Sar please can you explain this disease handicapped consecutive mein aati hai
@Yogeshingavale3 ай бұрын
can you removed Floating ribs surgery
@shahSyeda-y2x4 ай бұрын
Please update if you need surgery? Mine is now 6 months but because of nny sitting job it doesnt go away and gets worst in the office
@TroyBaylor-dc9op4 ай бұрын
I think i broke my tailbone from falling, do i need surgery?
@surekhamanjrekar72442 ай бұрын
No
@esaem3282Ай бұрын
yes
@vaibhavpasarnikar49224 ай бұрын
लोकमान्य हाॅसपीटल चिंचवड n निगडी मधील अनुभवी STAFF काढलेला आहे आता हंगामी शिकाऊ कामगार STAFF येथे काम करत आहे या डॅा. नरेंद् वैद्य याने काढलेलया कामगारांचे १० महीनयाच् पगारही दिलेला नाही राजीनामा दिलेलया कामगारांचे पैसेही याने दिलेले नाही हा OVERSMART DR आहे हा दिवाळखोर आहे करजबाजारी आहे थापाडया आहे कोणीही अशा हाॅसपीटल मध्ये ADMIT होऊ नका आपला व ईतरांचा जीव धोक्या त घालु नका कोणतीही मशिनरीची CALIBRATION झालं नाही मशिन बंद आहेत मॅनयुली काम चालु आहे हाॅसपीटलला ओस आहे CLARAN नाही GOVT NEED TO INVESTIGATE THIS HOSPITAL ITS VERY DANGEROUS IN COMMUNITY. साने KZbin LA VIDEO POST KELE AHE लोकांना OPERATION करणयास हा ABP MAZA N ZEE 24 ला जाहिरात करत आहे पण तयातही याने REPLY OPTION बंद ठेवला आहे सावध रहा LOKMANYA HOSPITAL DR NARENDRA VAIDYA IS TRYING TO COMPITION WITH SANCHETI HOSPITAL पण याची लायकी नाही
@GraminBhidu4 ай бұрын
मान हलतेय उपाय सांगा
@shukeshanishete5 ай бұрын
माझा गुडघा मागील बाजूंनी चमकतो वयाम सांग
@ashalatabote36155 ай бұрын
👌👌👌👌👌
@mamonitaghosh69586 ай бұрын
My daughter is suffering for kyphosis I am from Kolkata here dr don’t care about this disease How can I contact you please guide me
@rajanpawar63326 ай бұрын
Far chan vidio.wayfal badbad na karta sarl muddyache sangitle.
@physiotm216 ай бұрын
तुम्ही संगीताचा आवाज का लावलात?
@RameshwarShingne-r5q6 ай бұрын
सर माजे ऑपरेशन झाले वय 42 42 आहे पार्ट गोल्डन वापरला आहे एक वर ईकवर टाईम किती लागेल
@RameshwarShingne-r5q6 ай бұрын
सर माझा ऑपरेशन झाले तीन महिने झा ल 44:01 हिने ही कोरी वाला किती 44:05 44:07 वेळ लागेल
@dilipshinde38376 ай бұрын
सर माझे sinus fluid वाढले आहे तरी शास्त्रक्रिय करावी लागेल काय?
@suvidyakirpekar77876 ай бұрын
Mazya gudhagyachi zij zali ahe .gudiya payavr suj aliy.Gudhagyachya mage gath aliy.please tyavar upchar sangal ka.
@VinayakJagdale-h2o6 ай бұрын
मज़े धोनी ghudage Sujale Aahet Aani vedana hotat
@VinayakJagdale-h2o6 ай бұрын
Age ५३Years आहे
@AnitaLondhe-x5d6 ай бұрын
सर माझ्या पण गुडघ्याला झीज लागली आहे त्यासाठी काय उपाय आहे
@bandanaayushmanmishra6 ай бұрын
Me post spine ki patient hu aur bad pe hu
@bandanaayushmanmishra6 ай бұрын
Post spine ki surgery ke baad physiotherapy kese karte h
@SKanwalAli6 ай бұрын
Sciatica wale kr sakte qk Meri sciatica k Waja se sb dard h please reply 😢
@rameshgiri84926 ай бұрын
🎉😢😮🎉🎉🎉🎉
@rameshgiri84926 ай бұрын
रमेश नामदेव गिरी तडवळे महात गुडघेदुखी एका पायाची डाव्या लय गुडघा दुखतो तीन महिने झाले त्याच्यावर उपचार व तुम्हाला भेटण्यास वेळ मला सा रमेश नामदेव विहिरी तडवळे माता तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून बोलतो की डॉक्टर पराग यांना माझा डाव्या पायाचा गुडघा दुखतो तीन महिने ओलांडून गेले तरी उपचार घेऊन गुडघा राहिला नाही
@nandaubhe69606 ай бұрын
सर माझा अपघात झाला आहे दिड वर्षे होत आली टि 3 आणि टि 4 ब्रेक झाले कंबरेखाली सेन्सेशन नाही यावर आपल्या कडे उपाय आहे का
@SakharamJadhav-us1qn7 ай бұрын
गुढग्यात गॅप आहे संध्याची झीज झाली आहे चालताना खूप त्रास होतो व पायाला सूज येते. कृपया मार्गदर्शन करावे
@ravindrapatil99907 ай бұрын
Hospital kuthe aae
@gaurisurendraathalye73597 ай бұрын
नमस्कार मी स्वतः डॉक्टरांची भेट घेतली मला आठ महिन्यापासून गुडघेदुखी होती, गुडघ्याच्या मागील मसल्स दुखत होते, डॉक्टरांची भेट झाल्यावर डॉक्टरांनी हसतमुखाने स्वागत केलं आणि सांगितला मॅडम दोन महिन्यात तुम्हाला बरं करतो हे धीर देणारे शब्द आपलेपणाचे होते पेशंट बद्दल असणारा आदरभाव होता खरोखर डॉक्टरांचा औषध चालू केल्यापासून फरक पडत आहे. मला उत्साह निर्माण झाला आहे डॉक्टरांचे मनापासून आभार मानते
@swatidhadphale90157 ай бұрын
माझ्या पाठिला गॅप आहे
@MussaddiqShaikh-m7m7 ай бұрын
सर मला पन सायटिका चा त्रास आहे मला एपोटमैट भटेल का
@sanjaybhadane48207 ай бұрын
चालताना नाही पण जिना चढताना आणि उतरताना दुखतो
@ShivWellnesscenter6 ай бұрын
नमस्कार मी न्युरोथेरेपिस्ट आहे न्युरोथेरेपी ट्रिटमेंट मुळे गुडघे दुखी आणि गुडघ्या चे ऑपरेशन टळले आहे ... माझ्या चॅनेल वर पेशंट चा व्हिडीओ आहे .व्हिडीओ आवडला तर नक्की कमेंट करा छन्यवाद..🙏🏻🙏🏻
@kalpanashingare85468 ай бұрын
माझा डावा गुडखा खूप दुखत आहे
@ShivWellnesscenter6 ай бұрын
नमस्कार मी न्युरोथेरेपिस्ट आहे न्युरोथेरेपी ट्रिटमेंट मुळे गुडघे दुखी आणि गुडघ्या चे ऑपरेशन टळले आहे ... माझ्या चॅनेल वर पेशंट चा व्हिडीओ आहे .व्हिडीओ आवडला तर नक्की कमेंट करा छन्यवाद..🙏🏻🙏🏻
@kamlakarkoli47708 ай бұрын
सर. आपला दवाखाना कुठे आहे
@kavitarane64648 ай бұрын
सर मी आपला हा video पाहिला. 6 वर्षांपूर्वी माझी बायपास सर्जरी झाली आहे. माझा गुढघा खूप दुखतो, सुज आहे मला यासाठी काही औषध घेता येतील का
@muktabaidarade82168 ай бұрын
मला संधिवात गुडघेदुखी आहे उपाय काय करावे
@MalatiNair-sr5xk8 ай бұрын
...m
@artiambre29548 ай бұрын
नमस्कार सर माझ्या गुढघ्याची झीज (ग्रीस) सर्व संपले आहे यावर उपाय सांगा.माझे वय ४४आहे
@malatigavali88349 ай бұрын
10वर्षापूर्वी गाडीवरून पडले होते.त्यावेळी लिगामेंटला दुखापत झाली होती.आपल्याच दवाखान्यात,संचेती मध्ये Dr.पाटील यांची ट्रीटमेंट घेतली होती.सहामहिने.आता पुन्हा गुडघा खूप दुखत आहे.दोन महिन्यांपूर्वी पुन्हा संचेती दवाखान्यात दाखवला तेव्हा knee replacement सांगितले.माझे वय 53आहे.मार्ग.करावे सर .