नमस्कार फ्रेंड्स माझ्या अर्पणा म्हात्रे (Arpana Mhatre channel) च्या माध्यमातून मी food, fun and tradition च्या रिलेटेड पोस्ट टाकत असते, मी हया चायनल वर मुख्यत्वेकरून पारंपारिक आणि पौष्टिक रेसिपीज अपलोड केल्या आहेत.आणि करत आहे, त्याचबरोबर मी काही व्हिडीओज योगा आणि बालवयातील संस्कार याविषयीही टाकले आहेत.तसेच काही परंपरागत सण आणि प्रथा यावर ही व्हिडिओ टाकण्याचा माझा प्रयत्न असतो. तरी माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की माझे चायनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.
माझा email ID.
[email protected] हा आहे मला ह्या आयडी वर संपर्क करा.
Hello friends,
I share videos about food,fun and tradition on my KZbin channel "arpana Mhatre". you will find all the traditional recipes on my channel. Along with that I also share authentic information of our festivals. last but not the least I have also posted videos on yoga and Bal Sanskar.Do visit and please subscribe my channel if you like my content. thank you!
For Sponsorship & Business Enquiries e-mail ID
[email protected]