सन्माननीय आवाज हा खूपच अप्रतिम आहे त्याबद्दल अजिबात शंका नाही परंतु अतिशय लहान आणि कोवळ्या वयाच्या मुलांसमोर अशा प्रकारचे गीत गाणं हे अजिबात मनाला पटण्यासारखं नाही चुकीच्या ठिकाणी हे गाणं गायला वाईट वाटत असेल तर माफी असावी
@ganeshbhaleraotech12 күн бұрын
बरोबर आहे बरं का, पण मुलांकडूनच या गीताची मागणी करण्यात आली. या गीताचे मूळ गायक स्वतः किशोरजी जावळे हे आहेत आणि हे गीत खूप प्रसिद्ध झाले असल्याने ही मागणी झाली. आपले म्हणणे अतिशय रास्त आहे.