अप्रतिम लाजवाब छान सुंदर शैक्षणिक व्हिडिओ, विद्यार्थ्यांना शैक्षणिक गती मिळण्यासाठी प्रेरक -जय प्रहार-आपलाच सावंत
@ज्ञानपंढरी-विठ्ठलनिचळ Жыл бұрын
Khup chan
@vaijinathsawant8616 Жыл бұрын
आपल्या शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक गती वाढविण्यासाठी खुप फलदायी ठरत आहे, आपले मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन -जय प्रहार-आपलाच सावंत
@classroom5438 Жыл бұрын
विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओचे स्पीड शब्द लिहिताना किंवा वाचताना कमी/जास्त करायचे असेल तर, व्हिडियोवर क्लिक केल्यानंतर उजव्या बाजूला सेटिंगचे ऑप्शन मिळेल. Play back speed - Normal अस दिसेल. याठिकाणी तुम्हाला व्हिडिओचे स्पीड वाढवण्याचे आणि कमी करण्याचे पर्याय मिळतील. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शुभेच्छा! 🙏