Пікірлер
@suryakantmulye6205
@suryakantmulye6205 3 күн бұрын
शिंदे साहेब Ill फडणवीस साहेब lll आपण चांगल्या प्रकारे निवडून येणार lll अजितदादा देखील चांगली मते मिळवून मदत करतील.. फक्त आणि फक्त खोगीर भरती बंद करून सावध राहावे आणि बारके पुढारी डॉ. सावंत सारखे संजय गायकवाड यांना नको ती बडबड बंद करणे लावणे सर्वानाच तसे सांगणे...नोटा उडवून नाचणे असे किळसवाना प्रकार थांबवा.... 100/ टक्के निवडून येणार... परंतु आपल्या दोघांना कडून खूप अपेक्षा आहेत... तुम्ही काल SRA प्रकल्पला हात घातलात खूप चांगल झाले... तसाच अंधेरी येथील पत्रा चाळ चूक कोणाची न पाहता पत्रा चाळ प्रकल्प मार्गी लावा लोकांचे खूप.. खूप आशीर्वाद मिळतील... 🙏🙏जय महाराष्ट्र... जय हिंदुस्थान...😢
@bspatil2109
@bspatil2109 3 күн бұрын
हे तिनपाट अक्कलशून्य तर आहेच पण याच इंग्रजी,मराठीही कच्च आहे.देशातील विषमता संपली की आरक्षण संपवणार!म्हणजे काय?जोपर्यंत विषमता आहे तोपर्यंत आरक्षण राहणार!विषमता कधीच संपत नाही म्हणजे आरक्षण कायम राहणार.
@dattatraybhat4186
@dattatraybhat4186 3 күн бұрын
भाजपा ने विरोधी पक्ष कालक्ष कम करना चाहिए झूठ बोल कर विरोधी पार्टी को ऐसा दिखाई देता है राहुल गांधी जैसा नेता हिन्दू स्थान में नही
@PundlikSawarkar
@PundlikSawarkar 3 күн бұрын
Near Nit Garden Trimurti Nagar Nagpur
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 4 күн бұрын
फक्त हुलकावणी देण्यात पोलीस हुशार असतात ताई.
@jaysamundre3397
@jaysamundre3397 4 күн бұрын
😂😂😂😂
@dhirajbetal1466
@dhirajbetal1466 5 күн бұрын
महाराष्ट्र शासनाचा या योजनेचा लाभ 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मिळाला पाहिजे.
@pandurangbangal1848
@pandurangbangal1848 5 күн бұрын
राजा जे सांगेल तसे सेनापती किंवा सैन्याला करावे लागते ताई यांनी राजाचा आदेश प्रमाणे ईमानदारीन काम केले आहे
@sandeepdeogharkar3799
@sandeepdeogharkar3799 6 күн бұрын
थापडया घणेरडा राजकारणी !!!
@ShailendraNagpure
@ShailendraNagpure 8 күн бұрын
Bsc nursing ki addmission fees kitni hai
@jalindarghule62
@jalindarghule62 8 күн бұрын
हर हर महादेव 🙏🌹
@vishalmore7088
@vishalmore7088 9 күн бұрын
तोडासा अभ्यास करून मत मांडावे
@pranaybhure3728
@pranaybhure3728 11 күн бұрын
Ooo didi... Pachgaon nahi tasgaon fata
@stockbeginner2345
@stockbeginner2345 12 күн бұрын
Only prakash ambedkar saheb
@stockbeginner2345
@stockbeginner2345 12 күн бұрын
Nigha ray
@ShaileshGawai-os4px
@ShaileshGawai-os4px 12 күн бұрын
Ekdam barobar
@dilipthakrestutorials8675
@dilipthakrestutorials8675 14 күн бұрын
मारबत बडग्या उत्सव.... नागपूरकरांमध्ये उत्साह निर्माण करणारी जुनी प्रथा ..... छान !
@shahupaikrao5682
@shahupaikrao5682 14 күн бұрын
Ya nished karnarani aadhi nit aabhyas karava. Nantar Prakash Ambedkar yancha nished karava.
@arvindphatak8607
@arvindphatak8607 14 күн бұрын
प्रकाश आंबेडकर राज ठाकरे मायावती ओवेसी रामदास आठवले हे भाजप चे भडवे आहेत
@pradip9768
@pradip9768 14 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर यांच्या वक्तव्याचा अभ्यास करा ते काय म्हणाले जे अडाणी आहेत तेच असे प्रसिध्दी साठी पुढे येवून प्रतिक्रिया देत आहेत
@ashokgaikwad1957
@ashokgaikwad1957 15 күн бұрын
तुम्ही पाच जण म्हणजे कुणबी समाज नाही रे....आणि मुळात ' कुणबी ' समाज छुप्या पध्दतीने जातीयवाद बाळगतो,त्यावर समाजाचं प्रबोधन करा रे....! अपवाद असणा-या आणि जातीयवाद न मानणा-या कुणबी समाजातल्या बांधवांवर, अघोषित बहिष्कार घालण्पात येतो,...त्यावर काम करा....!
@diwakarramteke1304
@diwakarramteke1304 16 күн бұрын
तुमचे पोट भरले आहेत, रवंथ करीत झाडाखाली बसलेलं आहात.निषेध काय करता, आंदोलने कधी केली आहेत का? ज्योतीबा ला वाचून घ्या
@ReetGupta-bj6ig
@ReetGupta-bj6ig 16 күн бұрын
Ap bachcha adopt to kar lenge but ap logo ne ye socha hai ki jb bachcha bada hoga tb use society ki kin kin bato ko face karna padega
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 16 күн бұрын
ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी सगळ्यात मोठा वाटा बाळासाहेब आंबेडकर यांच्या कडे जातो
@Usergkirdhk
@Usergkirdhk 16 күн бұрын
हे कुणी सांगितले तुला??ओबीसी आरक्षण हे मंडल आयोग लागू करून वी पी सिंग यांनी दिले होते...
@sunilrajbhaikatti9252
@sunilrajbhaikatti9252 15 күн бұрын
​@@Usergkirdhk v.p.Singh यांना obc आरक्षण मिळून देण्यासाठी ते केलेत
@Usergkirdhk
@Usergkirdhk 15 күн бұрын
@@sunilrajbhaikatti9252 जेव्हा वी पी सिंह यांनी मंडल आयोग लागू केला,तेव्हा प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय पातळीवर कुठेच नव्हते...
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 16 күн бұрын
आधी ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी आंबेडकरी चळवळीला सोबत घेऊन बाळासाहेब आंबेडकर यांनी १९८४ पासून लढा देत आहेत आणि आजही ते ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढून ओबीसी आरक्षण मिळण्यासाठी लढा देत आहेत मग ओबीसी नेत्यांनी कसला निषेध करता. तुम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या शी चर्चा करून बोला स्वतः ओबीसी समाजाला ज्यांनी ओबीसी आरक्षण घालवलं त्यांच्याच बरोबर तुम्ही राहुन ओबीसी आरक्षण च वाटोळं केलात एकदा बाळासाहेब आंबेडकर यांना समजून घ्या ओबीसी मधील कुणबी नेत्यानु
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 16 күн бұрын
अर्ध्या हळकुंडाने ओबीसी नेते पिवळे झाले आहेत
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 16 күн бұрын
ओबीसी नेत्यांनी ओबीसी आरक्षण साठी काय केले ते सांगा
@balkrishnanerurkar8510
@balkrishnanerurkar8510 16 күн бұрын
आधी ओबीसी आरक्षण कोणी मिलवल त्याची माहिती घ्या आणि मगच बाळासाहेब आंबेडकर यांचा निषेध करा
@sunilhiranwar4403
@sunilhiranwar4403 19 күн бұрын
Thank'u 🙏👍
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे
@संस्कृतीकडूनसमृद्धीकडे 23 күн бұрын
कोणत्या गावची घटना आहे सविस्तर सांगा साहेब शेतकरी लोकांना तुमच्या ठाकरे सरकार च्या काळात धानाचं बोनस नाही दिला त्याच काळात रात्री आणि दिवस अश्या अळीपाळीने लाईन दिली तेही 8तास आणि फडणवीस साहेब झाले तेव्हा 12तास आणि तेही दिवसा आणि मतभेद न करता
@rahilraza713
@rahilraza713 23 күн бұрын
Well done brother, we need leader like you.
@Gauravraut8888
@Gauravraut8888 24 күн бұрын
Ekach bhau tejram shahu
@rohithvemulamyfriend3881
@rohithvemulamyfriend3881 25 күн бұрын
भाजप चे छुपे माणसं मसराम यांच्या माध्यमातुन काँगेस मध्ये पेरल्या जात आहे. भाजपचा माणूस मसराम
@novelbarse9552
@novelbarse9552 26 күн бұрын
Glad to see you Manish Bhai
@swapnilsonkusare6056
@swapnilsonkusare6056 26 күн бұрын
Aap aage bado ham tumare sat hai
@durgeshsahu5874
@durgeshsahu5874 27 күн бұрын
Tejraam bhai 🙏🏻
@zamin_sheikh
@zamin_sheikh 27 күн бұрын
We need leaders like you brother
@dileshwarshahu3741
@dileshwarshahu3741 27 күн бұрын
Party ko ab youth ko chance jarur dena chahiye
@dileshwarshahu3741
@dileshwarshahu3741 27 күн бұрын
Party ko ab youth ko chance jarur dena chahiye
@dileshwarshahu3741
@dileshwarshahu3741 27 күн бұрын
Party ko ab youth ko chance jarur dena chahiye
@MrGaurav3580
@MrGaurav3580 27 күн бұрын
Jindabaad Tej ram bhai🎉🎉🎉
@kishornagpure4022
@kishornagpure4022 27 күн бұрын
Tejaram bhai tum aage badho ham tumhare sath hai ❤❤
@rajendradaph4004
@rajendradaph4004 27 күн бұрын
अबे पागल तू पण ब्रम्हणासारखा पागल आहे काय?
@nileshshinde4665
@nileshshinde4665 28 күн бұрын
Central Nagpur MLA
@nileshshinde4665
@nileshshinde4665 28 күн бұрын
Bunty Bhau 👍🙏
@Abubhaidarwazewala
@Abubhaidarwazewala 29 күн бұрын
Maha vikas aghadi party zindabad Rahul Gandhi ji pawar ji uday thakre ji zindabad
@ParagVairagde-jr1lw
@ParagVairagde-jr1lw Ай бұрын
येवढे वर्ष दिले तरी आणखी किती वर्ष पाहिजे हो साहेब
@ParagVairagde-jr1lw
@ParagVairagde-jr1lw Ай бұрын
@ashokbhanse7595
@ashokbhanse7595 Ай бұрын
Congratulations ❤🎉
@PrafulMeshram-mz5xy
@PrafulMeshram-mz5xy Ай бұрын
❤❤❤❤❤