तुमचे गायन भावपूर्ण आहे. हार्मोनियम वादन सुरेल आहे. तबला वादन आणि पखवाज वादन दोन्ही एकदम दणदणीत आहेत. वादकांनी देखील हा कार्यक्रम उंचीवर नेला आहे. उल्लेखनीय सादरीकरण!!!
@prasadsardeshpande-dw4ne16 күн бұрын
Apratim
@babagolatkar495918 күн бұрын
👌👏🥰👍
@स्वरसिद्धकलासंगीतविद्यालयचिपळू18 күн бұрын
खूप छान ❤
@akshaysatardekar989819 күн бұрын
छान
@भिमरावसोनावणे3 ай бұрын
मुग्धा तुझे गाणे एकसारखे आयकतच रावे खूपच सुंदर आहे माझ्या शुभेच्छा तू सुखी रहा
@भिमरावसोनावणे4 ай бұрын
मुगधच गाणी हृदय ला भिडणार आस गाणी फार सुंदर आहे
@Vaidehichincholkar505 ай бұрын
तुम्ही दोघांनि एकत्र कार्यक्रम करू नका
@Vaidehichincholkar505 ай бұрын
हार्मोनियम सोडली तर बाकीचे साथीदार एकदम भंगार😂😂😂
@Vaidehichincholkar505 ай бұрын
हा तबलेवाला कधीच साथीला घेऊन नका..त्याला म्हणावं कुठंतरी जा आणि सोलो करसगळे गाणे खराब केले गायकानुरुप वाजवता येत नाही ..आडमुठा कुठला...😅😅😅😂😂😂😂
@vinayakphadnis21315 ай бұрын
व्हिडिओ चे रेकॉर्डींग खराब आहे. फक्त तिलाच ऐकू येतोय, खरखर येतोय. इतके सुंदर गायक पण... प्रथमेश व मुग्धा खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद.
@Milindrlingayat6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏
@Milindrlingayat6 ай бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@kiranbhoir2756 ай бұрын
Bhaav theva Gatana speed is not important in song or abhanga
@Usha-n9n4b6 ай бұрын
मुग्धा खूप सुंदर गातेस. तुझी स्वरगंगा अशीच कायम बहरुन रसिकांना मंत्रमुग्ध करून दे अशा अनेक सदिच्छा
@mahadevamberkar25996 ай бұрын
प्रथमेश ची गाणी व्हिडिओ शूट असतील तर uplaod करा
@nilimadongare12576 ай бұрын
अतिशय सुंदर
@sunandanewaskar97306 ай бұрын
खूप छान
@sulbhabhide54396 ай бұрын
मुग्धा, अभिनंदन.💐 सुरताल, तुझ्या गोड मधुर आवाजातले हे गाणं, वृंदावनी वेणु वाजे, यांनी बहार आणली.खूप शुभेच्छा.,🎉🎉👌👌👍
@swatidixit3536 ай бұрын
तबलावादक आमच्या विरारचे वझे आहेत त्यांनाही शुभेच्छा.
@swatidixit3536 ай бұрын
चाल कठीण आहे आणि गाण्यातील उतार-चढाव.लोकप्रिय गाणे त्याचा बाज लिलया पेलण्याचा प्रयत्न. मुग्धा तुला पुढील वाटचालीस शुभेच्छा.