ll श्री स्वामी समर्थ ll
आपले सर्वांचे या चॅनल वर हार्दिक स्वागत आहे. या चॅनल वर आपणास सर्व देवी देवतांचे #स्तोत्र, #मंत्र बघण्यास व ऐकण्यास मिळतील, तसेच #रुद्राभिषेक सेवा, #दुर्गा सप्तशती पाठ ( मराठी , संस्कृत ),# पंचोपचार पूजा , #षोडषोपचार पूजा, #दशोपचार पूजा कशा कराव्यात या विषयी माहीती दिली जाईल. हिंदू धर्मातील सर्व सणांची माहिती दिली जाईल. #श्रीस्वामीचरित्र,# श्री गुरूचरित्र पारायण कसे करावे, तसेच #वास्तूशास्त्र, #वास्तूतील दोष, वास्तूदोषावरील उपाय याविषयी मार्गदर्शन केले जाईल. अशा सर्व प्रकारच्या माहीती साठी या चॅनल ला लाईक, शेअर आणि सब्सक्राईब अवश्य करावे.
छत्रपती संभाजीनगर
Email id:
[email protected] www.youtube.com/@spiritualenergy4213