Dada mi Sharada aej 23 तुम्हाला बघितले की सर्व टेन्शन दुर होत मी मागच्या महिन्यात खुप दुःखी होते कारण माझं 2 वेळेस लग्न जमल आणि मोडल मम्मी पप्पा चे सारखे भाडण व्हायचे मी कुणाशी बोलत नव्हते सतत वाट्याचे कि हे जगणच नको हा विचार यायचा ते लोखं खोटं बोलले होते आणि हो तुम्ही म्हणता ना की देवीला आपले संकट नाही सांगायचे संकटाला सांगायचे की देवी खुप मोठी आहे खरचं दादा तुम्ही मला योग्य मार्ग दाखवला आता माझी मम्मी पण 11 मगळवार करती आहे आणि हो आता लग्न या गोष्टीवर विश्वास नाहीये आता हे मी अनुभवलं आहे तुमशाशी contact करण्याचा मार्ग नव्हता म्हणून याचा स्याने सागितले मला देवीची सेवा करायची आहे खरचं तुम्ही सांगा प्लिज 🙇♀️🙏🙏🙏🙏🙏🙏