पण आता या दुनियादारीला आणि पब्लिकला पण एवढं कळालं की पैशामुळे लोकं झुकतात😮
@kirankothule2106Сағат бұрын
❤❤❤🎉
@sprintersboys8427Сағат бұрын
Kontahi Nandi sampat nasto ….Abhinandan harnya
@nitinghorpade4781Сағат бұрын
नेहमी मोठया मनाने समोरच्याला मोठे पणा देतात हरण्या आणी मालक व कबाली चे अभिनंदन
@Sp-yn6xgСағат бұрын
नानाच्या गाडीवर मथुर बसेल 😅😢
@rdamdara46232 сағат бұрын
बैल चांगला असून उपयोग नाही त्यासाठी दिलदार मनाचा मालक होयला लागतो ओन्ली राहुल दादा आज jayni नकार. दिला तेच घरी गेले नियतीचा खेळ असतो जास्त माज करू नये
@Ajaypawar589-w8w2 сағат бұрын
King mathur raifhal ❤❤❤
@aabasosonawale34302 сағат бұрын
साधी भाषा ❤❤❤❤❤❤
@_bailgada_premi_somya2 сағат бұрын
दिलदार गाडामालक 🫶🏻💕
@mithunfadtare21992 сағат бұрын
मथुर.. फायफल.. चे अभिनंदन.. 🙏🙏 छान पळाली गाडी.. 🥰 बाळू डायवर ने छान हाणली गाडी.. 🥰 पिंटू शेठ चे आभार कि त्यांनी त्यांचा पैरा कॅन्सल करून मथुर ला पैरा दिला. 🥰🥰
@SukhadevPawar-b9q2 сағат бұрын
रायफल चे मालक जे शेवटचं वाक्य बोललेत ते खूप आवडल आपल्याला 👌👌💖. 'मथुर चं मागच काळ वाईट होतं म्हणून आज रायफल बरोबर पैरा झाला आणि त्यामुळेचं नशिबाने दोघे हिंदकेसरी बनले 💯💯💖💖💖. सर्व देवाच्या हातात सर्व काही करता धरता उपर वाला 🙏. रायफल 💖मथुर 💖👌👌
@ajitravkhot2 сағат бұрын
Kai Khatarnak Distoi Yaar Mathur 🔥
@santoshssssss02222 сағат бұрын
नाना नाच्या च नाव सुंदर नाही तर सर्जा ठेवा आणि मथूर सोबत एकत्र गाडी पळवा आणि गुलाल घेऊन द्या अजून एकदा 1001 ❤❤ नाना तुम्ही खचून जाऊ सर जरी आपल्या सोबत नसले तरी राहुल भाई आहेत तुमच्या सोबत
@mithunfadtare21993 сағат бұрын
मथुर. रायफल.. 🥰🥰👌
@AtulMadhavi3 сағат бұрын
आज मी पूर्ण दिवस मथुर ची शर्यत बघितली आजचा दिवस खूप चांगला गेला मला वाटलेलं आज मथुर.. १००१..एक नंबर काढणार❤
@AtulMadhavi3 сағат бұрын
मुंबई किंग मथुर...१००१....🚩🚩🚩
@Vighnesh_113 сағат бұрын
❤❤
@GaneshPatil-b3w3 сағат бұрын
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@mithunfadtare21993 сағат бұрын
हारण्या.. कबाली.. च अभिनंदन.. 🙏🙏 छान पळाली गाडी सेमी ला. फायनल ला चार नंबर चे मानकरी झाले.. अभिनंदन तुमचे.आणि.. फुडील मैदानासाठी शुभेच्छा.. 👌🙏🙏
@Suraj.datilkar3 сағат бұрын
दिलदार मनाचा राजा माणूस बबलू शेठ ❤️💯
@ShekharNadkar3 сағат бұрын
पिंटू शेठ तुम्ही ग्रेट आहात ❤1001❤ फॅन फॅमिली तुमचे मनापासून आभार🎉🎉🎉🎉🎉
@nareshphunse78683 сағат бұрын
आता एक मैदान मारलं म्हणून हुराळून जाऊ नका बाकी अभिनंदन 🎉🎉
@ashokdeshmukh36662 сағат бұрын
sheras savaasher asatat
@akky...384317 минут бұрын
Bouncer vale ya ..
@sunilbilhare30693 сағат бұрын
मालक हा दिलदार मनाचा राजा माणूस आहे मधुर राहुल भाई साठी नाही पळत तो फक्त आमच्यासाठी पळत आहे कालच्या टायमाला फायनल झाली त्या टायमाला माझी पत्नी मला म्हणाली की तुमचा मथुर जितला आहे की नाही मी म्हणलो माझा मधुर हिंदकेसरी पण झाला आणि भारत केसरी पण झाला कारण तो माझा मथुर आहे मग तो राहुल भाईचा आहे
@VikramSuryawanshi-cg6tf4 сағат бұрын
1❤
@Suraj.datilkar4 сағат бұрын
Mathur❤️
@VishalPawar-cz1tc4 сағат бұрын
Palaaaa kasaaa mahite kiii😂
@Official_foodie254 сағат бұрын
Jyancha bail ujedat anla tech paira det nahi ani aaj techun 1no kela💯💯❤️❤️
@sbwbbsjkaakeiheh727274 сағат бұрын
बकासुरला कोणी बाहेर काढला कोणती बैल जोडी होती
@kishordohale44274 сағат бұрын
मथूर सोबत पलाला आहे तो अंजिर आहे बिनजोड चा
@yogeshkekan75864 сағат бұрын
Pabalikne ghana keli .....pudhe yeun ubha rahili ahe
@01cl9jv3 сағат бұрын
Binjod chi gadi hoti .....anjir 🎉 pablic king
@manaspatil3853 сағат бұрын
@@yogeshkekan7586dusra ky karanch ny bhetat re madhun lagli tri public public la lagli tr vishaych ny 🤣🤣
@ashokdeshmukh36662 сағат бұрын
Kal bakasur chi vel kharab hoti
@ajayjadhav-cu7rf4 сағат бұрын
कट्टर विठ्ठल नाना समर्थक... ♥️🔥🔥🔥
@ganeshsaste45874 сағат бұрын
Mast interview ❤❤
@tallentg53684 сағат бұрын
dhamaka chanel
@amolrao11375 сағат бұрын
1001.....❤.?..........
@Udaychaudhari3445 сағат бұрын
MATHUR ❤
@sheshrathod76745 сағат бұрын
King 👑 mathur Rahul Bhai patil ❤
@hardikpatil44505 сағат бұрын
Kingmaker rahul bhai patil 👑
@Vighnesh_115 сағат бұрын
दादा आपल्याला बोलायचं कामच नाही.... तुला मथुरच सगळ्यांना उत्तर देतो..❤👑💯🥺
@adityaware10014 сағат бұрын
Bhai jyana motha kela tyani bail dila nai manala lagelch na gosht Don maidan peki ek maidanat pan bail dila nai manala lagnyasarkhi gosht ahe 😢
@J1live-qw7d6 сағат бұрын
खुप छान प्रश्न विचारले दादा
@dharmendragamare85036 сағат бұрын
Thank u dada bhai chi मुलाखत घेतली त्याबद्दल
@anilmohite56208 сағат бұрын
मथुर 🔥🥵
@akshayparab140712 сағат бұрын
अती तिथे माती
@AtulMadhavi14 сағат бұрын
मुंबई किंग मथुर...१००१...🔥🔥🚩🚩
@SagarShinde-l9l14 сағат бұрын
मेजर पवन ग्रुप शिवरे ता निफाड नशिक यांच्याकडून मथुर रायफल बैलगाडा शर्यत क्षेत्रातील सर्व शोकिन यांना शुभेच्या ❤🎉🎉
राहुल दादा खरचं खुप वेगळा आहे कायम दुःखात सोबत असतो..❤️💯दादा नाना च्या पाठीशी कायम रहा मथुर नाना परत बघ्यचेत मैदानात😊❤️
@AkshayB98215 сағат бұрын
खूप छान मुलाखत ❤
@prathmeshgurav273915 сағат бұрын
👑
@CricketGamer1916 сағат бұрын
आज कोहिनुर बकासुर व वेगाचा दर्जा घोटचा सर्जा दिवस नव्हता. बकासुरची चिठ्ठी गट १३ तच आली तर सर्जाची पण चिठ्ठी १३ तच ते पण कडेचा तास, गट १३ सुटला तर एकच गाडी सुटली बकासुर सर्जा तासातून बाहेर गेले व नंतर पुन्हा आत आले. पुन्हा गट १३ गट २० नंतर पळवला गाडी सेमी साठी पात्र ठरली पुन्हा तेच घडलं सेमी ७ पुन्हा बकासुर सर्जाची गाडी बप्लिकने लागली आज दिवस नव्हता
@pratikpatil77216 сағат бұрын
आज विठ्ठल माझा आणि राहुल दादा सोबत फक्त एका माणसाची कमी भासली तो म्हणजे स्वर्गवासी रंजीत निंबाळकर सर