Пікірлер
@NitinSule-fs7dk
@NitinSule-fs7dk 4 минут бұрын
बापु वायदी शिवाय बैल देत नाही
@kailasadhav5149
@kailasadhav5149 6 минут бұрын
एक नंबर मुलाखत आमोल शेठ
@sachindhane4630
@sachindhane4630 25 минут бұрын
एक नंबर मुलाखत झाली अमोल दादा
@sudhakarpatil3271
@sudhakarpatil3271 51 минут бұрын
मासाळ मामा कमेंट घ्या.
@shambhurajkharat5763
@shambhurajkharat5763 Сағат бұрын
बारीक. कालवड विकायला आहे का
@manojpatil1601
@manojpatil1601 2 сағат бұрын
मी बघितलं आहे सोन्या पळताना...गाडी एकदम येकार करून पळत होती ❤❤🌪️🌪️
@adityapawar7920
@adityapawar7920 2 сағат бұрын
पहिल्या काळात नाव होते या माणसाचे
@rohandhamal2505
@rohandhamal2505 3 сағат бұрын
अण्णा मामा सोन्याच्या बरोबर पडलेली बैल भुसावळकर बलमा बाकरवाडी करंजा राजा 🎉🎉🎉
@swarupmandhare7706
@swarupmandhare7706 3 сағат бұрын
मोटे साहेब 1 नंबर मुलाखत खरं बोलत्यात 😂
@MaheshB-br1zh
@MaheshB-br1zh 4 сағат бұрын
किंग मेकर अण्णा मामा खंडाळाकर 👑👑
@vijayhake6357
@vijayhake6357 4 сағат бұрын
अमोल दादा एक नंबर मुलाखत घेतली 👌
@prashantpatil2291
@prashantpatil2291 4 сағат бұрын
जगातला सर्वात श्रीमंत माणुस
@user-xj2wy2js5s
@user-xj2wy2js5s 4 сағат бұрын
Chikya पण एक फुल स्पीड च बैल आहे तो का थांबलाय ते कळवा
@user-xj2wy2js5s
@user-xj2wy2js5s 4 сағат бұрын
मासालांच्या चिक्याची मुलाखत घ्या
@user-xj2wy2js5s
@user-xj2wy2js5s 4 сағат бұрын
राजू शेठ मासाल यांच्या गोठ्यावर जावून मुलाखत घ्या अमोल दादा
@DipakPatil-ov9zc
@DipakPatil-ov9zc 4 сағат бұрын
30 दिवसांत 22 फायनल करणार पारस पाटील काले यांचा शिवर्या
@rohitshinde3997
@rohitshinde3997 4 сағат бұрын
Anna mahnje bailgadi shetratale suraj chavan ahet❤🎉
@nitinmalusare3842
@nitinmalusare3842 5 сағат бұрын
गाजलेले नाव आहे हे
@kishorpawar9705
@kishorpawar9705 5 сағат бұрын
गौतम काकडेचा निषेधव्यक्तकेला अभिनंदन मामा❤❤
@jitugodase1660
@jitugodase1660 5 сағат бұрын
जुन्या Lokanchay mulakhti ghet java tummy......
@rushigaikwad5423
@rushigaikwad5423 5 сағат бұрын
महाराष्ट्र केसरी मुलुख मैदानीतोफ बंटी ड्रायव्हर सुरुरकर ❤
@ranjitjadhav5772
@ranjitjadhav5772 5 сағат бұрын
नालायक माणूस आहे हा दुसऱ्यांच्या बैलांची नाव घेऊन मोठ होतोय
@SurprisedAlbatross-up9ct
@SurprisedAlbatross-up9ct 5 сағат бұрын
Dada tumhi chikya chi mulakhat kadhi ghenar ahe
@virajbandgar4772
@virajbandgar4772 5 сағат бұрын
इंदापूर तालुक्यात अजून कमिटी नेमलेली नाही निर्णय घ्या
@santoshkapse8814
@santoshkapse8814 6 сағат бұрын
अमोल मोठे यांच्या मुलाखती नविन चेहरे आणतातच पण गावरान पण आसतात त्यामुळे सलाम अमोल दादा
@shekharkhandagale1288
@shekharkhandagale1288 6 сағат бұрын
आण्णा मामा आमचे गाववाले. माझे मित्र.मी शेखर खंडागळे. खंडाळा
@vijaypathare5563
@vijaypathare5563 6 сағат бұрын
काळ गाजवलाय या माणसाने पिऊदे नाहीतर काय करूदे पण खर बोलतोय
@surajkale9998
@surajkale9998 10 сағат бұрын
आज पर्यंत ची मी पाहीलेली अतिशय सुंदर मुलाखत.
@sachindhane5978
@sachindhane5978 13 сағат бұрын
कुसवडे च Balma लय हत्ती गत ताकत वान बैलं होता बंदी आधी, ज्यांचा अनुभव आहे त्यांनाच माहिती असेल balma बद्दल
@anushkadeshmukh295
@anushkadeshmukh295 13 сағат бұрын
बाळू मामाच्या नावाने चांग भल
@chaitanybhujbal8840
@chaitanybhujbal8840 13 сағат бұрын
आंणा 1नंबर बोलतात
@user-ph2wo8tt4o
@user-ph2wo8tt4o 14 сағат бұрын
Mulakat 1 no
@surajsakunde3004
@surajsakunde3004 14 сағат бұрын
Ye kon ahes tu jagirdar rudra chi kimat karnara yacha no dya mala
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 13 сағат бұрын
कोणता रुद्र??
@surajsakunde3004
@surajsakunde3004 13 сағат бұрын
@@Mynameislakhan123 arabwadicha
@Mynameislakhan123
@Mynameislakhan123 13 сағат бұрын
@@surajsakunde3004 सरबत पिलाय जाऊदे 😂
@sharadchavan5083
@sharadchavan5083 14 сағат бұрын
कुसवडे करांचा हिंदकेसरी बलंमा
@Vaibhav-cv8hf
@Vaibhav-cv8hf 14 сағат бұрын
अमोल आंबेकर चांगला मानुस होते, फक्त ते दलाल घेऊन व्यवहार करायला पाहत होते.
@adityamore2643
@adityamore2643 14 сағат бұрын
खंडाळा च्या मैदानात आण्णा मामांनी घाण केली तेव्हा पासुन सोन्याला गुलाल लागला नाही लक्षात आले तर आठवा आण्णा मामा खंडळा ह्या नावाला गुलाल लागणार नाही
@sachinjagtap7338
@sachinjagtap7338 14 сағат бұрын
अण्णांनी कमीत कमी दीड कॉटर मारले
@Vaibhav-cv8hf
@Vaibhav-cv8hf 14 сағат бұрын
जुना मानुस आहे, घर जळून घेतलें त्यांनी. तिन मारल्या की दोन, त्याला किँमत नाही
@sjcreation2711
@sjcreation2711 11 сағат бұрын
😂😂😂
@user-ol6kw2dq2d
@user-ol6kw2dq2d 15 сағат бұрын
नुसत्या ढालीवर पळालेला मामा
@vidyamasal9562
@vidyamasal9562 15 сағат бұрын
कोणत्याही क्षेत्रात थांबता आलं पाहिजे अता् तुम्ही 14लाखाचा बैल घेतला तरी तुम्ही गुलालात राहचाल म्हणून सांगू शकत नाही थांबायला शिका लक्षात ठेवा दम थोर असतो
@NavanathDeshmukh-o5r
@NavanathDeshmukh-o5r 15 сағат бұрын
सर्वसामान्य माणसाची अशा माणसांची मुलाखत घेत चला
@rupeshdhavale5181
@rupeshdhavale5181 15 сағат бұрын
❤❤❤
@DipakJambhale-n7q
@DipakJambhale-n7q 15 сағат бұрын
Old is gold ❤sona❤❤❤
@sharadtangdepatil8794
@sharadtangdepatil8794 15 сағат бұрын
1 नंबर मुलाखत घेतली अमोल दादा ❤
@swapnilchavan9464
@swapnilchavan9464 15 сағат бұрын
Ek no amol dada
@maheshjhadav2918
@maheshjhadav2918 15 сағат бұрын
अमोल तुला कुठून अस्सल हिरे मिळतात नाद काय आहे या माणसांच्या कडून शिकून घ्यावा जुनं ते सोनं त्याला जोड निसर्गाची नाळ खरंच मी व्हिडिओ यायची वाट पाहत असतो
@ajaysuryavanshi9033
@ajaysuryavanshi9033 15 сағат бұрын
Mi ghartlyasarlh rahiloy Anna mmanbrobr
@entvid9901
@entvid9901 15 сағат бұрын
Attache jhatu, social media wale ani limbu ani vayadi king wale fans la kahi ghanta nahi kalnar ki he kay mhantat, ani pahile che bailancha speed kay hota
@amitpatil2739
@amitpatil2739 15 сағат бұрын
कोण म्हणतो रे घरी जाऊन पैशाचा वापर केला लाज वाटते तुला भाड्या
@rajendrasable1889
@rajendrasable1889 16 сағат бұрын
अभिनंदन अभिनंदन 🎉🎉 शिवथरकर खूप खूप छान साभाळलंय . 🎉🎉 असाच सराव चालू ठेलला क्तर त्याची झेप आणि पळ पाहून पायरा करण्यासाठी तुमच्या मागे लागतील बैल गाडा शर्यत प्रेमी् निसर्गाची नाळ चॅनेल चे साहेब आणि तुम्ही या वडुथला 🎉🎉 आमच्या घरचा साज ("रुबाब "१३२४) ला भेटायला. आम्हाला पण पायरा शोधावा लागेल. तुम्हाला घरणिकीचा राजा सारखं लोक शोधत येताना थिसतील गरिबांना लोक‌ नाही तर आपला नंदी आणि गोमाता च न्याय देतात ्आपली सेवा चालू ठेवा. तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🎉🎉 वंदे गो मातरम् ❤❤
@rajendrasable1889
@rajendrasable1889 12 сағат бұрын
Sir good night & thanks for replying . Please give contact mobile number तुम्हाला भेटायला यायचे निमित्ताने आणि महत्वाचे कारण ♥️♥️
@DTamerika
@DTamerika 16 сағат бұрын
रिचार्ज फुल आहे म्हणून माणूस खरं बोलतोय