शुभेच्छा 🙏काकवी माहित नाही आसे नाही तर शहरात सगळी कडे च मिळत नाही काकवी ची जहीरात होणे आवश्यक आहे
@abhijitnarake848521 күн бұрын
अतिशय सुंदर सर माहिती सर भविष्यात नक्कीच प्रोजेक्टला भेट देऊ सर
@shailajakavathekar82724 күн бұрын
Dr. Chivate & Dr. Devkule madam thank you so much for your extraordinary work ...best of best explanation... encouraging talk with extra ordinary efforts. God bless all of you abundantly 🎊🎊🎊🎊🎊.
@bharatkumarpatil450125 күн бұрын
अप्रतिम 👌👌👌उपयुक्त मुलाखात 👌👌👌👌
@pritam78sarkar26 күн бұрын
Very well explained each and every aspects regarding such disease 👏
@nandakamble205626 күн бұрын
डॉक्टर देवकुळे मॅडमनी खूपच छान माहिती दिली👌🏼👍🏼
@SaralaLondhe26 күн бұрын
डॉक्टर देवकुळे व डॉक्टर चिवटे यांनी एड्स बद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती सांगून लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल त्यांची खूप खूप धन्यवाद.
सुहास पाटील सर्वप्रथम आपणास मानाचा मुजरा कारण आपण जो उद्योग करत आहात तो खरोखरच कुतूहल आहे आजपर्यंत आम्ही गुन्हा म्हणजे मोठा लावा जमा पाहिला होता आपण दोन माणसाचे उसाचे गुऱ्हाळ चालू केले आहे व त्यात ते कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता आपण भेंडीच्या रसापासून गूळ तयार करतात धन्यवाद
@mpatel8860Ай бұрын
Kahi पागल वाणी नाका बोलत jau
@amitbarge5524Ай бұрын
उसाला जैविक बीज प्रकियामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिटयूट चे नत्र आणि स्पूरद स्थिर करणारे जिवाणू वारपले तर चालते का? कि फक्त विद्यापीठचे जिवाणू वापरायचे.
@श्रीपांडुरंगАй бұрын
आपण जे कंपीचे बियाणे बॅग खरेदी करतो,,त्याची बीजप्रक्रिया करूनच दिलेले असते ना,,? मग परत परत पुन्हा बीजप्रक्रिया कशासाठी,,?
@dnyaneshwarkad5693Ай бұрын
Very nice 👌
@nivruttichobhe13822 ай бұрын
कच्चा हळदीचा लिलाव कोठे असतो
@aniketpawar77682 ай бұрын
Nice
@manjushalatthe71162 ай бұрын
छान माहिती
@Parmeshwar-v4l2 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@vinayakgalande85442 ай бұрын
🙏👍
@vinayakgalande85442 ай бұрын
🙏👍
@nirgunnaikwade52142 ай бұрын
माहिती छान आहे सर
@harigare73592 ай бұрын
Varayti konti ahe te sanga bhai
@manojshinde6352 ай бұрын
पाखरं दमवतात का?
@anilmukir17462 ай бұрын
Chan information ❤
@stghorpade4562 ай бұрын
भेट देणार आम्ही.
@vikaspawar91692 ай бұрын
रोगर ऐवजी क्लोरो चालेल का
@sandipchavan16172 ай бұрын
सर अतिशय सोप्या पदतीने तुम्ही छान माहिती दिली.धन्यवाद सर.
@shekhar_19843 ай бұрын
तारकाठीचा खर्च एकरी किती येतो?
@anandraopatil14673 ай бұрын
Appa mi vharayti lauka Borgaon.mala nakki sanga mala drasha bagechi khaup Aavd Aahe .pan maze vay 54 Aahe sadha mazi bagh Ardha ekar Aahe.kay karu mala message kara plies ⚘🤝🙏🍇🦋
@prajwalhulwan12853 ай бұрын
🔥💯👑
@appasahebbandgar51903 ай бұрын
Best hulwan saheb
@PapuHajare-q3n3 ай бұрын
आळी येते गरीब माझ्या शेतकऱ्यांना खोटी माहिती सांगू नका माझ्या कडे 7एकर मका आहे सर का तुम्ही शेतकरयांना येड्यात काढताय
@vinayakdudhate87163 ай бұрын
खूपच उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर 🙏
@rohitbadshahavlogs37133 ай бұрын
नंबर शेतकऱ्यांचा द्या आम्ही सांगली जिल्ह्यातील आहे जाऊन बघून येतो
@suvarnaundale19503 ай бұрын
मेधा (मंजु), खूपच छान विषय आहे.डाॅ.वैद्य शार्दुलि तेरवाडकर यांनी खूपच छान मार्गदर्शन केलय.महत्वाचं म्हणजे मुलं आसपास असतात तेव्हा आपण काय बोलतो ते तपासलं पाहिजे हा मुद्दा मला पटला ,धन्यवाद डाॅ.शार्दुलि मॅडम.मला ही मला अगोदर ऐकायला मिळाली असती तर खूपच फायदा असता कही हरकत नाही. खूप छान धन्यवाद.