सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढवून मराठी शाळेला नवसंजीवनी देणारा हा निर्णय आहे यामुळे शिक्षणावर होणारा गरीब जनतेचा पैसा वाचेल.
@geetabhangre413 Жыл бұрын
Very good decision for students of rural area
@priyankachavan529 Жыл бұрын
खूप छान निर्णय आहे हा....
@samadingar6099 Жыл бұрын
*साहेब सेमी इंग्रजी माध्यमाच्या शाळेवर इंग्रजी शिक्षक देण्याचा निर्णय घेऊन खऱ्या अर्थाने गोरगरिबांच्या पोरांना त्यांचा शिक्षणाचा अधिकार देऊ केला आहे.* *त्या बद्दल तुमचे आणि महायुती सरकारचे विशेष आभार ..* *अगली बार, फिर से महायुती सरकार*
@sushilthorat6402 Жыл бұрын
This is really a good decision taken by the Maharashtra government. I really appreciate this decision as many poor children mostly from villages will get quality English education which is needed in each and every sector nowadays. If these poor children get education in English, it will help them to build their confidence level. And finally it will help our nation to become a developed country. We can see more scientists are from the South. Because they get education in their own language and mainly in English from 1st standard itself in government schools. Marathi children also have the ability to show their talent, but just because of poor English communication they can't show their talent at the right time in the right place. If we see many CEOs in American companies are from South India. Why don't we have anyone from Maharashtra? I think we have the best talent in rural areas than the urban areas. But just because of poor education in English, we cannot utilise their talent properly. Hence I am really happy that the Government has taken the decision to give priority to English teachers in the current recruitment process. This will really help our nation in the coming future. Congratulations to the Maharashtra Government!!!
@GAJANANGOTE-vp9ki Жыл бұрын
खूपच छान निर्णय घेतला आपण. 🎉🎉🎉खूप खूप अभिनंदन
@sandipgaikwad9017 Жыл бұрын
योग्य व ऐतिहासिक निर्णय,,, मनापासून आभार मा केसरकर साहेब तसेच मा अजितदादा पवार साहेब,,, 🌹🌹🌹
@sajanlondhe1172 Жыл бұрын
या निर्णया चे सर्वांनी स्वागत केले, पाहीजे . नक्कीच जिल्हा परीषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढेल .सर्व मंत्री महोदयांचे आभार.❤
@amoljori8755 Жыл бұрын
गरीब मुलांसाठी घेतलेला योग्य निर्णय, पालक म्हणून या निर्णयाचे स्वागत आहे, सरकारचे अभिनंदन, आणि भावी शिक्षकांसाठी शुभेच्छ🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@vishnumunde2031 Жыл бұрын
छान अभिमान स्पद निर्णय
@vithobashirsat368 Жыл бұрын
*सेमी देऊन उघडले गरिबांसाठी इंग्रजीचे दार* *अब की बार फिर से महायुती सरकार*
@education0111-r8k Жыл бұрын
सेमी शाळेवर इंग्रजी माध्यमाचे डि.एड पदविका धारक शिक्षक देऊन उघडले गोरगरिबांसाठी जागतिक स्पर्धेचे व्दार अब की बार फिर से महायुति सरकार!
@ashoksatpute227 Жыл бұрын
खूप छान निर्णय...
@PatilAru Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद शासनांचे गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी जे गावा खेड्याकडे मुलं शिकत आहे त्यांनाही इंग्रजीमध्ये शिक्षण घेण्याचा अधिकार आहे प्रायव्हेट शाळांच्या फीज खूप असल्यामुळे ती मुले इंग्रजी शिक्षणापासून वंचित राहतात त्यामुळे या निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे....
@sachinshethkarkhele-tribhu4103 Жыл бұрын
आदर्श निर्णय,आदर्श सरकार,आता ग्रामीण भागातील मुलेही इंग्रजी चे दर्जेदार शिक्षण घेणार