40 वर्ष तालुक्याचा रखडलेला विकास जर तालुका प्रगती पट्टावरती आणण्यासाठी लोकनेते संघर्ष योद्धा घनश्याम आण्णा शेलार 2024 ला विधानसभेमध्ये जाणे गरजेचे आहे.आण्णांनी अपक्ष निवडणूक लढवण्या पेक्षा विधानसभेमध्ये तालुक्यातील प्रश्नन मांडत असतना सभागृहा मध्ये भक्कम बाजू घेणारे व्यक्तीमत्व प्रहार संघटनेचे अध्यक्ष व आमदार बच्चू भाऊंची मदत घेतलेली आहे त्यामुळे आण्णाआपला विजय फाँर्म भरला त्याच दिवशी पक्का झालेला आहे. भाऊची मदत घेतली त्याच दिवशी तालुक्यातील अनेक प्रश्न मार्गी लावणारच हा विश्वास निर्माण झालेला आहे. तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या आशिर्वादाने आण्णा तुम्ही बहुमताने विजय होणार आहे.
@RajeshSaini-oe1gv2 күн бұрын
🎉🎉🎉🎉 Om Sai Ram🎉🎉
@AtishPadale-v5d2 күн бұрын
👌👌
@santoshkothare67752 күн бұрын
Happy Diwali
@manojvighave87722 күн бұрын
खूप छान कार्य ❤
@balasahebmagar45602 күн бұрын
चूक असल्यास सुरक्षा रक्षकाला कायमचा कामावरून काढून टाकावे ही नम्र विनंती. परत अशी दादागिरी होणार नाही. कठोर शासन पाहिजे तेव्हा हे सुधारतील.
@shivajiphatangare54872 күн бұрын
ताई त्यांना लगेच जामीन पण मिळाला
@prafulsalomi2 күн бұрын
मशाल विजयी
@prafulsalomi2 күн бұрын
फक्त मशाल 🇮🇳
@narendramhase15972 күн бұрын
गरीबाची सेवा हीच ईश्वर सेवा .
@MaheshLanghe-n4t2 күн бұрын
विठठ्लराव लंघे पा. 💯 प्रामाणिक नेता🙏 बघायची असेल तालुक्याची प्रगती | तर घ्या धनुष्यबाण 🏹 हाती || #BJP_SHIVSENA❤
@namdevjadhav30812 күн бұрын
माझं दैवत आहे
@namdevjadhav30812 күн бұрын
फक्त वंजारी समाज देव आहे
@dattatraymahale52362 күн бұрын
येवला औरंगाबाद कुठपर्यंत लावुन धरतो दादा... संभाजी नगर म्हणायला शिक...
@umeshbadgujar33082 күн бұрын
एकच जय प्रहार जय प्रहार 🎉❤🎉
@mokatebk88062 күн бұрын
व्वा रे वाघा जनतेचा कैवारी पहा आता हे नाटकं. बँकेची पण वाट लावली याने.
@sanjaykate66202 күн бұрын
आण्णा तुम्ही खरंच चांगलं नेतृत्व आहात पण यावेळी नका उभं राहू खिचडी झाली सगळी तालुक्यातील राजकारणाची
@maheshwandhekar62072 күн бұрын
Only DaDa
@shewalesir50972 күн бұрын
Nice work 🎉
@kakagaikwad45522 күн бұрын
एका सामान्य व्यक्तीचे मुरकुटे चे तिकिट कट केले आणि तुम्ही आमदार होण्याचे स्वप्न पाहतात...... आजच तुमच्या घाणेरडा राजकारणामुळे गडाख निवडून येणार आहे. नेवासा तालुक्यातील जनतेला गद्दार शिवसेनेला कधीही मतदान करणार नाही. Deposit वाचवण्यासाठी फक्त प्रचार करा तुम्ही.
@vishwaskolte59692 күн бұрын
Only one balasaheb murkut🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vaibhavkhemnar-s4u2 күн бұрын
भाऊ तुमचा बळी देऊन नेमका कोण डाव साधतोय.सावध व्हावे.
@babasahebborse88902 күн бұрын
पडले मग जय हरी आता
@pravinwandhekar552 күн бұрын
कामाचा माणूस प्राजक्त दादा
@darshan10472 күн бұрын
Only Jay Hari
@GaneshKopanar-i2u2 күн бұрын
खरंय खरंय
@krishnathorat53232 күн бұрын
सर्व सामान्य माणूस जय हरीच!!!!!
@mahadeodokhe58072 күн бұрын
4:17
@vaibhavkalhapure32602 күн бұрын
कहो दिल से प्राजक्त दादा फिर से 👑👑👑
@sachingavhane70742 күн бұрын
Congratulations Pan Newasap phata te mhasale rod te gondegon rod