Пікірлер
@GaneshSonune-gm9kb
@GaneshSonune-gm9kb 3 күн бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 15 күн бұрын
मग बघुच कोण आडवा येतंय आडवा येईल त्याला आडवा केल्याशिवाय सर्वसामान्य जनता व मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक केल्या शिवाय राहणार नाही असे मला वाटते जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 15 күн бұрын
आता जेवढे जेवढे पोवाडे गायले जातील ते ते फक्त आणि फक्त शिवसेना श्री उद्धव बाळासाहेब ठाकरेंच असे सर्वसामान्य जनता व मातोश्रीवर चे निष्ठावंत शिवसैनिक यांचे आग्रहाचे निवेदन आहे असे मला वाटते
@sunilbakare4261
@sunilbakare4261 16 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉
@aniketsangl
@aniketsangl 20 күн бұрын
दैवतं आहे
@एमक-ट1घ
@एमक-ट1घ 20 күн бұрын
Jai gopinath ❤
@dattakhandekar8093
@dattakhandekar8093 24 күн бұрын
माझा बीड चा देव माणुस गोपिनाथ मुंडे साहेब हारपला आणि माझा बीड जिला हारपला 😢😢😢😢😢
@RajendraSanap5
@RajendraSanap5 26 күн бұрын
अप्रतिम पोवाडा.! शाहीर कवी अनंतराव मुंडे यांना मानाचा मुजरा... - शिवशाहीर राजेंद्र सानप तडवळेकर सातारा जिल्हा
@वालचंदमुंडे.माहरज.कीरतनकार.ताप
@वालचंदमुंडे.माहरज.कीरतनकार.ताप 29 күн бұрын
आमचे. आपेसे. राहुन. गले. साहेब. ताई. पुरना. करतीलका. वालचेद. माहाराज. मुडे🙏
@MankarnaShirgire
@MankarnaShirgire 29 күн бұрын
😢😢
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
म्हणून माणसाने नेहमीच जिवंत असतानाच नेहमीच चांगले काम करायला पाहिजे आता बघाना ज्यांनी ज्यांनी भारत देशासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्य देशासाठी देह झिजविला त्या त्या महान व्यक्तींचे नाव आपसूकच आपल्या ओठांवर येतं मग पक्ष कुठला ही असो जसे आजही घ्या ना माझ्या ओठांवर आपसूकच स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच नाव आले खरोखरच मी किर्तन ऐकत होतो आणि मुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे नाव आपसूकच आले ह्या मध्ये काहीही राजकारण नाही
@angaddadabade5346
@angaddadabade5346 Ай бұрын
❤❤❤❤
@balajigonte3187
@balajigonte3187 Ай бұрын
Sunder povada
@shahiranantmundesir113
@shahiranantmundesir113 Ай бұрын
@@balajigonte3187धन्यवाद
@balajigonte3187
@balajigonte3187 Ай бұрын
Only one munde Shaheb
@balajigonte3187
@balajigonte3187 Ай бұрын
Radaya yere
@rajendramundhe9606
@rajendramundhe9606 2 ай бұрын
जय भगवान जय गोपीनाथ
@prakashchavan6089
@prakashchavan6089 2 ай бұрын
ATI sundar povada
@prakashchavan6089
@prakashchavan6089 2 ай бұрын
Gadder
@swapnilgaikwad7743
@swapnilgaikwad7743 2 ай бұрын
१ number
@HiwarajNeware
@HiwarajNeware 2 ай бұрын
♥️♥️♥️♥️👌👌👌❤️❤️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️♥️🌹♥️♥️♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹♥️♥️♥️♥️🌹🌹♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️♥️🌹♥️♥️♥️♥️🌹♥️🌹♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🌹🌹
@balajigonte3187
@balajigonte3187 2 ай бұрын
Only one munde shaheb
@vijaygavali2129
@vijaygavali2129 2 ай бұрын
देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय हिंदू धर्म जनजागृती केली देशात महाराष्ट्रात जगात नाव घुमत राहिले
@vijaygavali2129
@vijaygavali2129 2 ай бұрын
धन्यवाद शाहीर
@vijaygavali2129
@vijaygavali2129 2 ай бұрын
देव आमुचा हिंदू ह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे की जय हिंदू धर्म जनजागृती केली देशात महाराष्ट्रात जगात नाव घुमत राहिले
@vinayakkendre3910
@vinayakkendre3910 2 ай бұрын
खूपच छान सोयरे सुंदर रचना व पहाडी आवाजामध्ये खूपचं सुंदर पणे आपण पोवाडा गायला आहे .@#जय भगवान जय गोपीनाथ@...
@shahiranantmundesir113
@shahiranantmundesir113 2 ай бұрын
@@vinayakkendre3910 धन्यवाद
@renubhongale3416
@renubhongale3416 3 ай бұрын
शिव सेना उद्धव ठाकरे यांच्या शिव सेना खरच छानच.
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 ай бұрын
लयभारी सर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 3 ай бұрын
आपल्या शाहिरी माध्यमातून असेच जनतेपर्यंत पोचवाल हिच अपेक्षा आपण खूप छान पोवाडा गात आहात असेच जनजागृती कराल हिच अपेक्षा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद शिवसेना पक्षप्रमुख कै. मा.बाळासाहेब ठाकरे साहेब यांनी आता सर्व अधिकार श्री उद्धव सौ.रश्मी ठाकरे आदित्य तेजस यांचे कडे दिले आहेत असे मला वाटते जय भवानी जय शिवराय जय महाराष्ट्र जय सदगुरू जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@AhilyabaiGitte
@AhilyabaiGitte 3 ай бұрын
💐💐
@splive6349
@splive6349 3 ай бұрын
पहाडी आवाज आहे सर आपला साहेंबांच्या जीवनावरील खुप छान पोवाडा बनवला व गायला सर आपल्याला खूप खूप शुभेच्छा.
@shahiranantmundesir113
@shahiranantmundesir113 3 ай бұрын
@@splive6349 धन्यवाद
@TgMyni
@TgMyni 3 ай бұрын
Munde shaheb
@ashokkedar5955
@ashokkedar5955 3 ай бұрын
खूप खूप छान मिस यू साहेब
@TgMyni
@TgMyni 3 ай бұрын
Mi Roj yekoto 😮
@ramdaswaybhase6128
@ramdaswaybhase6128 3 ай бұрын
Nice saheb
@TukaramNavale-f4h
@TukaramNavale-f4h 3 ай бұрын
एक नंबर
@TukaramNavale-f4h
@TukaramNavale-f4h 3 ай бұрын
एक नंबर
@BalasahebNikam-b1l
@BalasahebNikam-b1l 3 ай бұрын
बाळासाहेब माझा मी बाळासाहेब निकम
@TgMyni
@TgMyni 3 ай бұрын
Balaji Gonte munde saheb
@tukaramnagargoje5662
@tukaramnagargoje5662 4 ай бұрын
खूप छान पोवाडा गायला सर 🙏
@tukaramnagargoje5662
@tukaramnagargoje5662 4 ай бұрын
🙏🙏 दैवत 🙏🙏
@gopalbudhele526
@gopalbudhele526 4 ай бұрын
अप्रतिम पोवाडा 🙏
@nileshsapat7849
@nileshsapat7849 4 ай бұрын
Jay maharastra
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 4 ай бұрын
उद्धव ठाकरे यांनी आपले स्वप्न भंग केले आहे आणि आपले विचार घेऊन चालले आहेत एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री
@VishnuDadaDhage
@VishnuDadaDhage 4 ай бұрын
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना माझा मानाचा मुजरा छत्रपती संभाजी नगर मधून आपला स्वप्न माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण केलं छत्रपती संभाजी नगर
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 4 ай бұрын
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आई साहेब मिना ठाकरे यांच्याच पावलावर पाऊल ठेवून श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व ठाकरे कुटुंबीय चालत आहे चालतच राहणारच आणि आपली महाराष्ट्राची संस्कृती अखंड जपत राहणारच
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 4 ай бұрын
श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे स्थिर सरकार ठाकरे सरकार
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 4 ай бұрын
लय भारी पोवाडा जय महाराष्ट्र जय शिवराय
@NARAYANSHEKADE1238
@NARAYANSHEKADE1238 4 ай бұрын
साहेब तुमची खुप आठवण येते
@anilshilimkar173
@anilshilimkar173 4 ай бұрын
षुर
@sitaramsanap7165
@sitaramsanap7165 4 ай бұрын
अप्पा साहेब पुर्ण महाराष्ट रडायला लागला