सन्मा श्री सचिनजी काळेसर आपणांस कलाश्री पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनपुर्वक अभिनंदन अभिनंदन पुढील अभिनय कौशल्यास मनपुर्वक शुभेच्छा.अंनतोमय मंगलमय कामनाय
@swapnilgavade6438 күн бұрын
Dada damodar hall madhe kra .bs kokani sagale yenar
@ankushsangare86669 күн бұрын
Kokanat kutehi
@HarshalShinde-o1w9 күн бұрын
Tumcha karyakramch bhari dada ....aani tu Kay kam kartos jabardast roj pahato tuze videos
@sunitaphule75139 күн бұрын
Punyat pn hwayla hva ekhada karyakrm 😊😊😊😊
@hemantmanduskar638310 күн бұрын
बालवाडीचा उच्चाटन हा episode 12 वेळा पाहिला
@prasadindulkar9984Ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण,अचूक टायमिंग,उत्कृष्ट लेखन.... ४६८ वा भाग हेदली येथे २९-११-२०२४ ला झाला... "रत्नांची खाण रत्नागिरी" हे पुन्हा सांगायची गरज नाही... खूप सेलिब्रिटी ना जवळून पाहिलं पण सेल्फी चा मोह झाला तो फक्त तुमच्या टीम सोबत... असेच लाखो प्रयोग होवो आणि यश मिळो...
@बबनदेवरूखकर2 ай бұрын
ऐक
@aanandtambe68192 ай бұрын
God bless you bhau....nice writing and presentation.
@swapnilgavade6432 ай бұрын
Bhava kharch tu great ahes ...tuzi acting khup chan ...
@prakashbrid2 ай бұрын
सचिन भारी व्हिडिओ झालाय ❤❤❤❤❤❤
@deepcreation22913 ай бұрын
खूप खूप छान दादा .... मी तर तुमचा कार्यक्रम खूप वेळा रिपीट करून पाहिलेत खूप छान आणि हसून मन मोकळं होतो..... पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ..🎉❤💐
@hrishikeshjadhav47193 ай бұрын
Khri gosht
@बबनदेवरूखकर3 ай бұрын
गाव वाले एकदम झकास❤❤❤🎉🎉😊
@बबनदेवरूखकर3 ай бұрын
गावले एकदम झकास ❤❤❤❤🎉🎉😊
@deepakalingan10443 ай бұрын
Hello Sachin मला तुमचा अभिनय आणि खास करून तुमची संगमेश्वरी बोलीभाषा आणि तीचावरचे तुमचे प्रभुत्व खुप च छान अप्रतिम सादरीकरण करता तुम्ही अक्षरशः प्रेक्षक खिळून राहतात आणि मनोसोक्त हसतात हाडाचे कलाकार आहात तुम्ही ही तुम्हाला ईश्वरीय देणगी आहे मी तुमची fan झाली आहे एकदा तुम्हाला मनापासून भेटण्याची इच्छा आहे आणि प्रत्यक्ष नाटक बघण्याची पण ईच्छा आहे लवकर पूर्ण होवो याची वाट बघेन
@sachinkale1953 ай бұрын
@@deepakalingan1044 धन्यवाद
@deepakalingan10443 ай бұрын
@@sachinkale195 thank u reply दिला त्यासाठी
@pavangovare80083 ай бұрын
Khup Chan manala bhavnari Kavita
@sachinkolapate22173 ай бұрын
मनाला भावणारी कविता सर ❤
@surendramohite6793 ай бұрын
❤❤❤❤
@surendramohite6793 ай бұрын
अप्रतिम... शब्दांच्या पलीकडे..
@vishalhumane24403 ай бұрын
एक नंबर कविता सर 👌👌
@sachinoak22674 ай бұрын
छान
@SachinKhandekar-f1b5 ай бұрын
खरच सांगतो आतापर्यंत तुमचे प्रयोग सर्व तेच तेच शंभर वेळा पाहीले खरच लय भारी
@DiveshMandavkar5 ай бұрын
खुप छान अप्रतिम कविता आहे दादा
@EshaNanoti5 ай бұрын
😂😂😂😂😅
@ravindrapanchal37406 ай бұрын
सचिन, आपल्या अभिनयाने या नाटकाला एक आगळी उंची मिळते... या नाटकाचे हजारो प्रयोग सहज होतील... शुभेच्छा !! 🌹
@chaitanyamundekar6 ай бұрын
❤❤
@SaeeKale-s1d6 ай бұрын
खुप छान
@vaibhavchaughule81296 ай бұрын
खूपच सुंदर
@prashantkelkar83046 ай бұрын
apratim
@SaeeKale-s1d6 ай бұрын
खुप छान .....
@sukeshanikamble49616 ай бұрын
Very nice
@sagarthakurdesai57826 ай бұрын
सुंदर 👍👍
@sagarthakurdesai57827 ай бұрын
हाय.. मी तुमच्या संगमेश्वरी बाज चा खूप मोठा फॅन आहे.. तो प्रोग्राम कायमच बघतो कितीही बघितलं तरी समाधान होत नाही.. तुमची भूमिका तर अप्रतिम आणि नॅचरल वाटते... खूपच मस्त.. मला तुमचा व्हाट्सअप नंबर मिळेल काय प्लिज.
@sachinkale1957 ай бұрын
नक्कीच
@sanikalingayatofficial22117 ай бұрын
😅❤ waw 1 no🎉🎉😂
@sanikalingayatofficial22117 ай бұрын
Waw god Blessed You🎉🎉❤ amazing❤
@vaibhavchaughule81298 ай бұрын
खूपच सुंदर कविता
@altrasonikhs44899 ай бұрын
खूप खूप छान पुन्हा एकदा पाहायला मिळालं यूट्यूब च्या माध्यमातून फिनोलेक्स कॉलनी रत्नागिरी