रखरखत्या रानातून थोडं पुढं जाऊ गड्या पाऊल थकलं न्हाई गड्या , पाऊल थकलं न्हाई सुकलेल्या भाकरीला पान्यासंग खाऊ गड्या पाऊल थकलं न्हाई गड्या , पाऊल थकलं न्हाई झालो बरबाद जरी लागला डाग तरी कलेची आग सारं जाळुन बी जाईना अडला घास असा का वनवास असा पन ह्यो ध्यास अजून बी मागं ऱ्हाईना फिरला त्यो वासा घरं फिरलं न्हाई गड्या पाऊल थकलं न्हाई गड्या , पाऊल थकलं न्हाई काळरात आली तरी पडलं सपान रं डोळ्यामंदी पानी तरी गळ्यामंदी गानं रं त्येचा हात पाठीवर सोनियाची खानं रं शरमेनं न्हाई कदी झुकली मान रं हात पसरून गड्या सुख येत न्हाई रं डोळझाक करुन बी दुःख जात न्हाई रं नशीबाचं भोग कुना चुकलं न्हाई गड्या
@MaheshThawari8 сағат бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय
@krishnapress35188 сағат бұрын
अप्रतिम
@trp362811 сағат бұрын
Hats off to you sir ❤❤❤❤ love you from ye go ye maina ❤ 2004
@trp362811 сағат бұрын
4:37 what a scene kedar sir ❤ dolyatun pani aal 😢 aaine radtana face lapvla mula pasun, mulga demotivate nako vhayla mhnun 😢 love you kedar shinde from jatra movie 2004 ❤
@swapnanath817913 сағат бұрын
Rakhumai Vittal Baba🥰💗🤩🙏🪷🪷🪷🪷🪷🌸🙏🙏🙏💕🌹🌸🌺❣️🙏🙏🙏💐
@user-dq7ws1my8e13 сағат бұрын
अशोक सराफ यांना मी परवा त्यांचे घरी जावून भेटून आलो... मला खूप छान वाटले
@maheshdeshmukh665614 сағат бұрын
माझे बालपण आठवले
@shamamomin15 сағат бұрын
I am a Muslim but i love this song and love to marathi ❤😊
@vigyanaam409415 сағат бұрын
जय सनातन राष्ट्र
@twinkalchaudhari295015 сағат бұрын
Bai ga kas karamat nahi g.....evadhach ahe ka ?
@abhijeetmagare70716 сағат бұрын
Bharat jadhav sir thanku
@nitinjadhav374216 сағат бұрын
राजे पुन्हा जन्माला या महाराष्ट्रात जातीवाद खूप वाढत चालला आहे तुम्हाला एका जातीशी बांधण्याचं राजकीय प्रयत्न सुरू आहे
@Vibe_With_Suhani17 сағат бұрын
मनाला मोहुन टाकलं या गाण्याने अप्रतिम❤❤❤❤
@kunalkhobragade141217 сағат бұрын
लोकांना दारू प्याला शिकवता तुम्ही ड्राइव्ह करताना वा
@athavrvawaghmare366917 сағат бұрын
Ho
@piyu81317 сағат бұрын
लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा गणेशगली याच्या वर true स्टोरी वर आहे ही movie..... अधी वाद होते खूप पण हळू हळू कमी झाले बाप्पाची कृपा🙏❤️
@__-fb2mp17 сағат бұрын
Wht a songg💥
@prathameshshinkar563618 сағат бұрын
Sandwich grill nahi kela
@sunilatre66418 сағат бұрын
गीतकार 'अश्विनी शेंडे ' यांचा उल्लेख दिसत नाहीये. उत्तम गीत लिहिले आहे.
@mangeshdeshmukh453718 сағат бұрын
😍🌺🌺💖
@MaheshThawari19 сағат бұрын
The Greatest King ever छत्रपती शिवाजी महाराज and छत्रपती संभाजी महाराज