 😊😅🙏🏻🙏🏻🙏🏻
@shubhangichauhan3056
@shubhangichauhan3056 13 күн бұрын
जीवन अनुभव से संपूर्ण कविता और सरजी का विश्लेषण बहुत ही सुंदर सराहनीय और अप्रतिम है ,जीवन की परिभाषा इतने सादे सरल भाषा में समझाकर बोलने के लिए आपका बहुत-बहुत आभार आदरणीय जी🙏🏻🙏🏻