Пікірлер
@kalpanapatkar5783
@kalpanapatkar5783 27 күн бұрын
Khup chan hoti katha pan shevat radayala aale ki ek shri ase hi karu shakte ki aapkyavaril upkar ti hya padhatine fedu shakte khup bhari katha hoti
@user-qt3hb9eu9u
@user-qt3hb9eu9u Ай бұрын
Katha chhan ahe ❤
@SunandaPatil-vx8gp
@SunandaPatil-vx8gp Ай бұрын
Khupach chan ahe story
@kalyantulshibagwale134
@kalyantulshibagwale134 Ай бұрын
खूपच छान कथा. स्त्रीच्या समर्पण वृत्तीला सलाम
@user-xd9pu5im9j
@user-xd9pu5im9j Ай бұрын
अप्रतिम. कथा .❤❤
@user-nf2ub7kc9k
@user-nf2ub7kc9k 2 ай бұрын
मुली पेक्षा ही मुलाचे सुख जास्तीत जास्त बघत असते कारण तिचं भविष्य शक्यतो मुलगाच असतो. परंतु जे काही केलेले असते घर गाडी संसार सोने चांदी त्याची नोकरी चांगली असावी पगार चांगला मिळावा.खाण्याचे लाड या सगळ्यां मध्ये आई वडिल खुपचं जागरूक असतात.व या सगळ्याचा उपभोग सुनेलाच मिळणार असतो. आणि मिळतो ही ती जर नोकरी करत असली तर तो तिचा भविष्य काळात साठी आणखी वाढीव गोष्टी साठी निश्चितच असते त्यासाठी ज्यांनी हा सर्व व्याप केला आहे त्यांची उपेक्षा करणे फार चुकीची पद्धत आहे.आई वडिल असो किंवा सासू सासरे त्यांना सन्मानानेच जगवावे.. त्यांचं पाहिजे ते नको ही हिन भावना नसावी . स्त्री मध्ये ममता प्रेम जात्याच असते ते आणखी वाढवावे . संपत्ती बरोबर चांगले आशिर्वाद द्या यला नक्की च् विसरणार नाहीत . आनंदी व तृपत आयुष्याच दानही भर भरून मिळेल परंतु हे समजुन घेणे जरूरी बात
@dipakshinde4275
@dipakshinde4275 2 ай бұрын
छान लेख आहे
@dipakshinde4275
@dipakshinde4275 2 ай бұрын
😂❤
@SumanAvhad-hh3it
@SumanAvhad-hh3it 2 ай бұрын
आम्हाला तुमची कथा भरपूर आवडली असेच नवनवीन कथा भरपूर टाकत रहा 👌👍
@user-yf1bl2us4q
@user-yf1bl2us4q 2 ай бұрын
खूप वाईट वाटले असं कधीच कुणाच वाईट होऊ नये 👍👍
@tukaramjadhav8139
@tukaramjadhav8139 2 ай бұрын
आईने योग्य निर्णय घेतला आहे पण एवढ्या वर सगळ्या गोष्टी संपत नाहीत याबाबत सरकारने योग्य कायदा करावा
@sandhyawani4583
@sandhyawani4583 2 ай бұрын
अगधी बरोबर निर्णय घेतला आहे माझे पती जावून सहा महीने झाले पण मी मुलाकडे गेली नाही
@preranaparadkar6197
@preranaparadkar6197 2 ай бұрын
Khoop chhan 👍
@ashwinisonawane4844
@ashwinisonawane4844 2 ай бұрын
@chhayashinde3136
@chhayashinde3136 2 ай бұрын
Khup khup chhan story aahe
@sapnapol871
@sapnapol871 29 күн бұрын
खुप छान स्टोरीआहे
@shakuntalabaikherde1671
@shakuntalabaikherde1671 3 күн бұрын
qqà11qqq11q1qàà😅qrt631à4àa😅😅😅😊​@@sapnapol871
@meghakokate8501
@meghakokate8501 2 ай бұрын
V nice story pn Avnine suicide karayla nko hoti so sad
@anitabagade8665
@anitabagade8665 2 ай бұрын
😭😭😭😭😭
@ratnaprabhabhor779
@ratnaprabhabhor779 2 ай бұрын
आवणीची कथा खूप आवडली धन्यवाद
@ushadubey2539
@ushadubey2539 2 ай бұрын
Kahani bahut acchi lagi
@pratibhabhagat7365
@pratibhabhagat7365 2 ай бұрын
प्रत्यक्षात खरंच असं घडते का
@user-oq5nj5ub7t
@user-oq5nj5ub7t 3 ай бұрын
Thika aahe
@hansidevichounal2677
@hansidevichounal2677 3 ай бұрын
Very nice story👌👌
@latavengurlekar7534
@latavengurlekar7534 3 ай бұрын
कथा खूप भाकड कथा वाटते अस कोणाच्याही जीवनात होत नसत आणि नाही उगाच काहीतरी
@ShubhangiKulkarni-ko3hf
@ShubhangiKulkarni-ko3hf 3 ай бұрын
सारख्या ह्याच विषयावर गोष्टी नकोत अनेक चांगले विषय आहेत
@saakshirane4615
@saakshirane4615 3 ай бұрын
खूप छान आहे कथा
@asharameshdaharwal6315
@asharameshdaharwal6315 3 ай бұрын
Khupch avdali
@ranjanawagh3615
@ranjanawagh3615 3 ай бұрын
Khup Danywad story aikun dolyat pani yete
@sohamchavan7225
@sohamchavan7225 3 ай бұрын
खरच ही कथा खूप खूप छान आहे आवनी एवढी सुंदर होती तरी सुद्धा बिचारी लहान पना पासून एवढे दुःख सोसले लग्न झाले एवढा सुंदर नवरा मिळाला शिवाय नवरयाला काय झाले ते सर्व दोश तिच्या वर आले ते सुद्धा सासुचया चुकीमुळे आवनीला एवढा वनवास पण सीमा खुप चांगली मुलगी होती तीला तरी काय माहीत राकेश आवनीचा नवरा आहे पण तीने आवनी व विनोद याना खुप छान साथ दिली म्हणून आवनीने तीला पण सुखी रहावी म्हणून स्वतःला संपवून घेऊन त्यांना सुखी केले खरच खुप छान कथा आहे ून
@ARVINDShinde-fn7rq
@ARVINDShinde-fn7rq 3 ай бұрын
एकदम. हृदयस्पर्शी. गोष्ट. आहे. ही. प्रुण. गोषट. ऐकत. असताना. शेवटी. डोळ्यातुन. अश्रुंच्या. धारा. लागल्या. धन्यवाद. राम. कृण. हरी ❤❤❤❤❤
@pujavelhal3825
@pujavelhal3825 3 ай бұрын
Kup chan
@rupalilingayat7050
@rupalilingayat7050 3 ай бұрын
Khup chan aahe
@user-yq4ni6yd9y
@user-yq4ni6yd9y 3 ай бұрын
खुप छान कथा होती मन भरून आले
@vaibhaviavachat5621
@vaibhaviavachat5621 3 ай бұрын
खूप सुंदर
@tabassumshaikh3609
@tabassumshaikh3609 3 ай бұрын
उत्तम वाचक , अतिउत्तम कथा..... छान 👌 excellent story 👍
@pushpataijadhav2172
@pushpataijadhav2172 3 ай бұрын
खूप खूप सुंदर
@shantapatre4056
@shantapatre4056 3 ай бұрын
Khup chan❤❤
@user-kf2uv7yh7n
@user-kf2uv7yh7n 3 ай бұрын
❤ खूप छान कथा ❤😂😂😂😂
@rekhaganu8118
@rekhaganu8118 3 ай бұрын
Khupch chan
@jyotishinkar7071
@jyotishinkar7071 3 ай бұрын
कथा खूपच छान होती .खरंच शिक्षिकेने मातीच्या गोळ्याला आकार दिला व बाई नव्हे तर आई झाल्या .
@ananddevasthalee3132
@ananddevasthalee3132 3 ай бұрын
अति उत्म कथा
@sohamchavan7225
@sohamchavan7225 3 ай бұрын
खरच ही कथा खुप खुप सुंदर आहे त्या बापट बाईचे खरे प्रेम कायम स्वरुपी कृष्णाला मिळाले त्या बाई त्यांच्या आई झाल्या त्यांनी त्याला आईचे प्रेम दिले त्याला शिकशन दिले कृष्णा हुशार तर होताच शिवाय तो येवढा शिकला डॉक्टर झाला शिवाय त्याने स्वताआपरेशन केले त्याच्या आईचे खरच असे एवढे चांगले लोक आसुशकतात जगत
@sohamchavan7225
@sohamchavan7225 3 ай бұрын
खरच मन भरुन आले आक्षशा डोळे भरुन आले कथा ऐकताना
@user-so6pm6uq6u
@user-so6pm6uq6u 3 ай бұрын
Chand aahe. Mala khu avadli.
@ranjanasangewar8999
@ranjanasangewar8999 3 ай бұрын
खुप छान डोळात पाणी येनारी कहाणी आहे
@vijayashrijalakoi2733
@vijayashrijalakoi2733 3 ай бұрын
Teachers is, 2nd good 🙏🌷
@ramdasshete58
@ramdasshete58 3 ай бұрын
भारीट
@sangeetaghodkhe7216
@sangeetaghodkhe7216 3 ай бұрын
खूपच अप्रतिम स्टोरी आहे प्रेरणा दायक
@sandipmahandule2285
@sandipmahandule2285 3 ай бұрын
खूप खूप छान
@prakashindulkar4485
@prakashindulkar4485 3 ай бұрын
Speechless, हृदयस्पर्शी कथा खूपच छान कथानक
@anjanipatil8666
@anjanipatil8666 4 ай бұрын
खूप छान.धन्यवाद.
@sureshpatil6358
@sureshpatil6358 4 ай бұрын
मानुसकीची जानीव करुन देनारी कथा.ही मानवता जिवंत रहावी.कथा वाचुन नेत्र आसवानी आपोआप भरुन आले.शिक्षक काय असतो विचारा मनाला उतर मिल जायेगा?