गप्पा-गोष्टी या युट्युब चॅनल वर आपल सहर्ष स्वागत.
महाराष्ट्रातील तसेच देशभरातील घडणाऱ्या विविध राजकीय, कला, क्रीडा, सांस्कृतिक घटनांचा थोडक्यात आढावा घेण्यासाठी इथे जमा. राजकारण, अर्थकारण, नोकरी,शेती तसेच उद्योगाच्या माहिती येथे मिळतील.
हा चॅनल कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून, इथल्या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त सत्य माहिती देण्यात येते.
जर नजरचुकीने काही चुकीची माहिती दिली गेली तर कृपया, ती निदर्शनात आणून द्यावी.
चित्रफीत, फोटो किंवा काही विशिष्ट माहिती च्या कॉपीराइट साठी कृपया माहिती करून द्यावी.
"Welcome to Gappa Goshti, your one-stop destination for all things, Our channel brings you:
- Daily news updates from Maharashtra and beyond
- In-depth analysis of current events
- Engaging discussions on social issues
- Interviews with experts and thought leaders
With your support, we can reach even greater heights. Stay connected and share your political insights or feedback with us at
[email protected] or call on 8668380118.
#गप्पा-गोष्टी
---------------------------