Пікірлер
@chandrakantraykar1858
@chandrakantraykar1858 4 сағат бұрын
रामकृष्ण हरी वाजवा तुतारी!
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 12 сағат бұрын
शेलार साहेब यांची तुतारी वाजणार
@hanumantbankar3967
@hanumantbankar3967 12 сағат бұрын
शेलार साहेब धन्यवाद
@abhijeetdake6621
@abhijeetdake6621 18 сағат бұрын
🎉🎉💥💥🔥🔥🔥
@lak957
@lak957 19 сағат бұрын
👌Nice 3:51
@kakasomadane8117
@kakasomadane8117 2 күн бұрын
कमेट करणारा कोणी असो आमचे दैवत आहे अठरा पगड जातीचा आवाज आहे गोपिचंद पडलकर साहेब आगे बढो हाम तुमारे साथ है गोरगरीब जनतेचं दैवत आहे त गोपिचंद पडलकर आमचे दैवत आहे
@karatikwaghmare1811
@karatikwaghmare1811 2 күн бұрын
jay maharashtra
@birobakharat1739
@birobakharat1739 3 күн бұрын
Harlo nahit he sarkarch Kam hai ase kortane sagitle he sarkarch Kam hai Tumi khot bolta
@dattaramshinde1583
@dattaramshinde1583 4 күн бұрын
रेड लागलया आता पागल व्हायची वेळ जवळ आलेली आहे.
@santoshpund-w3w
@santoshpund-w3w 4 күн бұрын
हे वेड झाल रे 😂😂😂
@vitthalphalphale4063
@vitthalphalphale4063 5 күн бұрын
Arakshan sanmpal pahije. Tyamule maratyanna naukari milel. Arakshan band zalech pahije.
@SAIPALLAVIFAN97
@SAIPALLAVIFAN97 5 күн бұрын
जो पर्यंत भाजपा आहे तो पर्यंत कोणाचा बाप आरक्षण हटवू शकत नाही..जय भीम राहूल गाढी को देश से हदपार करो
@nandkishoritraj877
@nandkishoritraj877 5 күн бұрын
अरे पपू..आरक्षण सम्पवलं तर मराठा इतका पेटून उठलाय त्या च काय फुकट जाईल ना इतके परिश्रम.. आरक्षण रद्द केल तर उत्तम च सगळे सारखे..👍👍👍👍👍
@madhavghyarpatil7591
@madhavghyarpatil7591 5 күн бұрын
आरक्षण संपवण्याबाबत राहूल गांधी अगदी योग्यच बोलले. बांगलादेशात आरक्षणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती परिस्थिती भारतात निर्माण होण्याची तुम्ही राजकारणी वाट पहात आहात का.
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 5 күн бұрын
आडाणी लोकांनो, माहिती नसताना बोलत जाऊ नका. बांगलादेशात आरक्षण रद्द करण्यासाठी विद्यार्थी मोर्चा काढत होते. ती समस्या सुटली होती. पण आरक्षणाला ढाल करून तिथल्या कट्टर पार्टी नं हिंसक आंदोलन केलं. तुमच्यासारखी आडाणी जनता असल्यावर काँग्रेसची सुद्धा गरज नाही भारतात.
@dhrutvariscreativity8197
@dhrutvariscreativity8197 5 күн бұрын
स्वतः ला संविधानाचे कैवारी म्हणवून घनाऱ्या राहुल आणि त्यांच्या पक्षाने खरी गरळ ओकली आहे आता. खरं बाहेर अलच शेवटी त्याच्या तोंडाने.
@SanjayMadavi-mi4ox
@SanjayMadavi-mi4ox 5 күн бұрын
Pesa bharti kra khote ashvasan dile tumhi pesa bharti baddal
@vilasgholse4660
@vilasgholse4660 5 күн бұрын
प्रधानमंत्री काय फक्त एफ्तार पार्टी साठी असतो का....
@NamdeoMore-kh6ff
@NamdeoMore-kh6ff 5 күн бұрын
Agadi barobar mg aarkshan kadhi parent.
@jagtapjagtap8984
@jagtapjagtap8984 5 күн бұрын
तुल बामणा कळतका पूर्ण देशात पैसाभरघोस झाल्या नंतर कशाला हवे आरक्षणाची काय गरजपडणार आहे बामणाला वाटते देश आसाच गरिब रावा
@bachutumbada5217
@bachutumbada5217 5 күн бұрын
पेसा bharti🙏करा फडणवीस
@bachutumbada5217
@bachutumbada5217 5 күн бұрын
Bjp मुर्दाबाद राहुल गांधी जिंदाबाद
@Yes_you_read_that_right
@Yes_you_read_that_right 5 күн бұрын
हा ठीक आहे ठीक आहे बाळा
@supadugayakwad8767
@supadugayakwad8767 5 күн бұрын
आधी विषमता नष्ट करायचं आणि मग आरक्षण च काय काम राहुल बरोबर बोलले आही भाजप ल समानता नको त्या साठी मनुस्मृती लागू करण्याच्या तयारीत तुम्ही असताना या तुमच्या गोष्टींचा हसू येतो.राहुल म्हणतात देशात ज्या दिवशी विषमता संपून समता प्रस्थापित होईल त्या वेळास आरक्षणाची गरज रहाणार नाही त्या वेळास आम्ही आरक्षण बंद करण्याचा विचार करू यात गळत ते काय.1000%खरे बोलले राहुल खरे दलीत कैवारी सच्चा देश भक्त.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 5 күн бұрын
Jevha deshat samanta asel tevha, Kontya hi swabhimaani Vyakti la arakshan chi garaj naahi jo swata capable asel tevha Saman sandhi dene aarakshan cha uddesh aahe, te unlimited wel saathi naahi hota
@kiranpimputkar528
@kiranpimputkar528 5 күн бұрын
हा फ २० म्हणून डोक्यात जातो. राहूल गांधीचं पुर्ण वाक्य न सांगता फक्त सोयीचा भाग सांगतोय. फेक नरेटीव्ह हे लोकच सेट करतात.
@Confusious-cs5mg
@Confusious-cs5mg 5 күн бұрын
IT cell wale Ardhwat video viral karnyat expert aahet
@mvn234y
@mvn234y 5 күн бұрын
छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे गद्दार...👇 १) बाजी घोरपडे २)खंडोजी खोपडे ३)खेलोजी घोरपडे ४) व्यंकोजीराजे भोसले (शिवरायांचे सावत्र भाऊ) ५) येसाजी घोरपडे ६)मालोजी घोरपडे ७)मानाजी घोरपडे ८)पिलाजी मोहिते ९) शंकराजी मोहिते १०)कल्याणजी जाधव ११)जगदेवराव जाधव १२)मंबाजी भोसले १३)खेलोजी भोसले १४)राजाजी घाटगे १५)झुंझारराव घाटगे १६)मानाजी घाटगे १७)राजाजी घाटगे १८)सादाजी घाटगे १९) कृष्णराव मोरे २०)हनमंतराव मोरे २१)चंद्रराव मोरे २२)बाजी मोरे २३)कृष्णाजी मोरे २४)यशवंतराव मोरे २५)केदार्जी खोपडे २६)खंडोजी खोपडे २७)धर्मोजी खोपडे २८)नरसोजी खोपडे २९)गंगाजी पिसाळ ३०)तानाजी दुरे ३१)दत्तो नागनाथ ३२)नाईकजी खराडे ३३)हनमंतराव खराडे ३४)नाईकजी पांढरे ३५) कमलोजिराव कोकाटे ३६) जसवंतराव कोकाटे ३७) बालाजी हैबतराव ३८)केदारजी देशमुख ३९)बजाजी नाईक निंबाळकर (शिवरायांचा सख्खा मेव्हणा) ४०)संभाजी मोहिते ४१)जिवाजी काटे ४२)जिवाजी देवकाते ४३)सूर्यराव सुर्वे ४४)जसवंतराव पालवणीकर ४५)राजेभोसले सावंतवाडीकर ४६)सुर्जी गायकवाड ४७)दिनकरराव काकडे ४८)रंभाजीराव पवार ४९)सर्जेराव घाटगे ५०)जसवंतराव कोकाटे ५१)त्र्यंबकराव खंडागळे ५२)कमलोजीराव गाडे ५३)अंताजीराव खंडागळे ५४)दत्ताजीराव खंडागळे ५५)त्र्यंबकजीराजे भोसले ५६)जिवाजीराजे भोसले ५७)बाळाजीराजे भोसले ५७)परसोजीराजे भोसले ५८)दत्ताजीराजे जाधवराव ५८)रुस्तुमरावराजे जाधवराव ५९)आजप्पा नाईक ६०) मालोजी घोरपडे ६१)स्वतःच्या बहिणीचे कपाळावरील कुंकू पुसणारा (शंभूराजे यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा) )गणोजी शिर्के ६२) वाई ची देशमुखी मिळविण्यासाठी रायगडचे दरवाजे उघडून देवून येसुराणी व शाहू यांना औरंगजेबाच्या ताब्यात देणारा सूर्याजी पिसाळ. पण लक्षात नावं कोणती ठेवायची तर.... फक्त ६३)अनाजी पंत आणि ६४)कृष्णा कुलकर्णी ! .......... काकांचा आदेश 🤯
@satyavansatpute2399
@satyavansatpute2399 6 күн бұрын
Anajpant maharashtracha jant
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 6 күн бұрын
राखीव जागेसाठी जो आटापिटा केला जातो, त्याला काही अर्थ आहे का? १०० जागांसाठी १०० पट अर्ज येत असतील, तर त्याचा फायदा नक्की किती जणांना होतो?
@diwanjirahangale352
@diwanjirahangale352 7 күн бұрын
Bewakhup aadmi
@rajabobhate3475
@rajabobhate3475 7 күн бұрын
संजय राऊत हा फेक्या माणूस! दोन पेग मारून काहीही बरळतो!
@sureshgudadhe127
@sureshgudadhe127 7 күн бұрын
Ha kaay boltoy yaach yala tri kalte kay
@parmoksha
@parmoksha 8 күн бұрын
Pahon nasat. Pahun asat.
@amolnayak3700
@amolnayak3700 9 күн бұрын
किति इमेज डॅमेज झ्हाली राव ,,,नया तर नायच ऐकलं 🤣🤣🤣🤣
@SagarShinde-l1o
@SagarShinde-l1o 10 күн бұрын
निलेश लंके हा गुंड आहे
@shrikrishnashinde6045
@shrikrishnashinde6045 10 күн бұрын
Bina laykicha khasdar…Akkal nahi bolaychi
@shrikrishnashinde6045
@shrikrishnashinde6045 10 күн бұрын
Bina laykicha khasdar…Akkal nahi bolaychi
@Rohitk-123
@Rohitk-123 11 күн бұрын
गावठी खासदार Dysp समोर रडू राहिला नाद नाही करायचा म.पो.
@Kiran-ev2nt
@Kiran-ev2nt 11 күн бұрын
बेवड पिऊन आलंय
@SandipBelote-b3b
@SandipBelote-b3b 11 күн бұрын
अहिल्यानगर❤
@santoshmupade-patil
@santoshmupade-patil 11 күн бұрын
Power of 90😂
@aniketbankar1282
@aniketbankar1282 11 күн бұрын
पकडा लवकर त्याला
@harundeshmukh6596
@harundeshmukh6596 12 күн бұрын
Tu Hindu hai tu Nepali hai
@Annad-w4s
@Annad-w4s 12 күн бұрын
#योगेश्वर श्रीकृष्ण दुनियाँ के एकमेव अद्वितीय #दीशा दर्शक के आदेश और उपदेशों को मानो #योगेश्वर का योगी ज्ञान ईतीहास साक्षी है बटोंगे तो कटोंगे🚩 #हींदुस्तान और #वीश्व कल्याण की सोच रखने वाले #सनातन #संस्कृति #हींदुत्व को बचाकर हमे हींदु बनाय रखनेवाले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 🚩महान महायोद्धा महाराज #पृथ्वीराज चौहान महाराज #महाराणा प्रताप सिंह 🚩 🚩 🚩 परम प्रतापी #हिंदवी स्वराज्यसंस्थापक फादर ऑफ इंडियन नेवी शेर शीवराज छत्रपती #शीवाजी महाराज 🚩 🚩#धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज 🚩महान वीर शीख गुरु #तेगबहादुर सिंह महाराज #गुरुगोविंद सिंह महाराज🚩 🚩 और उनके पद चिन्हों पर चलनेवाले लाखो #महावीरों और #करोड़ो सहयोगींयो के #त्याग और #बलिदान को हमने नजरअंदाज कीया है उसके कारन ऐ हमारी हानी गयी है हो रही है फीरसे जागों सभी हींदु ओर #राष्ट्र प्रेमी देशवासियों और #वीश्व कल्याण की सोच रखने वाले #सनातन संस्कृति #हींदुत्व और #हींदुस्तान को सवोर्परि रख कर जीना चालु करो कोई कुछ बीगाड ने लीये 1000 बार सोचेगा 🚩🙏जय #हींदुस्तान जय #महाराष्ट्र🚩🚩🚩🙏
@CineHeist
@CineHeist 12 күн бұрын
ह्या फालतू अट्टहास साठी...!! उड्डाणं पुल, आयुष रुग्णालय, रिंग रोड, नगर बायपास बनवणारा खासदार पाडून ह्यांना नेमलाय नगरच्या अतिहुशार जनतेने 😂😂😂😂
@CineHeist
@CineHeist 12 күн бұрын
मज्जा आहे नगर करांची...!!! आता भरा बोकना माव्याचा आणि मारा पिचकाऱ्या.. 😂😂 रिंग रोड, MIDC चा विकास, साकळाई पाणी योजना, नगर मनमाड महामार्ग, शेती महामंडळ ची MIDC सगळे आता चड्डीत घालून फक्त DJ वर नाचा 🤣🤣🤣🤣
@सार्थककोरडे
@सार्थककोरडे 13 күн бұрын
😢😢😢
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 13 күн бұрын
शाब्बास dysp
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 13 күн бұрын
आंदोलन हेच यांचे विकासाचे काम
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 13 күн бұрын
खासदार आहे का मंडळाचा अधेक्षा
@DJare-xh6lt
@DJare-xh6lt 13 күн бұрын
बघा निलेश लंकेची दादागिरी
@Ojtalks-k2p
@Ojtalks-k2p 13 күн бұрын
Pil ahe Kay he😂
@ravikiranshinde5270
@ravikiranshinde5270 13 күн бұрын
पोलिसांनी ऐकल असत पण निवडणुकीच्या आधीचे वाक्य त्यांच्या लक्षात आहेत मग ते कुठं ना कुठं त्याचा बदला घेणारच ना.